MPSC CURRENT AFFAIRS QUIZ BANK
26 subscribers
11 photos
2 videos
1 link
MPSC Current Affairs Updates And Quizzes
Download Telegram
आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर लिओनेल मेस्सी कोणत्या क्लबकडून खेळणार आहे?
Anonymous Quiz
8%
एफसी बार्सिलोना
42%
पॅरिस सेंट-जर्मेन (PSG)
33%
इंटर मियामी (MLS)
17%
मँचेस्टर सिटी
बुडापेस्ट ओपन स्क्वॉश स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या भारतीय खेळाडूने जिंकले?
Anonymous Quiz
0%
अभय सिंग
30%
सौरव घोषाल
50%
वेलावन सेंथिलकुमार
20%
महेश मंगावकर
JAGO AI चॅटबॉट सध्या कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि भविष्यात कोणत्या प्लॅटफॉर्ममधील भाषा जोडल्या जाणार आहेत?
Anonymous Quiz
25%
फक्त मराठी; स्वतंत्र भाषा डेटाबेस
50%
हिंदी व इंग्रजी; आदि वाणीतील 9 आदिवासी भाषा
0%
फक्त इंग्रजी; राज्य भाषा
25%
हिंदी, इंग्रजी, तमिळ; कोणताही प्लॅटफॉर्म नाही
भारतीय प्रमाणवेळेच्या संदर्भात ‘RRSL’ या संक्षेपाचा योग्य विस्तार कोणता आहे?
Anonymous Quiz
50%
Regional Research Science Laboratory
13%
Regional Reference Standard Laboratory
13%
Railway Reference Signal Laboratory
25%
Regional Radio Systems Laboratory
Channel photo updated
Channel photo updated
*एमपीएससी चालू घडामोडी टेस्ट पेपर - फ्री डेमो*

https://www.abhaybharat.org/s/preview/courses/MPSC-Current-Affairs-Quiz-Bank-69e47b14eb2cbbd72306d6ee#6a96f65f0a277cdfaa53235f