MPSC Science
57.6K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
65. इन्सुलिन हा ग्रंथीस्त्राव स्त्रवणारी ग्रंथी :
Anonymous Quiz
25%
1) यकृत
13%
2) लसिका
13%
3) प्लीहा
48%
4) स्वादुपिंड
66. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) उपदाने ही उपचार म्हणून स्टेरॉइडस् सारखी असतात.
ब) स्टेरॉइडस् टिकून राहणारा इलाज आश्वासित करतात.
Anonymous Quiz
13%
1) फक्त अ
18%
2) फ़क्त ब
62%
3) दोन्ही अ आणि ब
7%
4) दोन्ही नाहीत
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
68. समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो?
Anonymous Quiz
9%
1) 76 से.मी.
19%
2) 29.9 इंच
46%
3) 1013.2 मिलीबार
25%
4) वरीलपैकी सर्व
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
70. जर 0.3A इतकी विद्युतधारा 418 Ω रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून एका मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल?
Anonymous Quiz
19%
1) 240
47%
2) 540
29%
3) 418
6%
4) 60
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience