MPSC Material
11.4K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
Skill Test 2023 MAT Order.pdf
312.9 KB
Skill Test 2023 MAT Order
👍1
MPSC Material
Skill Test 2023 MAT Order.pdf
Skill Test 2023 MAT Order
👍4😢1
लाडका भाऊ 🤠
😁11🔥2👍1
MPSC Material
लाडका भाऊ 🤠
Computer Expert लाडका भाऊ 😎
😁18🔥3👍1😐1
चर्चा चालू आहे : पेपर चांगला गेलता. पण, मार्क्स कमी आलेत 😭😭. IBPS Pattern.
👍21
MPSC Material
चर्चा चालू आहे : पेपर चांगला गेलता. पण, मार्क्स कमी आलेत 😭😭. IBPS Pattern.
IBPS Response Sheets वैगरे देत नाही. त्यामुळे, पेपर सोडवितांना जे प्रश्न १०००% बरोबरच असेल अश्याच प्रश्नांना Save and Next करावे. बाकी उत्तरे, थोडे जरी शंका घेण्यासारखे वाटत असेल तरी त्याला Mark for Review and Next करावे. शेवटी मग जे Save and Next केलेले असते तो तुमचा Average Score पकडावा. मग याच्या पुढे गेले तर हरकत नाही, आणि ५-१० गुण मागे गेले तरी काही हरकत असायला नाही पाहिजे. सोबत, या परीक्षा Shifts नुसार असल्याने आपण जेवढे सोडवले तेवढेच गुण मिळायला पाहिजे, असेही सांगू शकत नाही. त्यामुळे Average Score च्या १०-२० गुण कमी झाले तरी आपण काहीही सांगू शकत नाही. TCS मध्ये तुम्ही बघितले आहे १५० चे १८० झालेले आहेत. आणि १९० चे १८० ते १७५ पण झालेले आहेत.. Better Luck Next Time

बाकी, पेपर सगळ्यांनाच चांगला जातो, फक्त मार्क कळल्यावर कसा गेला ते स्पष्ट होते, जिथे Response Sheet मिळते तिथे काहीही झाले तरी विश्वास ठेवावा लागतो. जिथे काही मिळतच नाही, शंका आपोआप येते
👍22🤔2👌2
Happy September ! 🥳
🥰22😐117👍5👎5😎2🔥1
'Deceptively' similar trademark of Fevicol, 50lakh fine imposed 😃. आपल्या तर Channel च्या सुरवातीलाच MPSC नावाचा दुरुपयोग केला आहे 😅 फक्त MPSC शांत आहे , काही कारवाई नाही करत.

बाकी, याला पळवाटा असतात.. मी म्हणेल MPSC Materialचा अर्थ My Personal Space Created for Materials 😂.विषय संपला 😅.
😁35😎10👍5😐1
कोरोना काळापासून आयोगाच्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये राजकारण सुरू झाले आहे..🙃🙃. पुढे गेलेल्या राज्यसेवेसाठीतर जाहिरात कधी आली पाहिजे यासाठी पण जवळपास दबाव आणून जाहिरात प्रकाशित केलेली आहे
👍137😁2🔥1
MPSC Material
BMC ने हे असे मान्य केले आहे. त्यामुळे ATKT असेल पण पदवीच्या कालावधीतच पदवी पूर्ण झाली असेल तर ती ग्राह्य धरली जाईल. 🤠 बाकी टक्के तेवढे बरोबर असुद्या बाकी , कॉलेज वाल्यांनी नकार दिला नाही पाहिजे 😅.
BMC लिपिक 2024 साठी 10वी चे प्रथम प्रयत्नात आणि पदवीचे प्रथम प्रयत्नात उतीर्णचे प्रमाणपत्र लागते. तरी, माहितीनुसार १० वी साठी १०वी चे प्रमाणपत्र जोडले तरी चालते. सोबत, पदवीसाठीही प्रमाणपत्र जोडले तरी चालते असे समजते. तरी, जर तुम्हाला वरील प्रमाणपत्रे शाळा-कॉलेजात जाऊन आणायची नसतील किंवा आणता येत नसतील किंवा वैगरे वैगरे कारणे असतील.. तर, तुम्ही १०वीच्या जागी १०वी चे प्रमाणपत्र आणि पदवीच्या जागी पदवीचे प्रमाणपत्र जोडून अर्ज करू शकता.

परंतु, जेव्हा तुम्ही पास व्हाल तेव्हा मात्र तुम्हाला पाय धरुन आणावे लागेल.. हे लक्षात असुद्या 😭👍.

BMC च्या इतर काही जाहिरातींना सुद्धा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्णची अट आहे आणि त्यांची कागदपत्रे पडताळणी सुद्धा झाली आहे.. तर पडताळणीसाठू त्यात खालीलप्रमाणे नमूद केलेले आहे.

"मान्यताप्राप्त विद्यापिठाचे/महाविद्यालयाचे प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच टक्केवारी नमुद करणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे."

त्यामुळे पडताळणीसाठी तुम्हाला शक्यतो घेऊन जावे लागेल. कारण, पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे हे चेक करण्याची जबाबदारी शाळा/महाविद्यालयांची असेल. त्यासाठी चांगला अभ्यास करा😎👍 नाहीतर, सर/मॅडम Waiting ला नाव आहे, प्रमाणपत्र द्या 🤠.

