14. झुरळांच्या उदरामध्ये टरगा (T) आणि स्टरना (S) यांचा खरा क्रम ______ हा आहे.
Anonymous Quiz
16%
1) T-10, S-10
34%
2) T - 9, S - 9
34%
3) T- 9, S-10
16%
4) T - 10, S - 9
15. खालीलपैकी कशास नैसर्गिक किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून ओळखता येणार नाही?
Anonymous Quiz
19%
1) रेडॉन
41%
2) युरेनिअम
23%
3) रेडियम
17%
4) क्रोमिअम
16. ऑटोट्राफ्स् असे जीवण आहेत की जे
Anonymous Quiz
31%
1) अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात
51%
2) ते स्वतः अन्न तयार करतात
16%
3) ते मातीतील जंतु खातात
3%
4) ते गवत खातात
17. मुळे होणाऱ्या वनस्पतीच्या रोगांपासून परिणामकारक उपाय म्हणून ट्रायकोडर्मा या कवकाने निर्मिलेल्या एंडोकायटीनेजच्या जनुकाला वनस्पती मध्ये क्लोन केले आहे.
Anonymous Quiz
15%
1) जीवाणू
45%
2) कवक
24%
3) विषाणू
17%
4) प्रोटोझोआ
18. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
अ) टेनिया सोलीयमला हुक जंत असे म्हटले जाते.
ब) फँस्सीला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते. क) अॅन्कालोस्टोमा ड्युडेनलला टेप जंत असेही म्हटले जाते. ड) नेरेस चिल्काएनसीस हे सामान्यतः चिंधी जंत असे म्हणतात.

8%
1) क फक्त
57%
2) ब आणि ड फक्त
18%
3) अ फक्त
17%
4) अ आणि क फक्त
19. ________ हे किरणोत्साराचे एस. आय. पद्धतीतील एकक आहे.
Anonymous Quiz
35%
1) बेक्केरेल
37%
2) रूदरफोर्ड
24%
3) क्युरी
4%
4) चॅडविक
Forwarded from MPSC Pune
*PRELIMS 2023 OFFLINE VIDEO CRASH COURSE* - Your One Stop Solution to PRE 2023
*SUNYA IAS NOW IN PUNE*
ONLY COURSE you NEED to ACE PRE'23
Lectures + Revision Notes
INSTANT ONLINE ACCESS!
REGISTER At: https://sunyaias.in/subscription-details/prelims-2023-crash-course-classroom-program-pune
For any query, reach us at 9205553486
Join us @MPSCPune

20. कॅल्शियम ऑक्साईड (CaO) ची स्टेबल ऑक्टेट मिळवण्यासाठी :
Anonymous Quiz
25%
1) कॅल्शियमच्या अणू कडून दोन इलेक्ट्रॉन ऑक्सीजनच्या अणुस जातील.
40%
2) कॅल्शियमच्या अणू कडून एक इलेक्ट्रॉन ऑक्सीजनच्या अणुस जातील.
30%
3) ऑक्सीजनच्या अणू कडून दोन इलेक्ट्रॉन कॅल्शियमच्या अणुस जातील.
5%
4) ऑक्सीजनच्या अणू कडून एक इलेक्ट्रॉन कॅल्शियमच्या अणुस जातील.
21. _______चे मापन करण्यासाठी 'गेगर मूलर काऊंटर' हे उपकरण वापरले जाते.
Anonymous Quiz
24%
1) भूकंप - कंपन
50%
2) किरणोत्सार
20%
3) जलप्रदूषण
6%
4) ध्वनिप्रदूषण
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
22. अंडी घालणारे सस्तन प्राणी हे ______ या प्राणीवर्गात मोडतात.
Anonymous Quiz
48%
1) प्रोटोथेरीया
14%
2) थेरीया
30%
3) युथेरीया
8%
4) मेटॅथेरीया
23. जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आदळेल तेव्हा त्याचे प्रतिबिंबित रूप हे :
Anonymous Quiz
28%
1) 180 अंशानी अवस्था संकुचीत होईल.
22%
2) अवस्था बदल होणार नाही.
32%
3) 90 अंशान अवस्था विरलन होईल.
17%
4) विरलन होईल पण अवस्था बदलणार नाही.
24. पचन क्रियेचा _____ यांच्यात अभाव असतो.
Anonymous Quiz
30%
1) लिव्हर फ्ल्युक
35%
2) टेपवर्म
26%
3) अस्कारीस
9%
4) अर्थवर्म
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi