Common Entrance Tests Response Sheets ✅
Link : http://trtipune.in/trtiregmay24/ccgsb_aug24/login.php?appid=fc47ea83b492702fc47b3830cd5c3eb1
Objections are open till 30 August 2024 ✅
Link : http://trtipune.in/trtiregmay24/ccgsb_aug24/login.php?appid=fc47ea83b492702fc47b3830cd5c3eb1
Objections are open till 30 August 2024 ✅
👍3
MPSC Material
MPSC Rajya Seva 2023 - Interviews ( Phase - III)
MPSC Rajya Seva 3rd Phase Interview Schedule .pdf
56.1 KB
MPSC Rajya Seva 3rd Phase Interview Schedule ✅
👍3
Social_Welfare_Officer,_Group_B_and_Other_Backward_Bahujan_welfare.pdf
4.7 MB
Social Welfare Officer, Group B and Other Backward Bahujan welfare officer, Group B 2023 Screening Test Paper✅
👍2
WhatsApp Join करतांना Group आणि Channels बघून Join करा. नंतर म्हणू नका.. मला याचा Message आला , मला त्याचा Message आला, मला Unknown Call आला, मला आता कसतरीच होतंय 😁✅. बाकी आपला WhatsApp Channel नाही, तो जेव्हा WhatsApp मध्ये मला पाहिजे ती सुधारणा होईल तेव्हा तुम्हाला न सांगता Open होईल 😁✅.
आपला मुक्कामचा पत्ता वरील चित्रात आहे, गरज पडल्यास तो चालू होईल, ते पण न सांगता 😅✅.
आपला मुक्कामचा पत्ता वरील चित्रात आहे, गरज पडल्यास तो चालू होईल, ते पण न सांगता 😅✅.
👍16😁4❤1
Telegramवरच्या काड्या😃.
याला Login करून ठेवा आणि जसे रोज Telegram Open करता तसे याला पण एकदा Open करून बघत जा😃. 26 Sept 2024 ला Airdrop असेल. बाकी, याला वेळ देऊ नका❌❌big NO❌❌..
Hamster Link : https://t.me/hamstr_kombat_boT
याला Login करून ठेवा आणि जसे रोज Telegram Open करता तसे याला पण एकदा Open करून बघत जा😃. 26 Sept 2024 ला Airdrop असेल. बाकी, याला वेळ देऊ नका❌❌big NO❌❌..
Hamster Link : https://t.me/hamstr_kombat_boT
🤔3👍1
MPSC Material
ZP वाल्यांनी सांगितले होते की, 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आरोग्य सेवक निकाल येतील. पण, अजून एकही निकाल आलेला नाही... Real Life मध्ये Up to 1000₹ Cashback बोलतात, पण 1000₹ कधीच देत नाही. ते नेहमी १०, २० ,५० रुपये देतात.. तशीच सुरवात ZP वाल्यांनी करावी अशी विनंती😅👍…
PESA क्षेत्रातील निकाल यायला सुरुवात झालेली आहे 😃. आपण परीक्षा दिलेल्या ZP च्या वेबसाईटवर भेट देत राहा ✅
❤1👍1
Forwarded from MPSC Material
जिल्हा परिषद भरती - २०२३ निकाल येणे सुरू झालेले आहेत. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदची वेबसाईट बघत रहा ✅
IBPS Format मध्ये येत आहेत 😃✅
Note: आपण एकही निकालाची PDF टाकणार नाही. तसे केल्यास निकलाबद्दलच २००-३०० पोस्ट करायला लागतात आणि त्यात तुमचाच तोटा आहे आणि तो मला नाही करायचा. त्यामुळे खाली सर्व ZP च्या वेबसाईट लिंक्स दिल्या आहेत. एक दोन दिवसांनी एकदा बघण्याचे कष्ट घ्या 😃✅
1) https://nagarzp.gov.in/zparr2024.html
2) http://akolazp.gov.in/recruitment.html
3) https://zpamravati.gov.in/
4) https://aurangabadzp.gov.in/
5)https://zpbeed.gov.in/
6) https://bhandarazp.org/
7) https://zpbuldhana.maharashtra.gov.in/
8) https://zpchandrapur.co.in/
9) https://zpdhule.maharashtra.gov.in/
10) https://www.zpgadchiroli.in/
11) https://zpgondia.gov.in/
12) https://zphingoli.in/
13) https://zpjalgaon.gov.in/
14) https://jalna.gov.in/
15) https://www.zpkolhapur.gov.in/
16) https://zplatur.gov.in/
17) https://www.nagpurzp.com/
18) http://zpndbr.in/
19) https://zpnanded.in/
20) https://zpnashik.maharashtra.gov.in/
21) https://www.zposmanabad.gov.in/
22) https://www.zppalghar.gov.in/
23) http://zpparbhani.gov.in/
24) https://www.zppune.org/
25) https://zpraigad.in/
26) https://www.zpratnagiri.org/
27) https://www.zpsangli.com/
28) https://zpsolapur.gov.in/
29) https://www.zpsatara.gov.in/
30) https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/
31) https://zpthane.maharashtra.gov.in/
32) https://zpwardha.in/
33) https://www.zpwashim.in/
34) http://zpyavatmal.gov.in/
✅✅

👍4😁1
MPSC Material
जिल्हा परिषद भरती - २०२३ निकाल येणे सुरू झालेले आहेत. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदची वेबसाईट बघत रहा ✅ IBPS Format मध्ये येत आहेत 😃✅ Note: आपण एकही निकालाची PDF टाकणार नाही. तसे केल्यास निकलाबद्दलच २००-३०० पोस्ट करायला लागतात आणि त्यात तुमचाच तोटा आहे…
जिल्हा परिषद भरती २०२३ - (PESA जिल्हे) गुणवत्ता याद्या जाहीर करणे सुरू झालेले आहे. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर वेळोवेळी भेट द्या 😃✅
Websites Links : https://t.me/mpscmaterial/7389 ( please verify again)
Websites Links : https://t.me/mpscmaterial/7389 ( please verify again)
👍1
MPSC Material
Inspect Element नावाची एक गोष्ट असते. आणि Photo Editing नावाचीपण एक गोष्ट असते 😃✅. Fake News पासून सावधान 😋✅ या दोन्ही गोष्टी कशा करायच्या आणि कशा ओळखायच्या हे हल्ली सर्वांना जमले पाहिजे ✅ आणि याचा Telegram Banशी काही संबंध नाही आहे😅.
