MPSC Science
57.6K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
71. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?
अ) चुंबकीय क्षेत्र रेषा चुंबकाच्या ध्रुवाजवळ एकत्र येतात.
ब) चुंबकीय क्षेत्र रेषा दक्षिण ध्रुवाजवळ तयार होतात व उत्तर धुव्राजवळ संपतात.
Anonymous Poll
25%
1) फक्त वाक्य अ बरोबर आहे.
21%
2) फक्त वाक्य ब बरोबर आहे.
49%
3) दोन्ही वाक्ये अ व ब बरोबर आहेत.
5%
4) दोन्ही वाक्ये अ व ब बरोबर नाहीत.
72. खालीलपैकी कोणत्या दिव्याची कार्यक्षमता जास्त आहे?
Anonymous Quiz
12%
1) बल्ब
25%
2) ट्युबलाईट
59%
3) सोडीयम व्हेंपर लॅम्प
4%
4) यापैकी कोणतेही नाही
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
73. गतिमान वस्तूची गती अर्धी (1/2) केली तर त्या वस्तूची गतिज ऊर्जा किती होईल?
Anonymous Quiz
19%
1) 1/2 पट
53%
2) 1/4 पट
22%
3) 2 पट
6%
4) 1/8 पट
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
74. सेंटीग्रेड व फॅरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते?
Anonymous Quiz
19%
1) - 40
30%
2) - 100
32%
3) - 32
19%
4) + 273
75. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार_______हा आहे.
Anonymous Quiz
28%
1) कास्ट आयर्न
35%
2) रॉट आयर्न
15%
3) स्टील
22%
4) स्टेनलेस स्टील
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
जागतिक तापमानवाढ
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
76. वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात?
Anonymous Quiz
20%
1) कार्बन टेट्राक्लोराईड
17%
2) मिथेन
31%
3) क्लोरोफॉर्म
32%
4) फ्रेऑन
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
77. टेबलावर ठेवलेले पेन हे टेबलावर अचल स्थितीत राहते. ही बाब म्हणजे न्यूटनच्या गतीविषयक _______ नियमाचे उदाहरण होय.
Anonymous Quiz
43%
1) पहिल्या
35%
2) दुसऱ्या
20%
3) तिसऱ्या
2%
4) चौथ्या
78. जर धातूला उष्णता दिली तर त्याचे तापमानात काय होते?
Anonymous Quiz
55%
1) सतत वाढते
16%
2) सतत कमी होते
9%
3) स्थिर राहू शकते
19%
4) वाढते किंवा स्थिर राहते
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
79. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडला की सूर्य हा आपल्या सूर्यमालिकेच्या केन्द्रस्थानी आहे?
Anonymous Quiz
44%
1) कोपरनिकस
13%
2) न्यूटन
39%
3) गॅलिलिओ
4%
4) रुदरफोर्ड