97. खालीलपैकी कोणता प्राणी अरीय सममित आहे?
Anonymous Quiz
14%
1) बेडूक
29%
2) पायला
13%
3) मासा
44%
4) तारामासा
98. पाण्यात वाढणाऱ्या, परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय?
Anonymous Quiz
12%
1) म्यूकर
20%
2) पेनिसिलियम
66%
3) स्पायरोगायरा
2%
4) सुर्यफूल
100. माणसामध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असले पाहिजे की जो कोणत्याही गटाचे रक्त स्विकारू शकेल?
Anonymous Quiz
4%
1) (ए)+
10%
2) (बी)+
34%
3) (ओ)+
52%
4) (ए बी)+
101. खालीलपैकी कोणाचे उपउत्पादन म्हणून विटामीन बी-12 चे उत्पादन केले जाऊ शकते?
Anonymous Quiz
31%
1) स्ट्रेप्टोमायसिन
28%
2) टेट्रामायसिन
33%
3) ट्रायकोमायसिन
9%
4) निओमायसिन
102. प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते?
Anonymous Quiz
10%
1) 1 किलो
54%
2) 10-20 किलो
28%
3) 15-22 किलो
8%
4) 100 लिटर