MPSC Science
57.6K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
Forwarded from MPSC Alerts
Group B and Group C Pre Exam 2023- Final Adv_compressed.pdf
38.9 MB
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
13. भारतात अणुऊर्जा प्रकल्पाकरिता अणुइंधन कोठे उत्पादित करण्यात येते?
Anonymous Quiz
19%
1) मुंबई
22%
2) हैद्राबाद
54%
3) कल्पक्कम
5%
4) इंदौर
Forwarded from Jobkatta.in
Media is too big
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 संबधित या व्हिडीओ मध्ये जाहिरातीमधील महत्वाचे घटक कव्हर केले आहेत. नक्की पहा व तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.

एकूण पदे - 8169

जॉईन करा - @Jobkatta
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
14. झुरळांच्या उदरामध्ये टरगा (T) आणि स्टरना (S) यांचा खरा क्रम ______ हा आहे.
Anonymous Quiz
16%
1) T-10, S-10
34%
2) T - 9, S - 9
34%
3) T- 9, S-10
16%
4) T - 10, S - 9
15. खालीलपैकी कशास नैसर्गिक किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून ओळखता येणार नाही?
Anonymous Quiz
19%
1) रेडॉन
41%
2) युरेनिअम
23%
3) रेडियम
17%
4) क्रोमिअम
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
17. मुळे होणाऱ्या वनस्पतीच्या रोगांपासून परिणामकारक उपाय म्हणून ट्रायकोडर्मा या कवकाने निर्मिलेल्या एंडोकायटीनेजच्या जनुकाला वनस्पती मध्ये क्लोन केले आहे.
Anonymous Quiz
15%
1) जीवाणू
45%
2) कवक
24%
3) विषाणू
17%
4) प्रोटोझोआ
18. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
अ) टेनिया सोलीयमला हुक जंत असे म्हटले जाते.
ब) फँस्सीला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते. क) अॅन्कालोस्टोमा ड्युडेनलला टेप जंत असेही म्हटले जाते. ड) नेरेस चिल्काएनसीस हे सामान्यतः चिंधी जंत असे म्हणतात.
Anonymous Quiz
8%
1) क फक्त
57%
2) ब आणि ड फक्त
18%
3) अ फक्त
17%
4) अ आणि क फक्त
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience