ाशके व पाऩी यांचा जमिनीतलअतिवापरामुळे ती जमिन क्षारपज जमिन होत चालली आहे.
भूप्रदुषनाची प्रमुख कारने जमिनीचा गैरवापर, अयोग्य हाताळनी आणि बेफिकीरी ही असली तरी इतर ही कारनांनी भुप्रदुषन होते.जसे घरगुती व सार्वजनिक कचरा ,सांजपानी,औद्योगिक कचरा, वापरवेली टाकाऊ रसायने, कृषी कचरा खते , कुटकनाशके जमिनीवर फेकली जातात. जमिनीवर कचर्यांचा ढीग वाढत दातो. त्यामुळे दमिनीची गुणवता खालावत जाउन ती नापीक होते.
*- भूप्रदुषनावरील उपाय -*
१) सेंद्रियव जैविक खतांचा वापर करने. कीटकनाशके व तननाशकांचा अनावश्यक वापर टाळने.
२) जमिनीला बाध घालने.
३) बाजूने चर खनने. त्यामुळे पिकांना दिलेले पाणी जादा झाल्यास ते जमिनीतुन बाहेर पडू शकत्य त्यामुळे जमिन पीनथळ होत नाही.
४) जमिनीवर विविध जातींची झाडे लावावीत. एकाच जातीच्या झाडांमुळे जमिनीचा कस कमि होत जातो.
५) सेंद्रिय व ओल्याकचर्यापासुन खत तयार करावे.
६) वृक्षापोपन कार्यक्रम अधिक वेगाने करने.
७) प्लास्टीकचा कचरा जमिनीवर टाकू नये. त्याचे कधिही विघटन होत नसल्याने तो तसाच जमिनीत कायमचा राहते.
------------------------------------------------------------------------------------------------
🔹ध्वनी प्रदूषन -
- कारणे - ----
१) *नैसर्गीक* --- यात वादळ, पाऊस, विजांचा कडकडाट, भूकंप इत्यादीलआवाज येतात
३) *मानवनिर्मीत*---- यात स्वयंचलुत वाहनांचे आवाज, त्यांचे कर्कश भोंगे , कारखान्यातील यंत्रामचा खडखडाट, घरगुती उपकरनांचे आवाज, रेडिओ, टीव्ही यामचा उच्च आवाज,मिरवनुका, अशा अनेक प्रकारच्या तिव्र आवाजामुळेलध्वनिप्रदूषन होत असते.
*- ध्वनी प्रदूषन उपाय -*
१) सर्व स्वयंचलित वाहनांचे हॉर्न्स विशिष्ट पातळिच्या तिव्रतेचेच ठेवन्याचे बंधन उक्पादकांपासुनच घातले गेले पाहिजे. अशा नियमामची कडक अमलबजावनी झाली पाहिजे.
२) सर्व वाहनांची देखभाल नियमित पने होने आवश्यक आहे.
३) आवाज उपकरनाच्या निर्मीतीच्या वेळीच त्यावर नियंत्रन आवश्यक आह्.
४) सार्वजनिक ठिकानी ध्वनीक्षेपकावरील आवाजावर असलेले विशिष्ट बंधन काटेकोरपने पाळने गरजेचे आहे.
५) विशिष्ट जागा, इमारती, परिसर आवजरहीत विभाग म्हनुन निर्मान करुन अमलबजावनी आवशियक आहे.
Source: whats app group

Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
पहिल्या मंगळ मोहिमेच्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आता मंगळावर दुसरे अधिक अद्ययावत यान पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.
Join us @eMPSCkatta
Join us @eMPSCkatta
गुगलने व्हिडीओ कॉलिंगमध्ये अॅपल, मायक्रोसॉफ्टसमोर आव्हान उभे करण्यासाठी 'गुगल ड्युओ' नावाचे अॅप्लिकेशन आणले आहे.
JOIN Us @MPSCScience
JOIN Us @MPSCScience
★|| eMPSCkatta ||★
जॉईन करा www.empsckatta.blogspot.in या ब्लॉग चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल.
जॉईन करण्यासाठी @empsckatta यथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN या ऑप्शन वर क्लिक करा.
किंवा
Telegram.me/eMPSCkatta येथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.
________________________________________
आपल्या मित्रांनाही जॉईन करा.

*सुब्रह्मण्यन चंद्रशेखर*
*भारतीय खगोलशास्त्रज्ञ*
*स्मृतिदिन - ऑगस्ट २१ १९९५*
सुब्रह्मण्यन चंद्रशेखर हे शास्त्रज्ञ आहेत.
पद्मविभूषण सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर (१९१०-१९९५) भारतीय शास्त्रज्ञ.
खगोलशास्त्राचे ब्रूस मेडल, नोबेल पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
जीवन
डॉ. चन्द्रशेखर यांचा जन्म ऑक्टोबर १९ १९१० रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे वडील सुब्रह्मण्यन् हे तेव्हा लाहोर येथे भारतीय रेल्वेच्या ऑडीट खात्यात होते. लाहोरला त्यांचा जन्म झाला त्याआधी काही महिने त्यांच्या आजोबांचे,रामनाथ चंद्रशेखरांचे निधन झाले होते.दाक्षिणात्य ब्राम्हण कुटुंबात आजोबांच्या मृत्युनंतर जन्माला आलेल्या अर्भकाला ,तीच व्यक्ती जन्माला आली,असे समजून तिचे नाव दिले जाते. तसे चंद्रशेखरांना त्यांच्या आजोबांचे नाव ठेवण्यात आले.लाहोरच्या लॉरेन्स गार्डन या भागात होते. वडील सुब्रह्मण्यन् हे कर्नाटक संगीताचे उत्तम जाणकार आणि स्वतः वायोलीन वादकही होते आणि संगीतशास्त्र वरील काही पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले तर चन्द्रशेखर यांच्या आई सीता बालकृष्णन याही अतिशय हुशार होत्या, त्यांनी इंग्रजीतील पुस्तकांचे तमिळ भाषेत अनुवाद केले. तर त्यांचे काका, विश्व प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन होते. अशा हुशार घराण्यातील असलेले डॉ. चन्द्रशेखर स्वतःही लहानपणापासून प्रतिभावान होते.
डॉ. चन्द्रशेखर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घरीच झाले, तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले. १९३० साली डॉ. चन्द्रशेखर बी. एस. सी. झाल्यानंतर केंब्रीज विद्यापीठातील ट्रिनीटी कॉलेज मध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून पी. एच. डी. झाल्यानंतर डॉ. चन्द्रशेखर शिकागो विद्यापीठ येथे १९३९ साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले.
संशोधन
डॉ. चन्द्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे "चन्द्रशेखर मर्यादा". ११ जानेवारी १९३५ या दिवशी डॉ. चन्द्रशेखर यांनी एक सिद्धांत मांडला. पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चन्द्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले. यात सूर्यापेक्षा लहान असलेले तारे म्हणजे बटू तारे यांचे अस्तीत्त्व कशामुळे टिकून आहे हे गणीताद्वारे डॉ. चन्द्रशेखर यांनी मांडले. या सिद्धांतासाठी डॉ. चन्द्रशेखर यांचा विरोध करणारे डॉ. आर्थर एडिंगटन हेही याच समस्येवर विचार करीत होते, पण त्यांना यावर उत्तर सापडले नाही. एडिंटन यांनी चन्द्रशेखर यांच्या सिद्धांताला विरोध केल्याने तो सिद्धांत मागे पडला.
डॉ. चन्द्रशेखर यांनी १९३९ साली आपला सिद्धांत An Introduction to the Study of Stellar Structure नावाच्या पुस्तकात विस्तृत रुपात मांडला. १९५० च्या दशकात शास्त्रज्ञांना या सिद्धांतील मते पटू लागली. त्या दिशेने संशोधन सतत सुरूच होते. अखेर जगभरातील शास्त्रज्ञांना डॉ. चन्द्रशेखर यांचे म्हणणे पटले. १९८३ साली त्यांच्या संशोधनाची मान्यता म्हणून डॉ. चन्द्रशेखर यांना जगातील सर्वोच्च समजले जाणारे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
अखेरपर्यंत अमेरिकेतच स्थाईक राहणारे आणि संशोधन कार्यात कार्यरत राहणार्या डॉ. चन्द्रशेखर यांचा मृत्यु ऑगस्ट २१ १९९५ रोजी झाला.
पुरस्कार
हेन्री नॉरिस रसेल व्याख्याता (इ.स. १९४९)
ब्रुस पदक (इ.स. १९५२)
रॉयल ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक (इ.स. १९५३)
पद्मविभूषण (१९६८) - भारत सरकार
हेन्री ड्रेपर पदक (इ.स. १९७१)
नोबेल पारितोषिक भौतिकशास्त्र (इ.स. १९८३)
रॉयल सोसायटीचे कोप्ली पदक (इ.स. १९८४)

♻जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत♻
💢सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.
💢सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्या आजाराची परिणामता फार मोठी आहे.
💢आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते.
🌀 1. सत्व - अ
💢शास्त्रीय नांव - रेटीनॉल
💢उपयोग - डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
💢अभावी होणारे आजार - त्वचा, रोग व रात आंधळेपणा
💢स्त्रोत - टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस
🌀 2. सत्व - ब1
💢शास्त्रीय नांव - थायमिन
💢उपयोग - चेतासंस्थेचे आरोग्य
💢अभावी होणारे आजार - बेरीबेरी
💢स्त्रोत - धन्य, यीस्ट, यकृत,
🌀 3. सत्व- ब2
💢शास्त्रीय नांव - रायबोफ्लेविन
💢उपयोग - चयापचय क्रियेकरिता
💢अभावी होणारे आजार - पेलाग्रा
💢स्त्रोत - अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे
🌀4. सत्व - ब3
💢शास्त्रीय नांव - नायसीन
💢उपयोग - त्वचा व केस
💢अभावी होणारे आजार - त्वचारोग व केस पांढरे
💢स्त्रोत - दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी
🌀5. सत्व - ब6
💢शास्त्रीय नांव - पिरीडॉक्सीन
💢उपयोग - रक्त संवर्धनाकरिता
💢अभावी होणारे आजार - अॅनामिया
💢स्त्रोत - यकृत व पालेभाज्या
🌀6. सत्व - ब10
💢शास्त्रीय नांव - फॉलीक
💢उपयोग - अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
💢अभावी होणारे आजार - अॅनामिया
💢स्त्रोत - यकृत
🌀7. सत्व - क
💢शास्त्रीय नांव - अॅस्कार्बिक, अॅसीड
💢उपयोग - दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता
💢अभावी होणारे आजार - स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे
💢स्त्रोत - लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि
8. सत्व - ड
💢शास्त्रीय नांव - कॅल्सिफेरॉल
💢उपयोग - दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य
💢अभावी होणारे आजार - अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग
💢स्त्रोत - मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे
🌀9. सत्व - इ
💢शास्त्रीय नांव - टोकोफेरॉल
💢उपयोग - योग्य प्रजननासाठी
💢अभावी होणारे आजार - वांझपणा
💢स्त्रोत - अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या
🌀10. सत्व- के
💢शास्त्रीय नांव - नॅप्थोक्विनान
💢उपयोग - रक्त गोठण्यास मदत
💢अभावी होणारे आजार - रक्त गोठत नाही
💢स्त्रोत - पालेभाज्या व कोबी

🔹Greenhouse effect हरितगृह परिणाम
हरितगृह परिणाम:-
सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा लघू प्रारणांच्या (Short Waves) रूपाने येते. पृथ्वीकडून उत्सर्जित होणारी ऊर्जा दीर्घ प्रारणांच्या (Lonh waves) रूपाने आढळते. वातावरणातील जलबाष्प, कार्बन डाय ऑक्साईड हे घटक सूर्याकडून पृथ्वीकडे येणार्या प्रारणांसाठी पारदर्शक आहेत. परंतु पृथ्वीकडून अवकाशात उत्सर्जित होणारी दीर्घ प्रारणे मात्र हे घटक अडवतात. वातावरणाच्या अध:स्तरात अडलेल्या दीर्घ प्रारणांमुळे वातावरणाचे तापमान वाढते. यालाच हरितगृह परिणाम असे म्हणतात.
