MPSC Science
57.6K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
19. ________ हे किरणोत्साराचे एस. आय. पद्धतीतील एकक आहे.
Anonymous Quiz
35%
1) बेक्केरेल
37%
2) रूदरफोर्ड
24%
3) क्युरी
4%
4) चॅडविक
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
Forwarded from MPSC Pune
*PRELIMS 2023 OFFLINE VIDEO CRASH COURSE* - Your One Stop Solution to PRE 2023

*SUNYA IAS NOW IN PUNE*

ONLY COURSE you NEED to ACE PRE'23

Lectures + Revision Notes

INSTANT ONLINE ACCESS!

REGISTER At: https://sunyaias.in/subscription-details/prelims-2023-crash-course-classroom-program-pune

For any query, reach us at 9205553486

Join us @MPSCPune
21. _______चे मापन करण्यासाठी 'गेगर मूलर काऊंटर' हे उपकरण वापरले जाते.
Anonymous Quiz
24%
1) भूकंप - कंपन
50%
2) किरणोत्सार
20%
3) जलप्रदूषण
6%
4) ध्वनिप्रदूषण
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
22. अंडी घालणारे सस्तन प्राणी हे ______ या प्राणीवर्गात मोडतात.
Anonymous Quiz
48%
1) प्रोटोथेरीया
14%
2) थेरीया
30%
3) युथेरीया
8%
4) मेटॅथेरीया
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
23. जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आदळेल तेव्हा त्याचे प्रतिबिंबित रूप हे :
Anonymous Quiz
28%
1) 180 अंशानी अवस्था संकुचीत होईल.
22%
2) अवस्था बदल होणार नाही.
32%
3) 90 अंशान अवस्था विरलन होईल.
17%
4) विरलन होईल पण अवस्था बदलणार नाही.
24. पचन क्रियेचा _____ यांच्यात अभाव असतो.
Anonymous Quiz
30%
1) लिव्हर फ्ल्युक
35%
2) टेपवर्म
26%
3) अस्कारीस
9%
4) अर्थवर्म
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
25. ______गहू ज्याचा रवा हा पास्ता बनविण्यासाठी वापरला जातो, त्याचा 2019 मध्ये संपूर्ण संचजीन अनुक्रमित करण्यात आला.
Anonymous Quiz
30%
1) हॉर्ड रेड विंटर
44%
2) खोरसान
18%
3) दुरूम
8%
4) स्पेल्ट
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
26. खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड ह्यामध्ये अभिक्रिया होऊन धुहार तयार होतो. ह्याच अन्योन्यक्रियेत हे दुय्यम उत्पाद असतात.
Anonymous Quiz
10%
1) फक्त ओझोन आणि अल्डिहाइड
20%
2) फक्त अल्डिहाइड आणि किटोन
50%
3) फक्त अल्डिहाइड, किटोन, परॉक्सिॲसिल नायट्रेट
20%
4) ओझोन, अल्डिहाइड, किटोन, परॉक्सिअॅसिल नायट्रेट
27. ट्रिटियमचे अर्धायुष्य 12.5 वर्षे असून त्याचा बीटा किरणांनी क्षय होतोय. 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश अक्षय शिल्लक राहील?
Anonymous Quiz
21%
1) 0 (शून्य)
34%
2) 0.5
39%
3) 0.25
6%
4) 0.125
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
28. मावा किंवा तुडतुडे किडी हे कोणत्या ऑर्डरमधे (गटामधे) मोडतात?
Anonymous Quiz
14%
1) लेपिडोप्टेरा
42%
2) कोलिओप्टेरा
30%
3) डिप्टेरा
15%
4) हेमीप्टेरा