79. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडला की सूर्य हा आपल्या सूर्यमालिकेच्या केन्द्रस्थानी आहे?
Anonymous Quiz
44%
1) कोपरनिकस
13%
2) न्यूटन
39%
3) गॅलिलिओ
4%
4) रुदरफोर्ड
80. खालीलपैकी कोणते धातू नैसर्गिकरित्या स्वतंत्र व मूळ स्थितीमध्ये आढळतात?
Anonymous Quiz
26%
1) Mg, Ca
32%
2) Ni, Zn
26%
3) Fe, Al
16%
4) Pt, Au
81. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते, त्या तापमानास _______ म्हणतात.
Anonymous Quiz
22%
1) गोठण बिंदू
25%
2) द्रवणांक
38%
3) दवबिंदू
15%
4) उत्कलनांक
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
82. खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रीय पातळीचे संघटन आढळले?
Anonymous Quiz
14%
1) पॉरीफेरा
33%
2) आदिजीव (प्रोटोझोआ)
41%
3) चपटकृमी (प्लॅटीहेलमिंथिस)
12%
4) सिलेंटराटा
83. सूर्यफूल ही ______ वनस्पती आहे.
Anonymous Quiz
20%
1) अनावृत्तबीजी
38%
2) एकबीजपत्री
7%
3) नचोद्भिदी
35%
4) द्विबीजपत्री
84. कोणती प्राणी पेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहन आणि चयापचय करते?
Anonymous Quiz
17%
1) अभिस्तर उती
63%
2) मेद उती
13%
3) योजी उती
6%
4) स्नायू उती
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
85. पिवळ्या - हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना ______ असे संबोधतात.
Anonymous Quiz
34%
1) क्लोरोफायसी
35%
2) सायनोफायसी
18%
3) फिओफायसी
13%
4) अॅन्थोफायसी
86. खालीलपैकी कोणती वनस्पती, टेरिडोफायटा या संवहीनी वनस्पती वर्गात येत नाही?
Anonymous Quiz
10%
1) फिलीसीनी
38%
2) मुसी
42%
3) लायकोपोडियम
10%
4) इक्विसेटिनी
87. सामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतो?
Anonymous Quiz
15%
1) कोयता किंवा विळीप्रमाणे (दात्राकार)
34%
2) द्विबहिर्वक्र (बाय कॉनव्हेक्स)
45%
3) द्विअंतर्वक्र (बायकॉनकेव्ह)
6%
4) वरील कोणतीही नाही