हरितगृह परिणामामुळेच पृथ्वीचे वातावरण उबदार बनले आहे. त्यामुळेच पृथ्वीवर सजीव सृष्टीचे अस्तित्व आढळते. म्हणजेच हरितगृह परिणाम आवश्यक व
उपकारक आहे. या परिणामाचा उपयोग शेतीमध्ये केला जातो. काही पिकांना दमट हवामानाची गरज असते. ते निर्माण करण्यासाठी प्लास्टिकचा कागद वापरून हरितगृह निर्माण केले जाते.
प्लास्टिक कागदामुळे पृथ्वीकडून अवकाशात जाणारी दीर्घ प्रारणे अडवली जातात. त्यामुळे हरितगृहामधील तापमान वाढते. वाढलेल्या तापमानामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढते. थंड हवामानाच्या प्रदेशात प्लास्टिक कागदाऐवजी काचेचा उपयोग केला जातो. या रचनेला ग्लास हाऊस असे म्हणतात. या ग्लास हाऊसमध्ये अत्यंत कमी तापमान असणार्या प्रदेशातही पिके घेता येतात.
हरितगृह परिणामात वाढ:-
मानवाच्या विविध क्रियांमुळे वातावरणातील हरितगृह घटकांचे प्रमाण वाढले आहे. जलबाष्प, कार्बन डाय ऑक्साइड यांच्याप्रमाणेच कार्बन मोनोक्साइड, सल्फर डाय ऑक्साइड, सल्फर ट्राय ऑक्साइड, मिथेन, नायट्रोजन डाय ऑक्साइड, क्लोरोफ्ल्युरो कार्बन्स हेदेखील हरितगृह वायू आहेत. त्यांचे वातावरणातील प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामुळे वातावरणाचे तापमान वाढत आहे. यालाच ‘जागतिक तापमानवाढ' असे म्हणतात. ही जागतिक तापमानवाढच मानवनिर्मित हवामान बदलाचे मुख्य कारण आहे.
हवामान बदलाचे परिणाम अल्पकालीन व दीर्घकालीन स्वरूपाचे आढळतात:-
सागर जल पातळीत वाढ
महासागरांचे आम्लीकरण
मासेमारीवर परिणाम
प्रवालींचा नाश व विरंजन
हिमरेषांच्या उंचीत वाढ
तापमान, पाऊस, कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण या घटकांचा शेतीवर मोठा प्रभाव पडतो.

संगणकाविषयी माहिती भाग :
DOT म्हणजे - डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन
SSA म्हणजे - सर्व शिक्षा अभियान
SARI म्हणजे - सस्टेनेबल अॅक्सेस इन रूरल इंडिया
CIC म्हणजे - कॉम्युनिटी इन्फ्रोर्मेशन सेंटर
CIC ची सुरुवात झाली - 17 ऑगस्ट 2002
ई-वेस्ट म्हणजे - इलेक्ट्रॉनिक कचरा
सॉफ्टवेअर चोरी रोखण्यासाठीचा कायदा - इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अॅक्ट
नॅशनल अॅरोलॅटिक लॅब - बंगळुरू
सी-डॅक चे मुख्यालय - पुणे
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - मुंबई
'अनुराग' ही संगणकविषयक संस्था - हैदराबाद
संगणकाच्या चौथ्या पिढीचा कालावधी - 1970-80
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली हिरवी रेषा संकेत आहे - व्याकरणातील चुका
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली लाल रेषा संकेत आहे - स्पेलिंग मिस्टेक
रिसायकल बिन या चित्राने दर्शवितात - डस्ट बिन
नेटस्केप नेव्हीगेटर प्रकार आहे - ब्राऊझरचा
डॉसची आज्ञावली या भाषेत असते - अमेरिकन
बारकोड रिडर्सना म्हणतात - हॅन्डहेल्ड स्कॅनर
ई-मेल म्हणजे - इलेक्ट्रॉनिक मेलिंग

.
