MPSC परीक्षांची तयारी करण्यासठी आजच स्पर्धाग्रामचे अँड्रॉइड App डाउनलोड करा: https://bit.ly/39vTCfr
Forwarded from MPSC Alerts
4_5799913803474797499.pdf
73.3 KB
जाहिरात क्रमांक 051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
जाहिरात क्रमांक 051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC परीक्षांची तयारी करण्यासठी आजच स्पर्धाग्रामचे अँड्रॉइड App डाउनलोड करा: https://bit.ly/39vTCfr
ध्वनीचे प्रकार
१) श्राव्य
मानवी कानाची श्राव्य/ऐकण्याची क्षमता
(Audible range) २० Hz ते २०,००० Hz इतकी असते( विशेष १००० Hz ते ३०००Hz या दरम्यानच्या वारंवारतेच्या ध्वनीला सर्वाधिक संवेदनाक्षम असतो.) या ध्वनीला श्राव्य ध्वनी म्हणतात.
विशेष
५ वर्षाखालील मुले २५००० Hz पर्यंत एकू शकतात
कुत्रा ५०००० Hz पर्यंत एकू शकतात
🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷

🌷🌷२) अश्राव्य🌱🌱
२०Hz पेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीला अवश्राव्य / इन्फ्रासोनिक म्हणतात.
उदा. व्हेल मासे, हत्ती, गेंडा इत्यादि प्राणी काढतात
इतर भूकंपाचे ध्वनी ,डोळ्काच्या कंपनाचे ध्वनी
🌱🌷🌱🌷🌷🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌷🌷🌷

🌱🌱३) परश्राव्य🌱🌱
२०,०००Hz पेक्षा जास्त वारंवारता असलेल्या ध्वनीला पराश्राव्य / अल्ट्रासोनिक ध्वनी म्हणतात.
उदा. डॉल्फिन, वटवाघुळे( वटवाघुळे विशेष १ लाख हर्दन पर्यंतचा अल्ट्रासोनिक ध्वनी काढू शकतात.) माकड, माजर, चिता ,उंदीर

🌷🌷अल्ट्रासोनिक ध्वनीचे उपयोग कशासाठी होतो🌱🌱
रडार यंत्रणेत वापर
दुध अधिक काळ ठीकून राहण्यासाठी त्यावर श्राव्य ध्वीनि मारा करतात
🌷🌷हॉस्पिटलमध्ये🌷🌷
मानवी शरीराचे अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा मिळवण्यासाठी
स्नायूंच्या वेदना शमवण्यासाठी,
ह्र्दय ठोक्यांचे तंत्रज्ञान ECG
अल्ट्रासोनोग्राफीद्वारे शरीरातील ट्यूमर व
अवयवांची जागा शोधण्यासाठी
गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी,
किडनी स्टोन फोडण्यासाठी,
🌷🌷औद्योगिक क्षेत्रात🌷🌷
मशीनींमधील प्रत्यक्ष संपर्क शक्य नसलेले पार्ट्स स्वच्छ करण्यासाठी
धातूंच्या मोठ्या ब्लॉक्समधील क्रॅकस् शोधण्यासाठी

इतर सामन्य माहिती
ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना होय
ध्वनीची पाण्याखालील आंदोलने मोजणाऱ्या यंत्रास हाड्रोफोन म्हणतात
ध्वनीचा मोठा आवाज आयामावर अवलंबून असतो
ध्वनीच्या अभ्यास करणाऱ्या शास्रज्ञास Acoustics( मराठीत ध्वनीविज्ञान) म्हणतात
अल्ट्रासोनिक लहरींचे अस्तित्व शोधण्यासाठी कूर्तची ट्यूब (Kurdt’s tube) चा वापर केला जातो.
ध्वनीची सापेक्ष तीव्रता डेसिबल या एककात मोजली जाते.
🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌷