𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸
17K subscribers
3.86K photos
22 videos
443 files
241 links
🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

▪️चालू घडामोडी
▪️तलाठी सराव प्रश्न
▪️मराठी व्याकरण
▪️English grammar
▪️गणित व बुद्धिमत्ता
▪️सामान्यज्ञान
Download Telegram
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
हरित महाराष्ट्र आयोग स्थापन होणार

😊 तीनशे कोटी झाडे लावणार

😳 वृक्षतोडीचे नियम शिथिल पंधरा दिवसात परवानगी
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
महत्वाचे पर्यावरणीय कायदे  व धोरणे

▪️जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974
▪️हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981

▪️पर्यावरण संरक्षण कायदा 1986
▪️वन्यजीव संरक्षण कायदा 1972

▪️वन संरक्षण अधिनियम 1980
▪️जैवविविधता कायदा 2002

▪️राष्ट्रीय लवाद कायदा, 2010
▪️प्राणी क्रूरता अधिनियम 1960

▪️राष्ट्रीय वन धोरण, 1988
▪️राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006

▪️राष्ट्रीय जल धोरण, 2002
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
Donald Trump यांनी दिलेल्या विधानानुसार, United States (अमेरिका) Cuba वर “अत्यंत लवकर ताबा मिळवू शकते” असे म्हटले असून, त्याचबरोबर क्यूबावर निर्बंध (sanctions) अधिक कडक करण्यात आले आहेत.
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
पश्चीम बंगाल Exit Poll
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
#Updated Eco Current

👉पायभूत सुविधा

👉मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ (2026)

👉 1 मे 2026 – उद्घाटन (महाराष्ट्र दिन)
👉 13.3 किमी – एकूण लांबी
👉 ₹6,695 कोटी – खर्च
👉 खोपोली → कुसगाव – मार्ग
👉 खंडाळा घाट बायपास – मुख्य उद्दिष्ट
👉 6 किमी – अंतर कमी
👉 20–30 मिनिटे – वेळ बचत
👉 8.92 किमी – महाराष्ट्रातील सर्वात लांब रस्ते बोगदा
👉 1.75 किमी – दुसरा बोगदा
👉 22.3–23.3 मी – World’s Widest Twin Tunnel (reported)
👉 184 मी – भारतातील सर्वात उंच केबल-स्टे ब्रिज
👉 650 मी – टायगर व्हॅली ब्रिज
1
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
♦️Mumbai - Pune Missing Link
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
♦️ एमपीएससी गट_क पूर्व परीक्षेचा निकाल रखडला...

महाराष्ट्र गट_क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत निकल जाहीर होण्याची शक्यता आहे.🙏

-महेंद्र हरपाळकर, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
#Updated current Eco

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये सर्वाधिक खर्च हा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला देण्यात आला.

स्वराज्य
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
📌मीरा बोरवणकर मॅडम ('लेडी सुपरकॉप') यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड.💐💐💐
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
माजी IPS अधिकारी मिरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षपदी निवड.

महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला IPS(1981 बॅच) अधिकारी म्हणुन ओळख.
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
तलाठी पदभरती

ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता मागणीपत्र शासनास सादर करणेबाबत.

तलाठी --> MPSC 🔥
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

50.25
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
चालू घडामोडी 2025 🚨
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 50.25
एकूण जागा -1884 = 31236 मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवार .

RATIO - 16.57
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
👉भारताचा ‘दृष्टि’ (Drishti) उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित

👉स्टार्टअप GalaxEye चा उपग्रह
👉प्रक्षेपण: SpaceX च्या Falcon-9 रॉकेटद्वारे (कॅलिफोर्निया)
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) देशातील पहिली पोर्टेबल बेडसाइड एमआरआय (MRI) प्रणाली सुरू केली आहे.

परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
1] चीनने जगातील पहिली 'शून्य-उत्सर्जन कोळसा बॅटरी' विकसित केली आहे.

2] 2026 मध्ये डेन्मार्कमधील हॉर्सेन्स येथे आयोजित 34 व्या 'थॉमस चषका' बॅडमिंटन स्पर्धेत चीनने अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले.

3] कर्नाटक सरकारने बेंगळुरू येथे भारतातील पहिले, राज्य-शासनाद्वारे संचालित 'अंतराळ तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र' सुरू केले आहे.