89. मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत?
Anonymous Quiz
15%
1) बहुवार्षिक
28%
2) वार्षिक
44%
3) द्विवार्षीक
13%
4) रोपटे
90. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात?
Anonymous Quiz
70%
1) 97,000
14%
2) 9,700
12%
3) 10,000
5%
4) 21,000
99. पेशी मधील______ ना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.
Anonymous Quiz
12%
1) हरितलवक
63%
2) तंतूकणिका
18%
3) रायबोझोम्स
6%
4) लयकारिका
91. मेद हे अत्रशंकूच्या टोकास दाखविले जातात कारण
Anonymous Quiz
18%
1) मेद हा आपल्या पेशीमध्ये सहजरित्या शोषले जातात.
39%
2) मेद आपल्या पेशींमध्ये अनेक प्रकारची कार्य करतात.
29%
3) मेदांचे ऑक्सिडीकरण सहजरित्या होते.
13%
4) मेद आपल्या पेशींमध्ये कधीही साठविले जात नाहीत.
92. खालीलपैकी कोणता/कोणते नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ नाही/नाहीत?
अ) अमोनिया
ब) फक्त क्रिएटीन क) यूरिया ड) क्रिएटीनाइन
अ) अमोनिया
ब) फक्त क्रिएटीन क) यूरिया ड) क्रिएटीनाइन
Anonymous Quiz
15%
1) अमोनिया आणि क्रिएटीनाइंन
48%
2) क्रिएटीन
28%
3) युरिया आणि अमोनिया
8%
4) क्रिएटीनाइन आणि युरिया
93. स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी _______ पद्धतीने होते.
Anonymous Quiz
23%
1) शाकीय
18%
2) लैगिंक
37%
3) शाकीय आणि लैंगिक
23%
4) शाकीय ही नाही किंवा लैगिक ही नाही
94. ________ ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असुन पित्तरस स्त्रवते.
Anonymous Quiz
4%
1) लालोत्पादक ग्रंथी
73%
2) यकृत
17%
3) स्वादुपिंड
5%
4) जठरग्रंथी
95. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
Anonymous Quiz
14%
1) गर्द पिवळे मुत्र - मेलॅन्युरीया
24%
2) रंगहीन मुत्र - निर्जलीकरण
38%
3) रक्तरंग मुत्र - हीमॅच्युरीया
23%
4) हिरवट रंगाचे मुत्र - बीट खाल्यामुळे
96. नैसर्गिक सूक्ष्मजैविक वनस्पतींचे नुकसान कशामुळे होते?
Anonymous Quiz
9%
1) सेंद्रिय शेतीमुळे
14%
2) जलसिंचनामुळे
17%
3) कंपोस्ट खतांमुळे
61%
4) रासायनिक खतांमुळे