𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸
17K subscribers
3.86K photos
22 videos
443 files
241 links
🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

▪️चालू घडामोडी
▪️तलाठी सराव प्रश्न
▪️मराठी व्याकरण
▪️English grammar
▪️गणित व बुद्धिमत्ता
▪️सामान्यज्ञान
Download Telegram
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
पशुधन पर्यवेक्षक RTI
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
तलाठी भरती येण्यासाठी वेळ लागू शकतो

Mpsc मार्फत होईल
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
🔰चालू घडामोडी : 28 एप्रिल 2026

1) महाचतुर (Maha-Chatur) AI चॅटबॉट हा महाराष्ट्रातील तरुणांसाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता संधी शोधण्यासाठी विकसित केलेला एक प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या चॅटबॉटचे लोकार्पण करण्यात आले.।

2) भारतीय विद्यापीठ संघाची 100वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद पुणे याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.

3) हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचे मुंबईत निधन झाले.

4) जागतिक शांतता दूत आचार्य डॉ. लोकेशजी यांनी ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये 'वी सपोर्ट पीस' (We Support Peace) या जागतिक अभियानाचा प्रारंभ केला आहे. [अहिंसा विश्व भारती आणि जागतिक शांतता केंद्राचे संस्थापक : जैन आचार्य लोकेशजी।

5) दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू (पुसरला वेंकट सिंधू) हिची बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या (BWF) ऍथलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सिंधू आता BWF कौन्सिलची सदस्य बनली आहे.।

6) कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस दरवर्षी 28 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.

7) भारतातील सर्वात मोठी औषध कंपनी सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज अमेरिकेतील दिग्गज फार्मा कंपनी ऑर्गेनॉन अॅड कंपनी (Organon & Co.) ला खरेदी करणार आहे.

8) ज्येष्ठ संपादक आणि ग्रामीण पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे पी. साईनाथ यांना प्रतिष्ठित 'अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार' जाहीर झाला आहे. [मुंबई तकचे पत्रकार अभिजीत करंडे यांना 'मोहन मस्कर स्मृती पुरस्कार जाहीर

9) हिमाद्री स्पेशालिटी केमिकल या कंपनीने पश्चिम बंगालमधील महिषतिक्री, हुगळी येथे भारतातील पहिल्या 'अनोड मटेरियल प्लांट'चे उद्घाटन केले आहे. idyarthipont

10) केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी पुण्यातील 'सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी' (SSPU) येथे 'लिंग समावेशकता आणि कौशल्य विकास' या विषयावरील भारतातील पहिल्या युनेस्को चेअरचे उद्घाटन केले आहे.

11) जून 2027 मध्ये उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे 13 व्या 'जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप चे आयोजन केले जाईल.

12) केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बंगळुरू शहरात 'आदित्य' बुलेट ट्रेन निर्मिती प्रकल्पाचे उद्‌घाटन केले.

13) थॉमस आणि उबर कप 2026 (BWF Thomas & Uber Cup Finals 2026) चे उद्‌घाटन हॉर्सन्स, डेन्मार्क देशात करण्यात आले आहे.
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
🎯मुदतवाढ..

👉गट ब पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज करण्याच्या अंतिम तारखेत वाढ करण्यात आली आहे..

🔥नवीन तारीख - 14 मे 2026
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
6f70e456-b27e-4417-8f1c-6ca8b8639c30.pdf
398.5 KB
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - 2023 - सर्वसाधारण गुणवत्ता यादी
0cb364a4-2fbd-47e7-b117-bf3616fe82d7.pdf
95.7 KB
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - तात्पुरती निवड यादी
3831e58e-1e52-4bb0-9e64-655cbfe33e24.pdf
223.8 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा 2024 - लिपिक टंकलेखक - तात्पुरती निवड यादी
020cd5da-0975-4c40-b866-b4afc9c03107.pdf
2.9 MB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकरी निहाय पसंतीक्रम
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
१ मे ,महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....💐💐💐💐💐
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
🔰महाराष्ट्र दिन - महत्वाचे मुद्दे

📅 दिनांक: १ मे
📍 स्थापना: १९६०
📜 कायदा: Bombay Reorganisation Act, 1960
🌍 कारण: भाषा आधारित राज्य निर्मिती
🏛️ आधीचे राज्य: मुंबई राज्य (Bombay State)
✂️ विभाजन: महाराष्ट्र + गुजरात
चळवळ: संयुक्त महाराष्ट्र आंदोलन
🎯 उद्देश: मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य
🎉 स्वरूप: राज्य सुट्टी + सांस्कृतिक कार्यक्रम
🧑‍🤝‍🧑 महत्व: मराठी अस्मिता, एकता, अभिमान
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025

आज नवीन हॉलतिकीट आले आहेत, प्रोफाइल मध्ये जाऊन बघून घ्या
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
♦️ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद..

▪️ ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

▪️या बोगद्याची रुंदी 23.5 मीटर असून तो जगातील सर्वात रुंद बोगदा मानला गेला.

▪️हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास अधिक जलद व सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचा आहे.
1
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
हरित महाराष्ट्र आयोग स्थापन होणार

😊 तीनशे कोटी झाडे लावणार

😳 वृक्षतोडीचे नियम शिथिल पंधरा दिवसात परवानगी
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
महत्वाचे पर्यावरणीय कायदे  व धोरणे

▪️जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974
▪️हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981

▪️पर्यावरण संरक्षण कायदा 1986
▪️वन्यजीव संरक्षण कायदा 1972

▪️वन संरक्षण अधिनियम 1980
▪️जैवविविधता कायदा 2002

▪️राष्ट्रीय लवाद कायदा, 2010
▪️प्राणी क्रूरता अधिनियम 1960

▪️राष्ट्रीय वन धोरण, 1988
▪️राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006

▪️राष्ट्रीय जल धोरण, 2002
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
हरित महाराष्ट्र आयोग स्थापन होणार

😊 तीनशे कोटी झाडे लावणार

😳 वृक्षतोडीचे नियम शिथिल पंधरा दिवसात परवानगी
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
महत्वाचे पर्यावरणीय कायदे  व धोरणे

▪️जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974
▪️हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981

▪️पर्यावरण संरक्षण कायदा 1986
▪️वन्यजीव संरक्षण कायदा 1972

▪️वन संरक्षण अधिनियम 1980
▪️जैवविविधता कायदा 2002

▪️राष्ट्रीय लवाद कायदा, 2010
▪️प्राणी क्रूरता अधिनियम 1960

▪️राष्ट्रीय वन धोरण, 1988
▪️राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006

▪️राष्ट्रीय जल धोरण, 2002
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
Donald Trump यांनी दिलेल्या विधानानुसार, United States (अमेरिका) Cuba वर “अत्यंत लवकर ताबा मिळवू शकते” असे म्हटले असून, त्याचबरोबर क्यूबावर निर्बंध (sanctions) अधिक कडक करण्यात आले आहेत.