MPSC Science
66.7K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
721 links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आज 24 मार्च : जागतिक क्षयरोग दिन

आणखी वाचा क्षयरोग दिनाबद्दल : https://en.m.wikipedia.org/wiki/World_Tuberculosis_Day
पर्यावरण: मृत क्षेत्राचा अभ्यास...

जॉईन करा @MPSCScience
विज्ञानवाटा: भूजल, एक अदृश्य वरदान...

जॉईन करा @MPSCScience
TB ( क्षयरोग ) ची लक्षणे...
24 मार्च - जागतिक क्षयरोग दिन

24 मार्च 1882 साली डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी TB जिवाणू शोधला होता .

2018 वर्षासाठी WHO द्वारे जागतिक क्षयरोग दिनाची संकल्पना(Theme) - Wanted Leaders for A TB-Free World
चंद्रवरही 'फोर जी' क्रांती

जॉईन करा @MPSCScience
राणी मधमाशी
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Science
सामान्य विज्ञान (इयत्ता 6 वी) :

अमिबा, पॅरामेशिअम, क्लोरेला, यीस्ट या सजीवांचे शरीर एक पेशीचे बनलेले असते.

 चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता असे म्हणतात.

प्राणी : जीवनकाळ

घरमाशी - 1 ते 4 महिने
कुत्रा - 16 ते 18 वर्ष
शहामृग - 50 वर्ष
हत्ती - 70 ते 90 वर्ष

वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कॅरोलेस लिनियस या शास्त्रज्ञाकडे जाते.

 बुरशी, भूछत्र, स्पायरोगायरा, नेचे व कवक यांना फुले येत नाहीत.

 वड, उंबर, बोगनवेल या सपुष्प वनस्पती आहेत.

 व्दिवार्षिक वनस्पती - मुळा, गाजर, बीट.
 वार्षिक वनस्पती - सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी, मका.

 जलचर प्राणी - मासा, जेलीफिश, ऑक्टोपस

 उभयचर प्राणी - बेडूक, कासव, सुसर

 वडाच्या खोडावरील पारंब्या या वडाची मुळे आहेत. कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड आहे.

 पेर आणि पान यांच्या दुबेळक्यात कोंबासारखा भाग दिसतो त्याला मुकूल म्हणतात. मूळाच्या टोकाशी मूलटोपी असते.

 जायांग स्त्रीकेशराचा बनलेला असतो.

 वस्तुमान, अंतर, तापमान, काळ अशा प्रकारात ज्यांचे मापन करायचे असते, त्यांना राशी असे म्हणतात.

 MKS आणि CGS या प्रचलित मापन पद्धती आहेत.

 गोलंदाजीच्या वेगाचे मापन रडार प्रणालीव्दारे केले जाते.

 स्थिर वस्तूला हलविण्यासाठी बलाची आवश्यकता असते.

 मॅगलेव्ह ट्रेन ही चुंबकाचा वापर करून चालणारी रेल्वे ताशी 500 ते 580 किमी वेगाने धावते.

 घर्षणबल गतीच्या विरोधात कार्य करते.
 घर्षनामुळे वीज निर्माण होणार्‍या बलाला स्थितीक विद्युत बल असे म्हणतात.

 एका दिशेने जाणार्‍या गतीला रेषीय गती असे म्हणतात.

 ज्या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.

 आधाराभोवती हालणार्‍या आणि न वाकणार्‍या दांड्याला तरफ म्हणतात. हे साधे यंत्र आहे.

 कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.

 पदार्थाच्या ताणामुळे / स्थितीमुळे साठवल्या गेलेल्या उर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात.

 गतीज ऊर्जेचा वापर करून डायनॅमोमध्ये विद्युतनिर्मिती होते.

 पारंपारिक ऊर्जा स्त्रोत - कोळसा, डिझेल, पेट्रोल
_______________________________________
Join us @MPSCScience
जैवतंत्रज्ञानाचे उपयोग...
जैवतंत्रज्ञान: उती संवर्धन , पशु संवर्धन , खाद्य लसी , जेन थेरपी
Forwarded from MPSC Science
🔹मूलद्रव्ये व संज्ञा :

अॅल्युमिनियम - A1

बेरीअम - Ba

कोबाल्ट - Co

आयोडीन - I

मॅग्नेशिअम - Mg

मॅग्नीज - Mn

निकेल - Ni

फॉस्फरस - P

रेडीअम - Ra

सल्फर - S

युरेनिअम - U

झिंक - Zn

चांदी - Ag

सोने - Au

तांबे - Cu

लोखंड - Fe

पारा - Hg

शिसे - Pb

कथिल - Sn

टंगस्टन - W

जॉईन करा @MPSCScience
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
PSI-STI-ASO पूर्वपरीक्षा : सामान्य विज्ञान
रक्तक्षय...
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM