155. कार्बन डायऑक्साइड, जलवाष्प आणि ह्यालोजनेटेड (Halogenated) वायूंच्या हरितगृह परिणामांमुळे भूपृष्ठावरील तापमान वाढते कारण
Anonymous Quiz
7%
1) हे वायूं सौर उर्जेला भूपृष्ठा पर्यंत पोचू देतात
74%
2) हे वायू भूपृष्ठा द्वारे उत्सर्जित उष्णता ग्रहण करतात आणि तिला परत भूपृष्ठा कडे उत्सर्जित करतात
14%
3) या वायुंचा भूपृष्ठा वरील तापमान वाढविण्यात कोणताही सहभाग नाही
5%
4) हे वायू हरितगृह परिणामाचे घटक नाहीत
157. वीज चमकल्याच्या 5 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला. जर ध्वनीचा हवेतील वेग 340 मी./से. आहे, तर विजेचा स्थान ______ अंतरावर असेल.
Anonymous Quiz
15%
1) 170 मी.
34%
2) 340 मी.
42%
3) 1700 मी.
9%
4) 3400 मी.
158. लेसर (LASER) या शब्दाची संक्षिप्त सज्ञा सांगा?
Anonymous Quiz
15%
1) लाईट अॅम्पलिफीकेशन बाय इमिशन ऑफ रेडिओशन
60%
2) लाईट अॅम्पलिफीकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिओशन
18%
3) मायक्रोवेव्ह अॅम्पलिफीकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिओशन
6%
4) लाईट इमिशन बाय रेडिओशन
159. जर 60 वॉटचा विद्युत बल्ब 220 व्होल्ट विभवांतर असलेल्या स्त्रोतास जोडला तर त्यामधून वाहणारी विद्युत धारा किती?
Anonymous Quiz
18%
1) 27.27 A
42%
2) 2.727 A
25%
3) 272.7 A
15%
4) 0.2727 A
160. पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात?
Anonymous Quiz
11%
1) गुरुत्वाकर्षणीय पद्धत
72%
2) खगोलीय पराशर पद्धत
15%
3) समांतर पद्धत
2%
4) थेट पद्धत