पेपर - 4 : विज्ञान व तंत्रज्ञान विकास या घटकाची तयारी कशी करावी ?
.
अर्थव्यवस्थेच्या विकासाचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाशी जवळून संबंध असल्याने ‘विज्ञान-तंत्रज्ञान’ हा घटक अर्थशास्त्राशी संबंधित एमपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या पेपर ४ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या घटकाची तयारी कशी करावी, याविषयी..
वाचा सविस्तर : http://empsckatta.blogspot.in/2015/10/blog-post_54.html?m=1
-------------------------------------------------

Blogspot
विज्ञान व तंत्रज्ञान विकास या घटकाची तयारी कशी करावी ?
eMPSCkatta: mpsc katta mpsckatta mpsconline study mpsctest mpsctopper nmk mpsccurrent mpsc syllabus mpsc exam guidance MPSC syllabus
🔹ध्वनी:
'ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना'.
ध्वनीचे स्वरूप :'ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते'.
ध्वनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.
प्रत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.
कंपन : वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.
उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने
ध्वनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.
वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.
ध्वनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.
ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.
प्रत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.
ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये :
जेव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.
संपीडने : कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.
संपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.
विरलने : कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.
विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.
दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.
त्याचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.
वारंवारता :
घनतेचे उच्चतम किंमतीपासून कमीत कमी किंमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किंमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो.
एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय.
ध्वनी तरंगाची वारंवारता ग्रीक अक्षर न्यू ने दर्शवितात.
त्याचे SI पद्धतीत एकक हर्टझ असून ते Hz ने दर्शवितात.
(note- हर्टंझ (1857-1894) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. सर्वप्रथम त्यांनी बिनतारी संदेशवहनाचे प्रसारण व तरंगांची स्वीकृत केली. )
तरंगकाल :
लगतची दोन संपीडणे किंवा विरलने यांना ठराविक बिंदु पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे 'तरंगकाल' होय.
माध्यमाच्या घनतेमध्ये एक संपूर्ण आंदोलन होण्यास लागणारा वेळ हा ध्वनी लहरीचा तरंगकाल असतो.
तो 'T'ने दर्शविला जातो.
SI पद्धतीत तरंगकालाचे एकक सेकंद आहे.
u=1/t
ध्वनीचा वेग :
तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदुने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय.
वेग=अंतर/काल
एका तरंगकालात कापलेले अंतर,
वेग= तरंगलांबी/तरंगकाल
वेग= वारंवारता*तरंगलांबी
मानवी श्रवण मर्यादा :
मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा सुमारे 20 हर्टझ ते 20,000 हर्टझ आहे.
पाच वर्षाच्या आतील मुले आणि कुत्र्यांसारखे काही प्राणी 25000 हर्टझ पर्यंत ध्वनी एकू शकतात.
श्रव्यातील ध्वनी :
20000 हर्टझ पेक्षा अधिक वारंवारता असणार्या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असे म्हणतात.
निसर्गात डॉल्फिन्स, वटवाघुळे, उंदीर वगैरे तो निर्माण करू शकतात.
उपयोग :
जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनी उपयोगी ठरते.
ध्वनीचे परिवर्तन :
ध्वनी तरंगांचे घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते.
ध्वनीच्या परावर्तनासाठी फक्त मोठ्या आकाराचा खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते.
प्रतिध्वनी :
मूल ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय.
अंतर= वेग*काल
निनाद :
एखाद्या ठिकाणाहून ध्वनी तरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन, ध्वनीतरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो.त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो त्यालाच निनाद म्हणतात.
सोनार (SONAR):
Sound Navigation And Ranging याचे लघुरूप म्हणजे SONAR होय.
पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनी तरंगाच्या उपयोग करून SONAR मोजते.