MPSC Science
60.8K subscribers
8.61K photos
54 videos
360 files
733 links
Download Telegram
Forwarded from SpardhaGram
🔰प्राचीन भारत भाग-1

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

👤 Prof. Sachin Gulig

लिंक
https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z
https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z
========
🎯 Like, Share & Subscribe
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

नतांझ अणुभट्टी - इराणची मुख्य अणुभट्टी
● 'डिमोना' शहर -इस्रायलच्या अण्वस्त्रांचे केंद्र असलेले शहर

☀️ डिएगो गार्सिया अमेरिकन (US) सैन्य तळ
◾️स्थान - हिंदीमहासागरात
◾️चागोस द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट
◾️भारतापासून सुमारे 1800 किमी
◾️पोर्तुगीज शोधकांनी शोधले त्याच्या नावावरून नाव Diego García de Moguer
◾️1966 - UK-US करार (50वर्षे + 20 वर्षे वाढ) US सैन्य तळासाठी द्वीप उपलब्ध.
◾️भारतीय महासागराच्या मध्यभागी असल्याने Middle East, Africa, South Asia, Indo-Pacific मध्ये US सैन्य शक्ती प्रक्षेपणासाठी "अनसिंकेबल एअरक्राफ्ट कॅरिअर".
🫡 या बेटाचा मुख्य वापर
> Gulf War (1990-91),
> Afghanistan (2001),
> Iraq War (2003),
> Taliban/Al-Qaeda हल्ले.

🧠 सध्या स्थिती
● UK ने चागोस बेटे मॉरिशसला दिल
● मात्र "डिएगो गार्सिया" हे बेट दिले गेले नाही, कारण या बेटावर अमेरिका आणि यूके यांचा संयुक्त लष्करी तळ आहे, जो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
पेशीची (Cell):
पेशी हे सजीवांचे मूलभूत संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक (Basic Structural and Functional Unit) आहे.
याचा अर्थ:
* मूलभूत एकक: प्रत्येक सजीव (वनस्पती, प्राणी, जिवाणू, इत्यादी) पेशींपासून बनलेला असतो.
* संरचनात्मक एकक: पेशी शरीराला आकार आणि रचना देते, जसे भिंतीला विटा.
* कार्यात्मक एकक: पेशी स्वतःहून जीवनाची सर्व आवश्यक कार्ये (उदा. ऊर्जा निर्माण करणे, वाढणे, प्रजनन करणे) करू शकते.
थोडक्यात, पेशी हे जीवनाचे सर्वात लहान आणि स्वयंपूर्ण एकक आहे.
मेघालय सरकारने राज्यातील दुर्गम, डोंगराळ आणि सीमावर्ती भागात हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी एलन मस्कच्या 'स्टारलिंक इंडिया' (Starlink India) सोबत भागीदारी केली आहे. 

या भागीदारीबद्दल महत्त्वाचे मुद्दे:
करार: मेघालय सरकारने स्टारलिंकसोबत 'लेटर ऑफ इंटेंट' (LoI) किंवा सामंजस्य करार (MoU) केला आहे.

उद्देश: दुर्गम भाग, शाळा, आरोग्य केंद्रे, पोलीस ठाणे आणि सीमावर्ती भागात उपग्रह-आधारित (Satellite-based) हाय-स्पीड इंटरनेट सेवा सुरू करणे.

पायलट प्रकल्प: सुरुवातीला हा एक प्रायोगिक (Pilot) प्रकल्प असेल, ज्याद्वारे स्टारलिंकच्या तंत्रज्ञानाची विश्वसनीयता तपासली जाईल.

फायदे: खराब कनेक्टिव्हिटीमुळे (Rugged Terrain) ज्या भागात ऑप्टिकल फायबर किंवा मोबाइल टॉवर पोहोचू शकत नाहीत, तिथे स्टारलिंक थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा देईल.

क्षेत्र: याचा मुख्य फायदा आरोग्यसेवा (टेलीमेडिसिन), शिक्षण (डिजिटल लर्निंग), आपत्ती व्यवस्थापन आणि आर्थिक विकासासाठी होणार आहे.

मेघालय हे महाराष्ट्र आणि गुजरातनंतर स्टारलिंकसोबत अधिकृत भागीदारी करणारे भारतातील तिसरे राज्य ठरले आहे. 

जॉइन करा @ChaliGhadamodi
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Combine 2024 Paper 2 - Spardhaweb.Com.pdf
15.7 MB
◾️आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’

◾️ पेपर क्रमांक 2 (सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी)

=============
Join https://t.me/eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
UPSC Calender 2027...

जॉईन ->
https://t.me/eMPSCkatta
🔥🔥🔥

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

परीक्षा दिनांक - 31 मे 2026
🔵 वैद्यकीय संशोधन संस्था🔹स्थापना🔹ठिकाण 🔵

🎯 हापकिन इन्स्टिट्यूट ➡️१८९९ ➡️मुंबई

🎯 INS आश्विनी ➡️ १९५१ ➡️ मुंबई

🎯 जसलोक रिसर्च सेंटर ➡️ १९७० ➡️ मुंबई

🎯 राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था (National Institute of Virology) ➡️ १९७८ ➡️ पुणे

🎯 राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI) ➡️ ऑक्टोबर १९९२ ➡️ भोसरी (पुणे)

🎯 Indian Drug Research Laboratory ➡️ पुणे

🎯 All India Institute of Physical Medicine and Rehabilitation ➡️ मुंबई

🎯 कृत्रिम अवयव केंद्र ➡️ वानवडी (पुणे)

Forwarded from MPSC History
GS Series D- English.pdf
5.7 MB
आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 2026
English medium

GS पेपर
DocScanner 24 May 2026 11-48 am.pdf
11.3 MB
UPSC पूर्व परीक्षा 2026
हिंदी Medium

GS PAPER
Forwarded from MPSC History
Maharashtra_Civil_Services_Gazetted_Combined_Preliminary_Examination.pdf
15.4 MB
🔥राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

👉G.S.1 पेपर
मानवी पचन संस्था
👇👇👇
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScienc
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🟢 कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026
हॉल तिकीट आले आहेत..

👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login