MPSC Science
57.6K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
10. म्यूकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना _______ असे म्हणुन ओळखतात.
Anonymous Quiz
28%
1) ब्लॅक मोल्डस
41%
2) ब्लू मोल्डस
25%
3) ग्रीन मोल्डस
6%
4) यलो मोल्डस
join us @MPSCScience
Forwarded from MPSC Alerts
6603.pdf
9.1 MB
परीक्षा योजना

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व क सेवा परीक्षा

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
@MPSCAlerts
11. खालील विधानांचा विचार करा :
अ. मृत प्राणी अथवा वनस्पती यांचेमध्ये कार्बन-14 ते कार्बन-12 यांचे गुणोत्तर बदलत असते.
ब. किरणोत्सारी कार्बन - 14 समस्थानिकाचा वापर कार्बनी वयमापनामध्ये करतात.
Anonymous Quiz
48%
1) विधान अ सत्य आहे आणि ब विधानाची कारणमिमांसा आहे.
26%
2) अ आणि ब दोन्ही विधाने चूक आहेत.
19%
3) अ विधान सत्य आहे परंतु ब चूक आहे.
6%
4) अ आणि ब एकमेकांशी संबंधित नाहीत.
12. सेक्युअर हॅश अलगोरीदम 1 (SHA- 1) चा message digest _____ बीट्स चा असतो.
Anonymous Quiz
18%
1) 160 बीट्स
56%
2) 512 बीट्स
23%
3) 628 बीट्स
3%
4) 820 बीटस