MPSC Material
11.4K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
Social_Welfare_Officer,_Group_B_and_Other_Backward_Bahujan_welfare.pdf
4.7 MB
Social Welfare Officer, Group B and Other Backward Bahujan welfare officer, Group B 2023 Screening Test Paper
👍2
WhatsApp Join करतांना Group आणि Channels बघून Join करा. नंतर म्हणू नका.. मला याचा Message आला , मला त्याचा Message आला, मला Unknown Call आला, मला आता कसतरीच होतंय 😁. बाकी आपला WhatsApp Channel नाही, तो जेव्हा WhatsApp  मध्ये मला पाहिजे ती  सुधारणा होईल तेव्हा तुम्हाला न सांगता Open होईल 😁.

आपला मुक्कामचा पत्ता वरील चित्रात आहे, गरज पडल्यास तो चालू होईल, ते पण न सांगता 😅
.
👍16😁41
Telegramवरच्या काड्या😃.
याला Login करून ठेवा आणि जसे रोज Telegram Open करता तसे याला पण एकदा Open करून बघत जा😃. 26 Sept 2024 ला Airdrop असेल. बाकी, याला वेळ देऊ नकाbig NO..

Hamster Link : https://t.me/hamstr_kombat_boT
🤔3👍1
Forwarded from MPSC Material
जिल्हा परिषद भरती - २०२३ निकाल येणे सुरू झालेले आहेत. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदची वेबसाईट बघत रहा

IBPS Format मध्ये येत आहेत 😃

Note: आपण एकही निकालाची PDF टाकणार नाही. तसे केल्यास निकलाबद्दलच २००-३०० पोस्ट करायला लागतात आणि त्यात तुमचाच तोटा आहे आणि तो मला नाही करायचा. त्यामुळे खाली सर्व ZP च्या वेबसाईट लिंक्स दिल्या आहेत. एक दोन दिवसांनी एकदा बघण्याचे कष्ट घ्या 😃

