Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली चॅनेल्स , तुम्ही कधी जॉईन करताय ?
🔹हि चॅनेल्स 3 सोप्या स्टेप मध्ये जॉईन करू शकता:
🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯
🔹eMPSCkatta चे official टेलिग्राम चॅनेल (टेलिग्राम वरील सर्वात मोठे चॅनेल) :
🔗 https://telegram.me/eMPSCkatta
🔹दररोजच्या चालू घडामोडीसाठी खालील चॅनेल जॉईन करा :
🔗 https://telegram.me/ChaluGhadamodi
🔹नोकरी विषयक अपडेट्स:
🔗 https://telegram.me/jobkatta
🔹फक्त पुणे मधील सेमिनार/क्लास माहिती :
🔗 https://Telegram.me/MPSCPune
🔹महाराष्ट्रातील मोफत सेमिनार, क्लास, बॅच ची माहिती:
🔗 https://t.me/eMahaMPSC
🔹राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT पेपर ची परिपूर्ण तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MPSCcsat
🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 https://telegram.me/MPSCmaterial
🔹मानव संसाधन विकास व मानवी हक्क ( राज्यसेवा मुख्य पेपर -3 साठी ):
🔗 https://telegram.me/mpscHRD
🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗 https://telegram.me/Marathi
🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
🔗 https://telegram.me/MPSCEnglish
🔹इतिहास :
🔗 https://telegram.me/MPSCHistory
🔹भूगोल:
🔗 https://telegram.me/MPSCGeography
🔹राज्यशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCPolity
🔹अर्थशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCEconomics
🔹सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :
🔗 https://telegram.me/MPSCScience
🔹फक्त अंकगणित व बुद्धिमत्ता:
🔗 https://telegram.me/MPSCmaths
🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MahaTalathi
🔹फक्त MPSC एक्साम अलर्ट्स :
🔗 https://telegram.me/MPSCAlerts
___________________
एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .
तुम्ही ऍड असलेल्या सर्व whats app / Telegram काँटॅक्टस् आणि ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स जी तुमच्या स्पर्धा परीक्षा (MPSC) अभ्यासामध्ये आपणास उपयुक्त ठरतील, ती चॅनेल्स आपल्याबरोबर शेअर करत आहे.स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली चॅनेल्स , तुम्ही कधी जॉईन करताय ?
🔹हि चॅनेल्स 3 सोप्या स्टेप मध्ये जॉईन करू शकता:
1) प्रथम टेलिग्राम डाउनलोड करा,त्यावर आपला नंबर रजिस्टर करा .2) खालील प्रत्येक लिंक वर क्लिक करा , विविध ऍप चे पर्याय येतील त्यातील Telegram ऍप वर क्लिक करा. चॅनेल ओपन होईल.3) आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा, झाले काम.तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील.🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯
📌 विषयानुसार स्वतंत्र चॅनेल्स, त्यामुळे गोंधळ होत नाही, ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या चॅनेल वर जाऊन माहिती घेऊ शकता.🔹eMPSCkatta चे official टेलिग्राम चॅनेल (टेलिग्राम वरील सर्वात मोठे चॅनेल) :
🔗 https://telegram.me/eMPSCkatta
🔹दररोजच्या चालू घडामोडीसाठी खालील चॅनेल जॉईन करा :
🔗 https://telegram.me/ChaluGhadamodi
🔹नोकरी विषयक अपडेट्स:
🔗 https://telegram.me/jobkatta
🔹फक्त पुणे मधील सेमिनार/क्लास माहिती :
🔗 https://Telegram.me/MPSCPune
🔹महाराष्ट्रातील मोफत सेमिनार, क्लास, बॅच ची माहिती:
🔗 https://t.me/eMahaMPSC
🔹राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT पेपर ची परिपूर्ण तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MPSCcsat
🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 https://telegram.me/MPSCmaterial
🔹मानव संसाधन विकास व मानवी हक्क ( राज्यसेवा मुख्य पेपर -3 साठी ):
🔗 https://telegram.me/mpscHRD
🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗 https://telegram.me/Marathi
🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
🔗 https://telegram.me/MPSCEnglish
🔹इतिहास :
🔗 https://telegram.me/MPSCHistory
🔹भूगोल:
🔗 https://telegram.me/MPSCGeography
🔹राज्यशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCPolity
🔹अर्थशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCEconomics
🔹सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :
🔗 https://telegram.me/MPSCScience
🔹फक्त अंकगणित व बुद्धिमत्ता:
🔗 https://telegram.me/MPSCmaths
🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MahaTalathi
🔹फक्त MPSC एक्साम अलर्ट्स :
🔗 https://telegram.me/MPSCAlerts
___________________
एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .
MPSC/स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्राशी शेअर करायला विसरू नका.तुम्ही ऍड असलेल्या सर्व whats app / Telegram काँटॅक्टस् आणि ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Telegram
🎯 eMPSCKatta 🎯
Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution.
Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta
visit http://empsckatta.blogspot.com
Also Join-
@ChaluGhadamodi
@MPSCMaterial_mv
@MPSCPolity
Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta
visit http://empsckatta.blogspot.com
Also Join-
@ChaluGhadamodi
@MPSCMaterial_mv
@MPSCPolity
Forwarded from MPSC Science
➖➖➖➖➖➖➖➖➖
*वैज्ञानिक क्षेत्राशी संबंधित काही संस्था*
➖➖➖➖➖➖➖➖➖
१) *अणू शक्ती आयोग*
A.E.C , मुंबई
२) *भाभा ऑटमिक रिसर्च सेंटर*
B.A.R.C , तुर्भे
३) *इंदिरा गांधी सेंटर फॉर ऑटोमिक रिसर्च*
I.G.C.A.R , कल्पकम
४) *सेंटर फॉर ऍडवांस टेक्नोलॉजी*
C.A.T , इंदौर
५) *इंडियन स्पेस रिसर्च आर्गनाइजेशन*
I.S.R.O , बंगळूुर
६) *विक्रम साराभाई स्पेस सेंटर*
V.S.S.C , तिरुवनंतपुरम
७) *फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी*
P.R.L , अहमदाबाद
८) *श्रीहरिकोटा रेंज*
श्रीहरिकोटा
९) *स्पेस ऍप्लीकेशन सेंटर*
S.A.C , अहमदाबाद
१०) *डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन*
D.R.D.O
११) *नॅशनल इन्फ़ॉर्मेशन सिस्टम फॉर साइन्स अँड टेक्नोलॉजी*
N.I.S.S.A.T
१२) *इंडियन इन्सिटट्यूट ऑफ़ साइन्स*
I.L.S , बंगळूर
१३) *इंडियन साइन्स काँग्रेस असोसिएशन*
I.S.C.A
१४) *डिपार्टमेंट ऑफ़ साइन्स अँड टेक्नोलॉजी*
D.S.T
१५) *सर्वे ऑफ़ इंडिया*
S.L , देहरादून
१६) *इंडियन कौन्सिल ऑफ़ मेडिकल रिसर्च*
I.C.M.R
१७) *कन्झुमर रिसर्च अँड ऐज्यूकेशन सोसायटी*
C.R.E.S , अहमदाबाद
१८) *नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी*
N.R.S.A
➖➖➖➖➖➖➖

🔷नैसर्गिक आपत्तींमध्ये भारतात २० वर्षांत १० लाखांहून अधिक मृत्यू
संयुक्त राष्ट्रसंघाने नुकत्याच जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार १९९७ ते २०१८ या २० वर्षांच्या कालखंडात भारतात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या असून त्यामध्ये १० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे मरणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो.
अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनेल आपल्या मित्राला जॉईन करून द्या : @eMPSCKatta
——————————————————-
संयुक्त राष्ट्रसंघाने नुकत्याच जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार १९९७ ते २०१८ या २० वर्षांच्या कालखंडात भारतात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या असून त्यामध्ये १० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे मरणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो.
अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनेल आपल्या मित्राला जॉईन करून द्या : @eMPSCKatta
——————————————————-
Forwarded from MPSC Science
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
18 ऑक्टोबर : अवलिया वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन यांचा स्मृतिदिन !!
थॉमस अल्वा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्यांचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.
जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच.
फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झाला. तो फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ' आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली.
एडिसन घरी बसला. त्याच्या उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचे काम केले.
१८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उचलून त्याने त्याचे प्राण वाचवले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझी यांचा होता. एडिसनचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझीने त्याला आगगाडीच्या तारायंत्राचे शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचे काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात दंग असल्यामुळे एडिसनला रात्री झोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेचा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.
एडिसन यांचे १८ आॅक्टोबर १९३१ ला अमेरिकेत न्यू जर्सीमध्ये निधन झाले, तेव्हा त्यांच्या नावावर १०२९ विविध उपकरणांची पेटंट्स होती.