बाकी, खूपच हुशार उमेदवारांनी या वर्षी या सारख्या छोट्या मोठ्या पोस्ट घेऊन ठेवल्या आहेत.. त्यामुळे ते इकडे डोके लावण्यापेक्षा ते वरच्या पोस्टसाठी डोके लावतील.. त्यामुळे फक्त तुम्हीच उरले आहेत असे नाही.. तुमच्यातील थोडी फार स्पर्धा कमी होईल आणि यातच तुम्हाला पास होऊन जायचे आहे.. Especially तुम्ही MMR मध्ये राहत असाल तर ही चांगली संधी आहे, Go for it इतर उमेदवारांनाही घरभाडे भत्ता मिळेल, त्यामुळे चिंता नसावी 😅 पण, MMR साठी गट-क च्या दृष्टीने चांगले पद आहे🤠
👍21
MPSC Material
हल्ली खूप परीक्षांच्या उत्तरतालिका MAT कडे जातात, यावर उपाय म्हणून मेश्राम सरांनी सांगितले होते की परीक्षा झाल्यावर लगेच उत्तर तालिका न देता प्रश्नपत्रिका एका पॅनल कडून पडताळून घेऊन नंतर उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात यावी..याने चुका कमी होतील.. तसेच आयोगाकडूनही…
२०२२ पासून आयोग सांगत आहे की, कोणत्याही परीक्षेत अडथळा येऊ नये म्हणून एक कॅवेट करणार आहे. यामुळे कोणतीही परीक्षा कोर्टात जाण्यासाठी पहिले आयोगाची परवानगी घ्यावी लागेल. तर, हे असे झाले की नाही, अजूनही पत्ता नाही... 🙃

बाकी, सांख्यिकी संचालनालयाने एक छोटी भरती काढून देखील लगेच त्यांनी निकालाच्या आधी कॅवेट दाखल केले होते😃.
👍12
MPSC Material
२०२२ पासून आयोग सांगत आहे की, कोणत्याही परीक्षेत अडथळा येऊ नये म्हणून एक कॅवेट करणार आहे. यामुळे कोणतीही परीक्षा कोर्टात जाण्यासाठी पहिले आयोगाची परवानगी घ्यावी लागेल. तर, हे असे झाले की नाही, अजूनही पत्ता नाही... 🙃 बाकी, सांख्यिकी संचालनालयाने एक छोटी भरती…
लिपीकच २०२३चा निकाल कोर्टामुळे अडकला आहे आणि त्यात चूक MPSC ची आहे की TCSची काही कळत नाही. आयोगाने तर Skill Test संपल्या तेव्हाच सांगितले होते की Report मागवला आहे. त्यानंतर अर्धा महिना झाला आणि आता कोर्टात अजून ४ आठवडे वेळ मागितला आहे.
👍9
Talathi Training Period GR 2014.pdf
123.5 KB
वर्ष २०१४

शासन निर्णय : तलाठी (गट-क) पदावर प्रथम नियुक्ती देण्यापूर्वी तलाठ्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्याबाबत
MPSC Material
Talathi Training Period GR 2014.pdf
Talathi Training Period GR 2024 Updates.pdf
142.8 KB
वर्ष २०२४

शासन निर्णय : तलाठी (गट क) संवर्गातील कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या पायाभूत प्रशिक्षणामध्ये सुधारणा करणेबाबत.
👍5
BMC लिपिक २०२४ : बाकी, न्यायालय यात हस्तक्षेप करणार नाही. असे मला वाटते
MPSC Material
PESA Case 😅
PESA Court Case 2023 : 04/09/2024 उद्या सुनावणीची तारीख आहे
😢41
जिल्हा परिषद भरती नियुक्त्यांसाठी Contacts Numbers.. प्रयत्न कराल, तर लवकर नियुक्त्या मिळतील 😃

👇👇👇👇👇👇👇
Forwarded...

Name:MLA Girish Mahajan 
Mobile:  9833202719 

Name:MLA Girish Mahajan PA choudhary 
Mobile:  8779417439

Name:Eknath Dawle सचिव ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य 
Mobile:   9422861819 

Name:Eknath Dawle सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य ऑफिस 
Mobile:   02222060446

ग्रामविकास विभाग उपसचिव

02222016758

यांना call करा भरती प्रक्रिया यांच्याकडे आहे

Number save करून ठेवा...

नियुक्ती पाहिजे असेल तर करा call करा.
👍7
आरोग्य सेवक बुलढाणा ५०% : फुगा 🎈.
Note: जो पर्यंत वर दिलेले सर्व नियम कोणी वाचत नाही, तो पर्यंत टिपणी करू नका
👍9
MPSC Stenographers/Steno-Typists Skill Test Qualified  and Not Qualified Candidates Lists:
 

Advt. No.039/2022 Higher Grade Stenographer (Marathi), Group-B (Non-Gazetted)
Advt.No.040/2022 Higher Grade Stenographer (English), Group-B (Non-Gazetted)
Advt.No.041/2022 Lower Grade Stenographer (Marathi), Group-B (Non-Gazetted)
Advt.No.042/2022 Lower Grade Stenographer (English), Group-B (Non-Gazetted)
Advt.No.043/2022 Steno-Typist (Marathi), Group-C
Advt.No.044/2022 Steno-Typist (English), Group-C

Link  : 
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
👍1