🔹मूलद्रव्य: हेलियम
संपूर्ण लेख वाचण्यासाठी INSTANT VIEW बटनावर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी जॉईन करा @MPSCScience
संपूर्ण लेख वाचण्यासाठी INSTANT VIEW बटनावर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी जॉईन करा @MPSCScience
Telegraph
हेलिअम
१८ ऑगस्ट १८६८ या दिवशी फ्रेंच खगोल शास्त्रज्ञ ‘पीअर जॅनसन’ हे खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी भारतात आले. सूर्यग्रहण पाहताना सूर्याच्या वर्णपटात (सूर्यकिरण लोलकातून जाऊ दिले असता, बाहेर पडताना सप्तरंगी वर्णपट पाहायला मिळतो) एक पिवळ्या रंगाची रेषा त्यांना आढळली.…
🔹मूलद्रव्य: लिथियम
संपूर्ण लेख वाचण्यासाठी INSTANT VIEW बटनावर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी जॉईन करा @MPSCScience
संपूर्ण लेख वाचण्यासाठी INSTANT VIEW बटनावर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी जॉईन करा @MPSCScience
Telegraph
मूलद्रव्य : लिथियम
सामान्य स्थितीमध्ये अर्थात कक्ष-तापमानाला सर्व स्थायूरूप मूलद्रव्यांमध्ये लिथियम सर्वात हलका धातू आहे. तो चांदीसारखा पांढरा परंतु मऊ असतो आणि चाकूने कापताही येतो. लिथियम साठवून ठेवणं फार कठीण. अति क्रियाशील असलेला हा धातू हवेत उघडा राहिला असता लगेच काळा पडतो…
Forwarded from MPSC Science
सामान्य विज्ञान (इयत्ता 6 वी) :
अमिबा, पॅरामेशिअम, क्लोरेला, यीस्ट या सजीवांचे शरीर एक पेशीचे बनलेले असते.
चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता असे म्हणतात.
प्राणी : जीवनकाळ
घरमाशी - 1 ते 4 महिने
कुत्रा - 16 ते 18 वर्ष
शहामृग - 50 वर्ष
हत्ती - 70 ते 90 वर्ष
वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कॅरोलेस लिनियस या शास्त्रज्ञाकडे जाते.
बुरशी, भूछत्र, स्पायरोगायरा, नेचे व कवक यांना फुले येत नाहीत.
वड, उंबर, बोगनवेल या सपुष्प वनस्पती आहेत.
व्दिवार्षिक वनस्पती - मुळा, गाजर, बीट.
वार्षिक वनस्पती - सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी, मका.
जलचर प्राणी - मासा, जेलीफिश, ऑक्टोपस
उभयचर प्राणी - बेडूक, कासव, सुसर
वडाच्या खोडावरील पारंब्या या वडाची मुळे आहेत. कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड आहे.
पेर आणि पान यांच्या दुबेळक्यात कोंबासारखा भाग दिसतो त्याला मुकूल म्हणतात. मूळाच्या टोकाशी मूलटोपी असते.
जायांग स्त्रीकेशराचा बनलेला असतो.
वस्तुमान, अंतर, तापमान, काळ अशा प्रकारात ज्यांचे मापन करायचे असते, त्यांना राशी असे म्हणतात.
MKS आणि CGS या प्रचलित मापन पद्धती आहेत.
गोलंदाजीच्या वेगाचे मापन रडार प्रणालीव्दारे केले जाते.
स्थिर वस्तूला हलविण्यासाठी बलाची आवश्यकता असते.
मॅगलेव्ह ट्रेन ही चुंबकाचा वापर करून चालणारी रेल्वे ताशी 500 ते 580 किमी वेगाने धावते.
घर्षणबल गतीच्या विरोधात कार्य करते.
घर्षनामुळे वीज निर्माण होणार्या बलाला स्थितीक विद्युत बल असे म्हणतात.
एका दिशेने जाणार्या गतीला रेषीय गती असे म्हणतात.
ज्या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.
आधाराभोवती हालणार्या आणि न वाकणार्या दांड्याला तरफ म्हणतात. हे साधे यंत्र आहे.
कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.
पदार्थाच्या ताणामुळे / स्थितीमुळे साठवल्या गेलेल्या उर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात.
गतीज ऊर्जेचा वापर करून डायनॅमोमध्ये विद्युतनिर्मिती होते.
पारंपारिक ऊर्जा स्त्रोत - कोळसा, डिझेल, पेट्रोल
_______________________________________
Join us @MPSCScience

🔹मूलद्रव्ये व संज्ञा :
अॅल्युमिनियम - A1
बेरीअम - Ba
कोबाल्ट - Co
आयोडीन - I
मॅग्नेशिअम - Mg
मॅग्नीज - Mn
निकेल - Ni
फॉस्फरस - P
रेडीअम - Ra
सल्फर - S
युरेनिअम - U
झिंक - Zn
चांदी - Ag
सोने - Au
तांबे - Cu
लोखंड - Fe
पारा - Hg
शिसे - Pb
कथिल - Sn
टंगस्टन - W
जॉईन करा @MPSCScience
अॅल्युमिनियम - A1
बेरीअम - Ba
कोबाल्ट - Co
आयोडीन - I
मॅग्नेशिअम - Mg
मॅग्नीज - Mn
निकेल - Ni
फॉस्फरस - P
रेडीअम - Ra
सल्फर - S
युरेनिअम - U
झिंक - Zn
चांदी - Ag
सोने - Au
तांबे - Cu
लोखंड - Fe
पारा - Hg
शिसे - Pb
कथिल - Sn
टंगस्टन - W
जॉईन करा @MPSCScience
Forwarded from MPSC Geography via @bold
Telegraph
माती परीक्षण
माती परीक्षण ही काळाची गरज :- पिकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते . सामू PH ,विदयुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3 , सेंद्रिय कर्ब Organic Carbon, नत्र N, स्फुरद P, पालश K, कॉपर Cu, फेरस(आयर्न) Fe, झिंक Zn, मॅगनीज् Mn, कॅल्शियम Ca, मॅग्निशियम Mg…
Forwarded from MPSC Science
📌भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-
१) रामसर करार -
वर्ष - १९७१
* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर
* अमलात येण्याचे वर्ष - १९७५
* भारताने मान्य केला - १९८२
२) CITES -
वर्ष - १९७३
* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण
*अमलात येण्याचे वर्ष - १९७६
* भारताने मान्य केला - १९८०
३) बोन करार -
वर्ष -१९७९
* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन
* अमलात येण्याचे वर्ष - १९८३
* भारताने मान्य केला -१९८३
४) व्हिएन्ना करार -
वर्ष - १९८५
* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८
* भारताने मान्य केला - १९९१
५) बँसेल करार -
वर्ष - १९८९
* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट
* अमलात येण्याचे वर्ष - १९९२
* भारताने मान्य केला - १९९
२६) UNFCCC -
वर्ष - १९९२
* हवामान बदल रोखणे
* अमलात येण्याचे वर्ष - १९९४
* भारताने मान्य केला - १९९३
७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७
* हरितवायू उत्सर्जनात घट
* अमलात येण्याचे वर्ष - २००५
* भारताने मान्य केला - २००२
८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२
* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन
* अमलात येण्याचे वर्ष - १९९३
* भारताने मान्य वर्ष - १९९४
९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -
वर्ष - २०००
* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण
* अमलात येण्याचे वर्ष - २००३
* भारताने मान्य केला - २००३
१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
वर्ष - १९९४
* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण
* अमलात येण्याचे वर्ष - १९९६
* भारताने मान्य केला - १९९६
११) रोटरडँम करार -
वर्ष - १९९८
* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .
* अमलात येण्याचे वर्ष - २००४
* भारताने मान्य केला - २००५
१२) स्टॉकहोम करार -
वर्ष - २००१
*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .
ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार
* अमलात येण्याचे वर्ष - २००४
* भारताने मान्य केला - २००६
______________________________________
Join us here @MPSCScience