MPSC Science
57.6K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
94. ________ ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असुन पित्तरस स्त्रवते.
Anonymous Quiz
4%
1) लालोत्पादक ग्रंथी
73%
2) यकृत
17%
3) स्वादुपिंड
5%
4) जठरग्रंथी
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
96. नैसर्गिक सूक्ष्मजैविक वनस्पतींचे नुकसान कशामुळे होते?
Anonymous Quiz
9%
1) सेंद्रिय शेतीमुळे
14%
2) जलसिंचनामुळे
17%
3) कंपोस्ट खतांमुळे
61%
4) रासायनिक खतांमुळे
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
97. खालीलपैकी कोणता प्राणी अरीय सममित आहे?
Anonymous Quiz
14%
1) बेडूक
29%
2) पायला
13%
3) मासा
44%
4) तारामासा
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
98. पाण्यात वाढणाऱ्या, परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय?
Anonymous Quiz
12%
1) म्यूकर
20%
2) पेनिसिलियम
66%
3) स्पायरोगायरा
2%
4) सुर्यफूल
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience