MPSC Science
57.6K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
58. एका पाण्याने भरलेल्या रबरी चेडूंच्या तळाशी छोटे छिद्र आहे. जर हा चेंडू साधा दोलक करण्यासाठी वापरला तर चेंडू दोलने घेत असताना दोलकाचा दोलन काल
Anonymous Quiz
13%
1) कमी होतो
40%
2) प्रथम कमी होतो व नंतर वाढतो
44%
3) प्रथम वाढतो व नंतर कमी होतो
3%
4) वाढतो
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
59. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) लाल रंगाचा विचलन कोन सर्वाधिक असतो.
ब) जांभळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी सर्वाधिक असते.
Anonymous Quiz
12%
1) केवळ (अ) योग्य आहे
22%
2) केवळ (ब) योग्य आहे
50%
3) (अ) व (ब) दोन्ही योग्य आहेत
16%
4) (अ) व (ब) दोन्ही नाहीत
60. खालीलपैकी कोणत्या संघाच्या प्रतिनिधीमध्ये शरीर रचना अत्यंत साधी व द्विपक्षीय सममीती असते?
Anonymous Quiz
18%
1) पॉरीफेरा
35%
2) सिलेंटराटा
39%
3) चपटकृमी (प्लॅटीहेल्मींथीस)
8%
4) वलयांकित कृमी (अॅनीलीडा)
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
61. ________ औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन आहे.
Anonymous Quiz
34%
1) मॉर्फीन
29%
2) अॅम्पीसिलीन
32%
3) क्लोरोक्कीनाइन
5%
4) फिनसायक्लीडीन
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
62. अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी _____ मध्ये आढळतात.
Anonymous Quiz
35%
1) अमिबा
35%
2) जीवाणु
18%
3) जलव्याल
11%
4) रक्तपट्टीका
63. ज्या सामुल्य (pH) ला प्रथिन कलिलांवर असलेला भार विरुद्ध होतो त्याला ______ असे म्हणतात.
Anonymous Quiz
13%
1) गोठण बिंदू
25%
2) उर्णन बिंदू
56%
3) उदासीन सामु (pH) बिंदू
6%
4) समविद्युत बिंदू
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
64. एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते?
Anonymous Quiz
39%
1) 1 लीटर
35%
2) 0.75 लीटर
15%
3) 0.50 लीटर
11%
4) 0.25 लीटर
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
65. इन्सुलिन हा ग्रंथीस्त्राव स्त्रवणारी ग्रंथी :
Anonymous Quiz
25%
1) यकृत
13%
2) लसिका
13%
3) प्लीहा
48%
4) स्वादुपिंड
66. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) उपदाने ही उपचार म्हणून स्टेरॉइडस् सारखी असतात.
ब) स्टेरॉइडस् टिकून राहणारा इलाज आश्वासित करतात.
Anonymous Quiz
13%
1) फक्त अ
18%
2) फ़क्त ब
62%
3) दोन्ही अ आणि ब
7%
4) दोन्ही नाहीत
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
68. समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो?
Anonymous Quiz
9%
1) 76 से.मी.
19%
2) 29.9 इंच
46%
3) 1013.2 मिलीबार
25%
4) वरीलपैकी सर्व