MPSC Material
11.6K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
BMC लिपिक : 15+20+60 = 2025 😂😂
🤔41😁14👍6🔥5😎4🙏2😐2👎1🎉1
हे मस्त आहे 😅, MPSCच्याच Channels वर MPSCच्याच Ads
😁10🤔3🎉2🔥1
ZP चे जवळपास सर्व पदांच्या गुणवत्ता याद्या जाहीर झालेल्या आहेत. सोबत, जवळपास सर्व ZP ने कोणत्या Category तुन कोणत्या पदाला किती अर्ज आले आहेत, हे देखील प्रकाशित केलेले आहे. पण, यातून काय सांगायचे आहे? 🙃.

तर, तुम्ही अर्ज केलेले आणि Qualify झालेले याची टक्केवारी बघाल तर ती ५०% पेक्षा कमी आहे😬. म्हणजे, नाही म्हटले तरी ३ पैकी १ ते २ उमेदवार IBPS ची परीक्षा Qualify पण करू शकले नाहीत. म्हणजे १०० उमेदवारांनी परीक्षा दिली असेल तर त्यातले मुश्किलीने ३५-४५ जण Qualify झाले असतील.. त्यामुळे निकालात नावच आले नाही.. यांची Majority आहे 🙂
👍7🤔1
तांत्रिक शब्दावली Website
Link :
https://shabd.education.gov.in/
👍2
पेसा जिल्ह्यातील ग्रामसेवक ( कंत्राटी) पदाच्या निकालांची वेळ आली आहे. फक्त ३ दिवस बाकी आहेत 🤠 अजून कोणता निकाल आला नाही... आणि जी पेसाची कोर्ट केस होती तिची तारीख २४ सप्टेंबर २०२४ दिलेली आहे. म्हणजे नॉन-पेसा क्षेत्रातील उमेदवारांना घाई केली तर नियुक्त्याही मिळून जातील. पेसा उमेदवार परत आंदोलन करू शकतात.😎🤙
👍8
MPSC Material
पेसा जिल्ह्यातील ग्रामसेवक ( कंत्राटी) पदाच्या निकालांची वेळ आली आहे. फक्त ३ दिवस बाकी आहेत 🤠 अजून कोणता निकाल आला नाही... आणि जी पेसाची कोर्ट केस होती तिची तारीख २४ सप्टेंबर २०२४ दिलेली आहे. म्हणजे नॉन-पेसा क्षेत्रातील उमेदवारांना घाई केली तर नियुक्त्याही…
Forwarded...

*जोहार*
          सर्व सदस्यांना कळविण्यात येते की, उदया दि. १२ सप्टेंबर रोजी१७ संवर्ग पेसा भरतीबाबत मा. सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती, मात्र विरुद्ध पार्टीने त्यांचे सिनियर वकील उद्या उपस्थित राहणार नसल्याचे कोर्टला कळवले असल्याने ती सुनावणी आता शुक्रवारी किंवा मंगळावरी होईल.
👍7
ADCC Bank Nagar Advt 2024.pdf
6.8 MB
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२४
Ahmednagar District Central Co-operative Bank Bharti 2024

पदे : क्लर्क, वाहनचालक, सुरक्षा रक्षक ,जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक) आणि इन्चार्ज प्रथम श्रेणी

जागा : सर्व मिळून ७०० आणि परीक्षा शुल्क देखील याच्याच आसपास.😃👍

लिंक :
https://adccbanknagar.in/

Last Date : २७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.
👍6
RRB-NTPC-CEN-052024.pdf
6.4 MB
RRB NTPC Advt 2024 (CEN No. 05/2024)
Recruitment for the various posts of Non Technical popular categories (Graduates)

Posts (Total 8113)
● Chief Commercial Cum Ticket Supervisor (1736)
● Junior Account Assistant Cum Typist (1507)
● Station Master (994)
● Goods Train Manager (3144)
● Senior Clerk Cum Typist (732)

Application Website:
https://www.rrbapply.gov.in/

Last date: 13/10/2024 (Dates for fees payment after the closing date are from 14/10/24 and 15/10/24)
MPSC Material
ग्रामसेवक परीक्षा दिलेले हुशार उमेदवार निकालासाठी प्रयत्न करतांना दिसत नाही. कारण ठाऊक नाही. पण, ज्याला काही मिळणार नाही.. तेच ग्रामसेवक घेतील🤠👍 60% 🤠
ग्रामसेवक निकाल सुरवात झालेली आहे 😃 आप-आपल्या जिल्हा परिषदेची वेबसाईट बघत रहा.. सोबत, आरोग्य सेवक ४०/५० % चे कागदपत्रे पडताळणी याद्या सुद्धा येत आहेत🤠 ज्याची पोस्ट, त्याची जबाबदारी🥶
4👍2
MPSC Material
MPSC Rajya Seva 4th Phase Interview Schedule.pdf
Regarding MPSC Rajya Seva 4th Phase Interview Schedule

दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. मुलाखतीचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
Catizen नावाचे Mini App होते. आज AirDrop होता, तर जवळपास एवढेच $CATI भेटले 😅.. याची किंमत जवळपास २००रुपये होऊ शकते. तुम्ही म्हणाल Original Screenshot कुठे आहे? तर, त्यांनी Screenshot घेता येत होता तेच बंद केले 😬. अजून खूप आहेत mini apps त्यातील एक Major नावाचे आहे, त्याची वाट बघण्यासारखी आहे🤠.
😁2🤔1
👍4🔥2👎1
पुढच्या वर्षी अजूनही खूप उमेदवारांना नोकरी मिळणार आहे, फक्त सर्व जण Joined होऊद्या. 😃👍 Waiting वाल्यांनी.. तुमच्या यादीतील Selected यांचे विश्लेषण करायचे.. बघायचे, कुठे काही झाले आहे का? ते घेईल का? वैगरे वैगरे.. बाकी, Luck Matters 🙂 and hope for best 🤘
18👍5👎1
MPSC Material
DFSL Exam Dates 19, 20 & 23 September 2024
Admit card for Directorate of Forensic Science Laboratories Recruitment Exams Is Live Now For all Posts

Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html
👍2
जिल्हा परिषद भरती- २०२३ : छोट्या-छोट्या गोष्टी , भले मोठे परिणाम 😐
👍3