MPSC Material
PESA Court Case 2023 : 04/09/2024 उद्या सुनावणीची तारीख आहे ✅
PESA भरती Case २०२३ नवीन तारीख ✅ सुनावणी काही होत नाही 😅🤙
👍6👎1
BMC A&C Inspector Advrt-2024.pdf
2.1 MB
BMC A&C Inspector Advt 2024 (A&C पैसाच पैसा ..😅. हिशोब ठेवायला ..😐)
बृहन्मुंबई महानगरपालिका करनिर्धारण व संकलन निरीक्षक भरती जाहिरात-2024
जागा : १७८
अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19th October 2024, 11:55 PM
सूचना : Typing वाल्यांसाठी याच्यापेक्षा चांगली पोस्ट मिळणे खूप अवघड आहे.😃😃

👍11😎3😁1
MPSC Material
MPSC PSI 2022 General Merit List.pdf
MPSC PSI 2022 Provisional Merit List.pdf
407.3 KB
MPSC PSI 2022 Provisional Merit List✅
👍2
MPSC Material
MPSC PSI 2022 Provisional Merit List.pdf
MPSC PSI 2022 Provisional Selection List.pdf
109.1 KB
MPSC PSI 2022 Provisional Selection List✅
👍1
MPSC Material
MPSC PSI 2022 Provisional Merit List.pdf
MPSC PSI 2022 Opting Out ✅
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Last Date : 26 Sept 2024

ही, काय भानगड आहे ?
"अरे ! एक तरी Exam सुखाने होउदे. कुठं पण मांजरी सारखे मधताच येतात🤔."
BMC😬✅
Forwarded ✅

🤔11👍9😁1
DFSLच्या परीक्षेसाठी Jammers ची व्यवस्था केलेली आहे. सुटकेस एवढे मोठे-मोठे Jammers. 🧳🧳🧳✅5Gसहित ✅
👍9😁1
MPSC Material
BMC Adv 2024 for Clerk.pdf
BMC Clerk 2024 Revised Adv 2024.pdf
443.8 KB
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक)भरती सुधारित जाहिरात-2024
जागा : १८४६
लिंक : https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
11th October 2024, 23:59 PM
सूचना : ज्यांनी आधीच अर्ज केले आहेत , Fees Paid केली आहे, सर्व काही Save करून ठेवले आहे, त्यांनी अर्ज करण्याची गरज नाही✅झापुक-झुपुक ✅

😁14👍3❤1
MPSC Material
लाडक्या बहिणीचे २-४ हफ्ते तर नक्कीच मिळायला पाहीजे 😅✅.
आपले, Hamster Kombat Tokens 🙃✅
👎11❤4👍2
१३ जिल्ह्यांच्या पेसा क्षेत्रातील ७ हजार ६९९ पदे रिक्त✅
www.lokmat.com/amravati/7-thousand-699-posts-are-vacant-in-the-pesa-sector-of-13-districts-a-a782-c1000/

Lokmat
१३ जिल्ह्यांच्या पेसा क्षेत्रातील ७ हजार ६९९ पदे रिक्त
Amravati : नियुक्ती आदेश लटकले; शासकीय योजनांवर परिणाम, १७ संवर्गामधील पदभरतीला वेळ मिळेना
👍3
MPSC Material
अक्षय मेला, विषय संपला. प्रयोग ओळखा ? ( विषय- बदलापूर)✅
थोडे बातम्या पण बघत जावा. मी पण बघत नाही, पण मला ऐकायला येतात 😃✅ फक्त Room चा दरवाजा उघडा ठेवावा लागतो 🤠
👍5😁5
✅मंत्रिमंडळ निर्णय ✅
✅ ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद
✅ लोहगाव विमानतळाचे नाव ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे करण्याचा निर्णय
✅ बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी
✅ धान उत्पादकांना दिलासा : आता प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
✅ कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश
✅ जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय
✅ शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. १४८६ कोटीचा प्रकल्प
✅ करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा
✅ यवतमाळ, जळगांव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते
✅ क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड
✅ राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ
✅ मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम; राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प
✅ हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार
✅ एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार : साठ वर्षाचा भाडेपट्टा करार
✅ ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ
✅ राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ
✅ राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण
✅ छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये
✅ अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा
✅ जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी
✅ श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार
✅ दूध अनुदान योजना सुरु राहणार. उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान
✅ महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर

👍11
MPSC Material
DFSL परीक्षा २०२४- वेळापत्रक 🤠✅ दोन पदे सोडून इतर कोणत्याही पदाचे Normlization होणार नाही 😅.
Forwarded...
आज DFSL ची परीक्षा संपलेली आहे. ही शेवटची Shift होती.✅

Forwarded 😅😅
आरोग्य सेवक पदाबद्दल समाजात खूप संभ्रम आहे. कोणाला म्हणलं की, मी आरोग्य सेवक साठी नियुक्त आहे. तर, ते म्हणतात चांगले आहे भाकरीची व्यवस्था तर झाली न बस्स झाले.
माझा मामा जो हॉटेल चालवितो तो माझ्या आईला म्हणाला. की, आरोग्य सेवक का ? म्हणजे मुर्दा घर मध्ये पोस्टमॉर्टेम साठी कवटी फोडतात ते. कवटी फोडायचे अणि शिवण्याचे काम करावे लागते. आता त्याला कोण सांगितले असे देवास ठाऊक😂🤣. पण, तो ज्या कामाबद्दल बोलत होता तो माझ्या मते आरोग्य विभागातील अंधार खोलीतील परिचर ह्या पोस्टला ते काम असते. तो हे पण म्हणाला की कवटी फोडणे अणि शिवणे साधे सोपे काम नाही. हातोडीने फोडतात अणि ह्यासाठी मग डॉक्टर लोक दारू वैगेरे पितात, मग मला पण तसेच सवय लागेल दारूची, असे बरेच काही त्याने सांगितला होते, आई आज जाम घाबरली होती 🤣😂✅

😁49👍6😢2🔥1😎1
जिल्हा परिषद आरोग्य सेवक 50% (पुरुष) या पदासाठी शासनाकडून मार्गदर्शन सूचना येणार होते, पण अजून आलेल्या नाहीत.
मार्गदर्शन सूचना लवकरात लवकर जिल्हा परिषद यांना देण्यात याव्यात.
कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया झालेली आहे, यामुळे लवकरात लवकर अंतिम निवड यादी प्रसिद्ध करून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नियुक्ती देणेबाबत.
सहकार्य करावे..
एकूण ३७०० आरोग्यसेवक (४०% + ५० %) जागा यांचा प्रश्न आहे, ३७०० कुटुबांची येणारी दिवाळी गोड करावीत.
ग्रामविकास विभाग आणि गिरीश महाजन साहेब यांनकडे आमची मागणी पोचवावी.
धन्यवाद!
आपलेच,
आरोग्य सेवक नियुक्तीसाठी प्रतीक्षेत असलेले विदयार्थी.

👍6