27. ट्रिटियमचे अर्धायुष्य 12.5 वर्षे असून त्याचा बीटा किरणांनी क्षय होतोय. 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश अक्षय शिल्लक राहील?
Anonymous Quiz
21%
1) 0 (शून्य)
34%
2) 0.5
39%
3) 0.25
6%
4) 0.125
28. मावा किंवा तुडतुडे किडी हे कोणत्या ऑर्डरमधे (गटामधे) मोडतात?
Anonymous Quiz
14%
1) लेपिडोप्टेरा
42%
2) कोलिओप्टेरा
30%
3) डिप्टेरा
15%
4) हेमीप्टेरा
29. ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे :
Anonymous Quiz
11%
1) श्रवणक्षमतेची आरंभ तीव्रता
63%
2) ध्वनी श्रवणक्षमतेची न्यूनतम मर्यादा
21%
3) ध्वनी श्रवणक्षमतेची उच्चतम मर्यादा
4%
4) वरीलपैकी नाही
30. टेलेओस्टी या सुपरऑर्डर मधील सामान्यपणे 'उडणारे मासे' असे म्हणतात. या प्राण्यांना
Anonymous Quiz
11%
1) अँग्युइला
45%
2) एक्झोसीटस
37%
3) हिप्पोकॅम्पस
7%
4) हेमीन्हॅम्फस
31. स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा _____ होते.
Anonymous Quiz
19%
1) आधी तयार केलेले एन्टरोटॉक्सीन अंतर्ग्रहण केल्यामुळे
31%
2) विषाच्या निर्मितीनंतर श्लेष्मल पृष्ठभागाचे वसाहतकरण केल्यामुळे
17%
3) स्थानिक विषाच्या निर्मितीनंतर जखमेचे किंवा गळुचे वसाहतकरण केल्यामुळे
33%
4) वरील सर्व कारणांमुळे
32. ब्रायोफायटा_______या बाबतींत टेरिडोफायटा पेक्षा वेगळे असतात.
Anonymous Quiz
17%
1) वाहिनीयुक्त
24%
2) बीजे
51%
3) बिगर वाहिनीयुक्त
9%
4) बीजुकधारी
33. 'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?
Anonymous Quiz
7%
1) जगदीन चंद्र बोस
15%
2) कॅमिओ गोल्गी
71%
3) रॉबर्ट हुक
7%
4) रॉबर्ट ब्राऊन
34. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते?
Anonymous Quiz
14%
1) रक्त पुरवठा
77%
2) रक्ताचे शुद्धीकरण
7%
3) पचनक्रियेस मदत
2%
4) पचन झालेले अन्न साठवणे
35. वनस्पतींच्या शेंगाधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्ये असतात, ज्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते, त्या रंगद्रव्यास काय म्हणावे?
Anonymous Quiz
18%
1) अन्थोसायानीन
31%
2) क्लोरोफील
45%
3) लेगहिमोग्लोबीन
6%
4) हिमोग्लोबीन
36. सामान्यत: किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही?
Anonymous Quiz
14%
1) अमोनिया
36%
2) यूरीक अॅसीड
9%
3) पाणी
40%
4) साखर
37. वृषण/वृष्ण हे साधारणत: कधी ॲडकोशामध्ये उतरतात?
Anonymous Quiz
9%
1) सहामहिने
47%
2) जन्माच्या वेळेस
27%
3) तीन महिन्यात जन्मानंतर
17%
4) किशोर अवस्थेत
38. खालीलपैकी _______ स्नायू आणि हाडास जोडते.
Anonymous Quiz
18%
1) कारटीलेज
26%
2) टेंडॉन
46%
3) लीगामेंट
10%
4) इंटरस्टीशीअल फ्लुईड
39. ______ या जिवाणूंचा जैविकखत म्हणून वापर करतात.
Anonymous Quiz
61%
1) रायझोबियम
18%
2) व्हिब्रीओ
17%
3) बॅसिलस
3%
4) स्पीरीलम