64. एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते?
Anonymous Quiz
39%
1) 1 लीटर
35%
2) 0.75 लीटर
15%
3) 0.50 लीटर
11%
4) 0.25 लीटर
65. इन्सुलिन हा ग्रंथीस्त्राव स्त्रवणारी ग्रंथी :
Anonymous Quiz
25%
1) यकृत
13%
2) लसिका
13%
3) प्लीहा
48%
4) स्वादुपिंड
66. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) उपदाने ही उपचार म्हणून स्टेरॉइडस् सारखी असतात.
ब) स्टेरॉइडस् टिकून राहणारा इलाज आश्वासित करतात.
अ) उपदाने ही उपचार म्हणून स्टेरॉइडस् सारखी असतात.
ब) स्टेरॉइडस् टिकून राहणारा इलाज आश्वासित करतात.
Anonymous Quiz
13%
1) फक्त अ
18%
2) फ़क्त ब
62%
3) दोन्ही अ आणि ब
7%
4) दोन्ही नाहीत
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
67. वनस्पतीच्या शरीर बांधनीसाठी (घडन) कोणते घटक आवश्यक आहेत?
Anonymous Quiz
13%
1) मैग्नेशियम, तांबे आणि लोह
19%
2) तांबे, कर्ब (कार्बन) आणि प्राणवायु
36%
3) मँगनीज, कैल्सीयम आणि नत्रवायु
32%
4) कर्ब (कार्बन), हायड्रोजन आणि प्राणवायु
68. समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो?
Anonymous Quiz
9%
1) 76 से.मी.
19%
2) 29.9 इंच
46%
3) 1013.2 मिलीबार
25%
4) वरीलपैकी सर्व
69. α- कण ह्यांनी शोधुन काढले :
Anonymous Quiz
25%
1) जे. जे. थॉमसन
20%
2) ओ. आईन्स्टाईन
45%
3) ई. रूदरफोर्ड
10%
4) मादाम क्युरी
70. जर 0.3A इतकी विद्युतधारा 418 Ω रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून एका मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल?
Anonymous Quiz
19%
1) 240
47%
2) 540
29%
3) 418
6%
4) 60