Telegram बद्दल एक Fake News संपत नाही. दुसरी चालू होते 🤠.✅
👍8😁2
MPSC Material
BMC लिपिक पहिल्या प्रयत्नात पास होणे गरजेचे आहे. त्यांना कॉल केला असता ते म्हणाले एकही ATKT नाही पाहिजे. पण, वेबसाईटवर ATKT If Applicable असे आहे. खरेतर, ATKT लागली तरी विद्यार्थी पुढच्या वर्गात जातो त्यामुळे त्यात असा काही ब्रेक नाही. आणि सहसा विद्यार्थी…
BMC ने हे असे मान्य केले आहे. त्यामुळे ATKT असेल पण पदवीच्या कालावधीतच पदवी पूर्ण झाली असेल तर ती ग्राह्य धरली जाईल. 🤠✅ बाकी टक्के तेवढे बरोबर असुद्या ✅ बाकी , कॉलेज वाल्यांनी नकार दिला नाही पाहिजे 😅.
👍10😁3
MPSC Material
Social_Welfare_Officer,_Group_B_and_Other_Backward_Bahujan_welfare.pdf
Social_Welfare_Officer,_Group_B_and_Other_Backward_Bahujan_welfare.pdf
576.4 KB
[First Key]✅ MPSC Social Welfare Officer, Group B and Other Backward Bahujan welfare officer, Group B Screening Test Paper First Key
MPSC Material
MPSC Departmental PSI Prelim 2023 Paper Final Key.pdf
MPSC Departmental PSI Prelim 2023 Result.pdf
400.8 KB
[Result ]✅ MPSC Departmental PSI Prelim 2023 Result
👍2🙏2😁1
MPSC Material
जिल्हा परिषद भरती २०२३ - (PESA जिल्हे) गुणवत्ता याद्या जाहीर करणे सुरू झालेले आहे. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर वेळोवेळी भेट द्या 😃✅ Websites Links : https://t.me/mpscmaterial/7389 ( please verify again)
सरळसेवा मेरिट लिस्ट लागत आहेत. मेरिट लिस्ट मध्ये नाव असेल आणि तेही काठावर असेल तर निकालाची वाट बघा. या भरतीच्या सुरवातीला खूप जणांची निराशा झालेली बघितली आहे.
उभे आणि आडवे आरक्षण असल्याने कधी कधी तुम्ही जसा विचार करता तसा निकाल लागत नाही आणि मधेच कोणतेतरी नाव निकालात दिसते आणि तुम्ही बाहेर पडता. त्यामुळे काठावर असलेल्यांनी कागदपत्रे पडताळणीची वाट बघा. मग , विषय तुमचाच 😃✅

👍12
MPSC Material
सरळसेवा मेरिट लिस्ट लागत आहेत. मेरिट लिस्ट मध्ये नाव असेल आणि तेही काठावर असेल तर निकालाची वाट बघा. या भरतीच्या सुरवातीला खूप जणांची निराशा झालेली बघितली आहे. उभे आणि आडवे आरक्षण असल्याने कधी कधी तुम्ही जसा विचार करता तसा निकाल लागत नाही आणि मधेच कोणतेतरी…
आणि दुसरी गोष्ट, कधी कधी लिस्ट बघून तुम्हाला वाटते होणार नाही, तरी कधी कधी होऊन जाते🤠✅
👍10❤3
MPSC Material
Directorate_of_Forensic_Science_Laboratories_Maharashtra_State_Recruitment.pdf
DFSL Exam Dates ✅ 19, 20 & 23 September 2024 ✅
👍5