MPSC Science
57.6K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
Forwarded from MPSC Alerts
जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
4_5797592970651763625.pdf
433.3 KB
जाहिरात क्रमांक 059/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
6349.pdf
1.5 MB
संयुक्त मुख्य परीक्षा 2023

गट ब - Revised Syllabus

मुख्य परीक्षेला इतिहास विषयाला स्थान

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
6350.pdf
1.9 MB
संयुक्त मुख्य परीक्षा 2023

गट क - Revised Syllabus

मुख्य परीक्षेला इतिहास विषयाला स्थान

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
MPSC परीक्षांची तयारी करण्यासठी आजच स्पर्धाग्रामचे अँड्रॉइड App डाउनलोड करा: https://bit.ly/39vTCfr
Forwarded from MPSC Alerts
4_5799913803474797499.pdf
73.3 KB
जाहिरात क्रमांक 051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
जाहिरात क्रमांक 051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC परीक्षांची तयारी करण्यासठी आजच स्पर्धाग्रामचे अँड्रॉइड App डाउनलोड करा: https://bit.ly/39vTCfr
ध्वनीचे प्रकार
१) श्राव्य

मानवी कानाची श्राव्य/ऐकण्याची क्षमता

(Audible range) २० Hz ते २०,००० Hz इतकी असते( विशेष १००० Hz ते ३०००Hz या दरम्यानच्या वारंवारतेच्या ध्वनीला सर्वाधिक संवेदनाक्षम असतो.) या ध्वनीला श्राव्य ध्वनी म्हणतात.
विशेष


५ वर्षाखालील मुले २५००० Hz पर्यंत एकू शकतात

कुत्रा ५०००० Hz पर्यंत एकू शकतात

🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