1)
https://nagarzp.gov.in/zparr2024.html

2)
http://akolazp.gov.in/recruitment.html

3)
https://zpamravati.gov.in/

4)
https://aurangabadzp.gov.in/

5)
https://zpbeed.gov.in/

6)
https://bhandarazp.org/

7)
https://zpbuldhana.maharashtra.gov.in/

8)
https://zpchandrapur.co.in/

9)
https://zpdhule.maharashtra.gov.in/

10)
https://www.zpgadchiroli.in/

11)
https://zpgondia.gov.in/

12)
https://zphingoli.in/

13)
https://zpjalgaon.gov.in/

14)
https://jalna.gov.in/

15)
https://www.zpkolhapur.gov.in/

16)
https://zplatur.gov.in/

17)
https://www.nagpurzp.com/

18)
http://zpndbr.in/

19)
https://zpnanded.in/

20)
https://zpnashik.maharashtra.gov.in/

21)
https://www.zposmanabad.gov.in/

22)
https://www.zppalghar.gov.in/

23)
http://zpparbhani.gov.in/

24)
https://www.zppune.org/

25)
https://zpraigad.in/

26)
https://www.zpratnagiri.org/

27)
https://www.zpsangli.com/

28)
https://zpsolapur.gov.in/

29)
https://www.zpsatara.gov.in/

30)
https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/

31)
https://zpthane.maharashtra.gov.in/

32)
https://zpwardha.in/

33)
https://www.zpwashim.in/

34)
http://zpyavatmal.gov.in/

👍4😁1
MPSC Material
BMC लिपिक पहिल्या प्रयत्नात पास होणे गरजेचे आहे. त्यांना कॉल केला असता ते म्हणाले एकही ATKT नाही पाहिजे. पण, वेबसाईटवर ATKT If Applicable असे आहे. खरेतर, ATKT लागली तरी विद्यार्थी पुढच्या वर्गात जातो त्यामुळे त्यात असा काही ब्रेक नाही. आणि सहसा विद्यार्थी…
BMC ने हे असे मान्य केले आहे. त्यामुळे ATKT असेल पण पदवीच्या कालावधीतच पदवी पूर्ण झाली असेल तर ती ग्राह्य धरली जाईल. 🤠 बाकी टक्के तेवढे बरोबर असुद्या बाकी , कॉलेज वाल्यांनी नकार दिला नाही पाहिजे 😅.
👍10😁3
Good Morning .🌇🤠
😁51😎10🤔9👍64
MPSC Material
Social_Welfare_Officer,_Group_B_and_Other_Backward_Bahujan_welfare.pdf
Social_Welfare_Officer,_Group_B_and_Other_Backward_Bahujan_welfare.pdf
576.4 KB
[First Key] MPSC Social Welfare Officer, Group B and Other Backward Bahujan welfare officer, Group B Screening Test Paper First Key
MPSC Material
जिल्हा परिषद भरती २०२३ - (PESA जिल्हे) गुणवत्ता याद्या जाहीर करणे सुरू झालेले आहे. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर वेळोवेळी भेट द्या 😃 Websites Links : https://t.me/mpscmaterial/7389 ( please verify again)
सरळसेवा मेरिट लिस्ट लागत आहेत. मेरिट लिस्ट मध्ये नाव असेल आणि तेही काठावर असेल तर निकालाची वाट बघा. या भरतीच्या सुरवातीला खूप जणांची निराशा झालेली बघितली आहे.

उभे आणि आडवे आरक्षण असल्याने कधी कधी तुम्ही जसा विचार करता तसा निकाल लागत नाही आणि मधेच कोणतेतरी नाव निकालात दिसते आणि तुम्ही बाहेर पडता. त्यामुळे काठावर असलेल्यांनी कागदपत्रे पडताळणीची वाट बघा. मग , विषय तुमचाच 😃
👍12
Skill Test 2023 MAT Order.pdf
312.9 KB
Skill Test 2023 MAT Order
👍1
MPSC Material
Skill Test 2023 MAT Order.pdf
Skill Test 2023 MAT Order
👍4😢1
लाडका भाऊ 🤠
😁11🔥2👍1
MPSC Material
लाडका भाऊ 🤠
Computer Expert लाडका भाऊ 😎
😁18🔥3👍1😐1
चर्चा चालू आहे : पेपर चांगला गेलता. पण, मार्क्स कमी आलेत 😭😭. IBPS Pattern.
👍21
MPSC Material
चर्चा चालू आहे : पेपर चांगला गेलता. पण, मार्क्स कमी आलेत 😭😭. IBPS Pattern.
IBPS Response Sheets वैगरे देत नाही. त्यामुळे, पेपर सोडवितांना जे प्रश्न १०००% बरोबरच असेल अश्याच प्रश्नांना Save and Next करावे. बाकी उत्तरे, थोडे जरी शंका घेण्यासारखे वाटत असेल तरी त्याला Mark for Review and Next करावे. शेवटी मग जे Save and Next केलेले असते तो तुमचा Average Score पकडावा. मग याच्या पुढे गेले तर हरकत नाही, आणि ५-१० गुण मागे गेले तरी काही हरकत असायला नाही पाहिजे. सोबत, या परीक्षा Shifts नुसार असल्याने आपण जेवढे सोडवले तेवढेच गुण मिळायला पाहिजे, असेही सांगू शकत नाही. त्यामुळे Average Score च्या १०-२० गुण कमी झाले तरी आपण काहीही सांगू शकत नाही. TCS मध्ये तुम्ही बघितले आहे १५० चे १८० झालेले आहेत. आणि १९० चे १८० ते १७५ पण झालेले आहेत.. Better Luck Next Time

बाकी, पेपर सगळ्यांनाच चांगला जातो, फक्त मार्क कळल्यावर कसा गेला ते स्पष्ट होते, जिथे Response Sheet मिळते तिथे काहीही झाले तरी विश्वास ठेवावा लागतो. जिथे काही मिळतच नाही, शंका आपोआप येते
👍22🤔2👌2