Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
Notice_of_adv_cgl_2026.pdf
4.1 MB
♦️SSC CGL 2026 FULL NOTIFICATION OUT
👉 TOTAL POST - 12256
👉 DEGREE IN ANY DISCIPLINE
👉APPLY DATE - 21 MAY TO 22 JUNE
👉 AGE LIMIT - 30 YRS
👉 TOTAL POST - 12256
👉 DEGREE IN ANY DISCIPLINE
👉APPLY DATE - 21 MAY TO 22 JUNE
👉 AGE LIMIT - 30 YRS
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
♦️ #SRPF - 5 दौंड लेखी परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत...
👉 लेखी परीक्षा दिनांक - 24 मे 2026
👉 खालील लिंक वरून हॉल तिकीट काढू शकता....
👇👇
https://policerecruitment2025.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
26 मे रोजी QUAD परिषद नवी दिल्ली येथे होणार आहे. त्यासाठी USA चे परराष्ट्रमंत्री मार्को रुबीवो हे आले आहेत.
👉QUAD (Quadrilateral Security Dialogue) देश आणि स्थापना 👇👇
👉 QUAD मध्ये भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया हे ४ देश आहेत.
👉 2004 : त्सुनामीनंतर “Tsunami Core Group” म्हणून सुरुवात.
👉 2007 : Shinzo Abe यांनी QUAD ची औपचारिक स्थापना केली.
👉 2017 : Indo-Pacific सुरक्षा व सामरिक सहकार्यासाठी पुन्हा सक्रिय करण्यात आला.
स्वराज्य 👆👆💐

🤩 सध्या गुरिंदरवीर सिंह भारताचे सर्वात वेगवान 100 मीटर धावपटू
◾️100 मीटर राष्ट्रीय विक्रम
◾️वेळ - 10.09 सेकंद
◾️कुठे केला -2026 च्या फेडरेशन कप स्पर्धेत, रांची (बिरसा मुंडा अॅथलेटिक्स स्टेडियम) येथे.
◾️दिनांक : 23 मे 2026
◾️यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम अनिमेश कुजूर यांच्याकडे होता. त्यांनी 10.18 सेकंद असा विक्रम केला होता
⏩ जगातील 100 मीटर 5 सर्वात वेगवान धावपटू
1. उसेन बोल्ट (जमैका) - 9.58 सेकंद
2. टायसन गे (अमेरिका) - 9.69 सेकंद
3. योहान ब्लेक (जमैका) - 9.69 सेकंद
4. असाफा पॉवेल (जमैका) - 9.72 सेकंद
5. जस्टिन गॅटलिन (अमेरिका) - 9.74 सेकंद

सिंधुदुर्गातील प्रसिद्ध निवती समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात पाण्याखालील संग्रहालय साकारत आहे.
हे संग्रहालय ज्या ‘आयएनएस गुलदार’ ही नौदलातून निवृत्त झालेली युद्धनौका सिंधुदुर्गातील समुद्रात विसावली.
आता या समुद्रात विसावलेल्या युद्धनौकेवर संग्रहालय साकारणार असून ही युद्धनौका प्रवाळभिंत तसेच माशांच्या निवासस्थान म्हणून विकसित होणार असल्याने स्कुबा डायव्हिंग, पाणबुडी पर्यटनासाठी पर्यटकांच्या पसंतीस उतरणार आहे.