MPSC Science
57.6K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
73. गतिमान वस्तूची गती अर्धी (1/2) केली तर त्या वस्तूची गतिज ऊर्जा किती होईल?
Anonymous Quiz
19%
1) 1/2 पट
53%
2) 1/4 पट
22%
3) 2 पट
6%
4) 1/8 पट
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
74. सेंटीग्रेड व फॅरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते?
Anonymous Quiz
19%
1) - 40
30%
2) - 100
32%
3) - 32
19%
4) + 273
75. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार_______हा आहे.
Anonymous Quiz
28%
1) कास्ट आयर्न
35%
2) रॉट आयर्न
15%
3) स्टील
22%
4) स्टेनलेस स्टील
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
जागतिक तापमानवाढ
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
76. वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात?
Anonymous Quiz
20%
1) कार्बन टेट्राक्लोराईड
17%
2) मिथेन
31%
3) क्लोरोफॉर्म
32%
4) फ्रेऑन
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
77. टेबलावर ठेवलेले पेन हे टेबलावर अचल स्थितीत राहते. ही बाब म्हणजे न्यूटनच्या गतीविषयक _______ नियमाचे उदाहरण होय.
Anonymous Quiz
43%
1) पहिल्या
35%
2) दुसऱ्या
20%
3) तिसऱ्या
2%
4) चौथ्या
78. जर धातूला उष्णता दिली तर त्याचे तापमानात काय होते?
Anonymous Quiz
55%
1) सतत वाढते
16%
2) सतत कमी होते
9%
3) स्थिर राहू शकते
19%
4) वाढते किंवा स्थिर राहते
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
79. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडला की सूर्य हा आपल्या सूर्यमालिकेच्या केन्द्रस्थानी आहे?
Anonymous Quiz
44%
1) कोपरनिकस
13%
2) न्यूटन
39%
3) गॅलिलिओ
4%
4) रुदरफोर्ड
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
80. खालीलपैकी कोणते धातू नैसर्गिकरित्या स्वतंत्र व मूळ स्थितीमध्ये आढळतात?
Anonymous Quiz
26%
1) Mg, Ca
32%
2) Ni, Zn
26%
3) Fe, Al
16%
4) Pt, Au
81. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते, त्या तापमानास _______ म्हणतात.
Anonymous Quiz
22%
1) गोठण बिंदू
25%
2) द्रवणांक
38%
3) दवबिंदू
15%
4) उत्कलनांक
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience