MPSC Science
57.6K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
join us @MPSCScience
4. खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ पर असममित असतो?
Anonymous Quiz
21%
1) पापलेट
44%
2) बोंबील
26%
3) मोरी
10%
4) वाम
5. अणुच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त .......... इलेक्ट्रॉन असू शकतात.
Anonymous Quiz
6%
1) 3
62%
2) 18
24%
3) 8
9%
4) 32
6. पृथ्वीवरील एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घटक 0.26 एकक असून तेथील उतार कोन 60 अंश आहे. या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती एकक असेल?
Anonymous Quiz
13%
1) 0.52 एकक
45%
2) 0.13 एकक
34%
3) 15.6 एकक
8%
4) 60.26 एकक़
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
join us @MPSCScience
7. दोन पृष्ठभागाच्या मध्ये ज्यावेळेस वंगनाचा पातळ थर संपर्कात असतो. त्यावेळेस त्याला ______म्हणतात.
Anonymous Quiz
8%
1) घन घर्षण
37%
2) आवर्तनी घर्षण
47%
3) वंगन घर्षण
7%
4) आवरण घर्षण
join us @MPSCScience
8. महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा (E-waste) गोळा करण्याचे केंद्र ______ येथे सुरू झाले.
Anonymous Quiz
18%
1) गोरेगाव
39%
2) बोरीवली
25%
3) अंधेरी
17%
4) सांताक्रुझ
9. धातुंमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार _________ असते.
Anonymous Quiz
17%
1) Al, Ag, Cu
46%
2) Al, Cu, Ag
24%
3) Cu, Al, Ag
12%
4) Ag, Cu, Al
join us @MPSCScience
10. म्यूकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना _______ असे म्हणुन ओळखतात.
Anonymous Quiz
28%
1) ब्लॅक मोल्डस
41%
2) ब्लू मोल्डस
25%
3) ग्रीन मोल्डस
6%
4) यलो मोल्डस
join us @MPSCScience
Forwarded from MPSC Alerts
6603.pdf
9.1 MB
परीक्षा योजना

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व क सेवा परीक्षा

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
@MPSCAlerts