MPSC Science
67.2K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔥आपली गट ब आणि क mentorship batch 15 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे.

Admissionसाठी contact @eMPSCkatta007

@eMPSCkatta07


टेलिग्राम : @eMPSCkatta


🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🎯 Rajyaseva Pre 2025 Countdown 🎯

🗓️ 44 DAYS TO GO 🗓️


📌 तयारी कशी चाललीये?
अभ्यास व्यवस्थित होतोय ना?
PYQ daily करताय का?
Plan केलेला फॉलो करत आहात का?
Paper Practice सुरू केली का?
Time Management जमतंय का?
Revision कधी सुरू करणार?

असे बरेच प्रश्न तुमच्या मनात असतीलच...

म्हणूनच 👇

📢 आज संध्याकाळी 7 वाजता


Special Open Session

👉 Short & Crisp Session
👉 Revision Strategy + Doubts

📍 जास्त वेळ घेणार नाही, पण परिक्षेच्या शेवटच्या टप्प्यात आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळेल!

🔗 @eMPSCkatta
Science overview session..pls join
Science overview prelims RS
🎯 eMPSCKatta 🎯
राज्यसेवा Prelims - Science strategy by आशिष सर.
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –

🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉  @eMPSCkatta

🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉  @spardhagram

🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi

✍️ मराठी व्याकरण@Marathi

✍️ इंग्रजी व्याकरण@MPSCEnglish

📜 इतिहास@MPSCHistory

🗺️ भूगोल@MPSCGeography

🏛️ राज्यशास्त्र@MPSCPolity

💹 अर्थशास्त्र@MPSCEconomics

🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience

🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths

📢 तुम्ही जॉईन केलं का?
💫 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 💫

🔬 सामान्य विज्ञान -General Science

1. भौतिकशास्त्र (PHYSICS)

मोजमापन – Measurement
गुरुत्वाकर्षण – Gravitation
दाब – Pressure
ऊर्जा, कार्य आणि शक्ती – Energy, Work and Power
ध्वनी – Sound
प्रकाश – Light
विद्युतधारा – Electric Current
चुंबकत्व आणि विद्युत चुंबकीय पट्टा – Magnetism and Electromagnetic Field
सूर्यमाला – Solar System
समीकरणे – Equations
शोध आणि पुरस्कार – Discoveries and Awards

2. रसायनशास्त्र (CHEMISTRY)

द्रव्य आणि वर्गीकरण – Matter and its Classification
अणू व त्याची संरचना – Atoms and their Structure
मूलद्रव्य आणि आवर्तसारणी – Elements and Periodic Table
खनिजे व धातुके – Minerals and Metallurgy
कार्बनचे जग – The World of Carbon
आम्ल, आम्लारी व क्षार – Acids, Bases and Salts
रासायनिक अभिक्रिया – Chemical Reactions
किरणोत्सारिता – Radioactivity
दैनंदिन वापर – Daily Uses

3. जीवशास्त्र (BIOLOGY)

पेशी, उती आणि प्रकार – Cells, Tissues and their Types
रक्ताभिसरण – Circulatory System
श्वसनसंस्था – Respiratory System
उत्सर्जन संस्था – Excretory System
पचनसंस्था – Digestive System
प्रजनन संस्था – Reproductive System
अस्थिसंस्था – Skeletal System
मानवातील ग्रंथी, संप्रेरके व विकरे – Human Glands, Hormones and Disorders
जैवतंत्रज्ञान – Biotechnology
मानवी उत्क्रांती – Human Evolution
प्राणी वर्गीकरण – Animal Classification
वनस्पतीशास्त्र – Botany

4. आरोग्यशास्त्र (HEALTH SCIENCE)

पोषण – Nutrition
मानवी आजार – Human Diseases

5. विज्ञान व तंत्रज्ञान (SCIENCE & TECHNOLOGY)

आण्विक ऊर्जा – Nuclear Energy
अवकाश तंत्रज्ञान – Space Technology
संगणक – Computer (चालू घडामोडी संदर्भात)

📌 सूचना (Important Note)

Study करत असताना वरील Topics पूर्ण होतं आहेत का याची खात्री करून घ्या.

📚 स्रोत (Sources):

1.९ वी व १० वी राज्य मंडळाची विज्ञानाची पुस्तके आणि 11 वी  12 विज्ञानाची पुस्तके

2. भस्के सरांचा updated Science book

3. PYQ (पूर्व प्रश्नपत्रिका) विश्लेषण पुस्तक

👉🏻 तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या गरजेनुसार एकच सर्वसमावेशक पुस्तक निवडावं.

👉🏻 तुमच्याकडे चांगले Class Notes असतील, तर त्यांचा व्यवस्थित उपयोग करावा.

👉🏻 जेव्हा आपण PYQs (मागील प्रश्नपत्रिका) चा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला अभ्यासाची योग्य दिशा मिळते.

🔥जॉईन🔥 @MPSCScience
आज 9 वाजता आपण Chemistry Revision session घेणार आहोत
MPSC Science pinned «https://t.me/eMPSCkatta?livestream=e74b3951742eda2c73»
Chemistry session
🎯 eMPSCKatta 🎯
Chemistry revision session by Ashish Sir .
जॉईन - @eMPSCkatta
पाठच करायचं

No Other Option
आज 9 वाजता Biology - Botony, Zoology, Virology यांच revision session होईल
लाईव्ह streaming सुरू आहे जॉइन व्हा
♻️ विज्ञान - शोध व संशोधक ♻️


01) विमान – राईट बंधू

02) डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल

03) रडार - टेलर व यंग

04) रेडिओ - जी. मार्कोनी

05) वाफेचे इंजिन - जेम्स वॅट

06) थर्मामीटर - गॅलिलीयो

07) हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

08) विजेचा दिवा - एडिसन

09) रेफ्रीजरेटर - पार्किन्स

10) वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस

11) सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

12) सायकल - मॅकमिलन

13) डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल

14) रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी

15) टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

16) ग्रामोफोन - एडिसन

17) टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड

18) पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग

19) उत्क्रांतिवाद - डार्विन

20) भूमिती - युक्लीड

21) देवीची लस - जेन्नर

22) अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस

23) अँटी रेबीज -लुई पाश्चर

24) इलेक्ट्रोन – थॉमसन

25) हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश

26) न्यूट्रोन – चॅडविक

27) आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर

28) विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे

29) कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल

30) गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
राज्यसेवा पूर्व परीक्षा । Last 28 Days Strategy By आशिष सर

लिंक: https://youtu.be/qQo7f9yVvTc?si=ZDt0GU0g1VbAJQzl

आज सकाळी 8 वाजता @eMPSCkatta YouTube चॅनेल वर