MPSC Material
11.4K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
Maharashtra_DV_List1 July 2024.pdf
334.8 KB
Post Office Result 2024
GDS Online Engagement Schedule,July-2024 - Maharashtra Circle - List I
🤔21👎1
MPSC Material
BMC लिपिक 2024 : कदाचित IBPS Pattern असेल😃 बाकी.. समजून घ्या.
BMC लिपिकची परीक्षा TCS घेणार 😅😅. मागच्या वर्षी IBPS ने घेतलेली
😁7
BMC Adv 2024 for Clerk.pdf
223.8 KB
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक)भरती जाहिरात-2024

जागा : १८४६

लिंक :
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09th September 2024, 23:59 PM

सूचना : खूप अटी आहेत, पूर्ण वाचून अर्ज करा.
👍9👎3
MPSC Material
BMC Adv 2024 for Clerk.pdf
BMC लिपिक २०२४ : अर्ज प्रक्रिया दुपारी ३:०० वाजता सुरू होणार आहे. जाहिरात पूर्ण वाचून घ्या. शेवटी पश्चाताप नाही झाला पाहिजे. खूप साऱ्या अटी आहेत, त्या तुम्ही पूर्ण करता का ते बघून घ्या नंतरच अर्ज करा.
👍9🤔2
एका उमेदवाराने रायगड जिल्हा परिषदेला आरोग्य सेवक/ग्रामसेवक निकालासाठी कॉल केला असता, यवतमाळ, नांदेड, पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या आरोग्य सेवक पदाच्या परीक्षेत कॉपी करण्याचे रिपोर्ट्स ZP ला आलेले आहेत असे सांगितले आहे. याचा Report कळेल तेव्हाच पुढची कार्यवाही होईल. सोबत या परीक्षेला नवीन कायदा लागू झालेला, त्यामुळे 🙂👍
👍5
जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती २०२३ बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक पुरुष ४०% , आरोग्य सेवक ५०%0आरोग्य सेवक महिला व ग्रामसेवक पदांच्या निकालाबाबत
👍5
MPSC Agriculture Services Update
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.
13👎9😐6👍5
MPSC Material
जिल्हा परिषद भरती २०२३ - ग्रामसेवक Admit Cards Available Link : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
ग्रामसेवक २०२३ Admit Card सूचना :

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपुर, गडचिरोली, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परिक्षेची व्यवस्था केली होती. तथापि कोल्हापूर जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे परिक्षा देऊ न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची परिक्षा दि. 28 ऑगस्ट 2024 पर्यंत घेण्यात येऊन कंत्राटी ग्रामसेवक पदांचा निकाल दि. 15 सप्टेंबर 2024 पूर्वी घोषित करण्यात येईल.
👍1
MPSC Material
BMC लिपिक २०२४ : अर्ज प्रक्रिया दुपारी ३:०० वाजता सुरू होणार आहे. जाहिरात पूर्ण वाचून घ्या. शेवटी पश्चाताप नाही झाला पाहिजे. खूप साऱ्या अटी आहेत, त्या तुम्ही पूर्ण करता का ते बघून घ्या नंतरच अर्ज करा.
BMC लिपिक 2024 : अर्ज करण्यास जश्या अटी आहेत त्याच प्रमाणे परीक्षा घेण्याचा Pattern देखील Secured & अतरंगी आहे 😅.

पेपर १०० मिनिटांचा असेल. पण, तो २५-२५-२५-२५ मिनिटे विभागलेला असेल. प्रत्येक २५ मिनिटांमध्ये उमेदवाराला २५ प्रश्न सोडवायचे आहेत. २५ प्रश्न सोडवले किंवा नाही सोडवले तरी २५ मिनिटांसाठी ते २५ प्रश्न दिसणार आणि २५ मिनिटे संपले की ते २५ प्रश्न Lock होणार आणि दुसरे २५ प्रश्न २५ मिनिटे चालू होतील.. असे एकूण ४ वेळा होईल...

याने Copy बहाद्दर चक्रावतील😅. कारण, आतून २५ प्रश्न बाहेर जाऊन त्यांची उत्तरे आत येईपर्यंत ते २५ प्रश्न Lock झालेले असणार 😅. ही Idea भारी आहे. याचा प्रभाव थोडाफार का होईना Cut Off वर पडेल आणि खूप अंशी परीक्षा पारदर्शक होईल 😎👍
👍51🔥11👌7😁2😎1
MPSC Material
BMC Adv 2024 for Clerk.pdf
BMC लिपिक 2024? सध्याच्या पात्रतेनुसार कोण कोण पात्र/आपत्र आहे?
Anonymous Poll
39%
All ok, पात्र आहे.
28%
Typing नसल्यामुळे आपत्र आहे.🤠
20%
फक्त Educationच्या अटी मुळे अपात्र आहे.😕
13%
Poll Check 😎
🔥10👍2
MPSC Material
MPSC PSI Physical Standards and Tests .pdf
MPSC PSI Physical Standards From 2024.pdf
2.4 MB
MPSC PSI Physical Standards From 2024

आयोगाकडून चांगला बदल केला आहे, जो पूर्वी होता तोच परत ठेवला आहे, मागच्या वर्षी 70% Qualifying ठेवला होता. आता 60% Qualifying असणार , हे बदल 2024 च्या परिक्षेपासून लागू होणार
👎2
MPSC Material
जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती २०२३ बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक पुरुष ४०% , आरोग्य सेवक ५०%0आरोग्य सेवक महिला व ग्रामसेवक पदांच्या निकालाबाबत
जिल्हा परिषद भरती - आरोग्य सेवक व ग्रामसेवकसाठी पूर परिस्थितीमुळे निवडक जिल्ह्यातील अनुपस्थितांची परीक्षा

जिल्हा परिषद भरती २०२३ - ग्रामसेवक & आरोग्य सेवक Admit Cards लिंक

Link :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
👍1
उद्या होणाऱ्या JMFC लेखी मुख्य परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा 🥳
Media is too big
VIEW IN TELEGRAM
PESA भरती कोर्ट केस बद्दल बोलतांना उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
👍7👎2👌1
MPSC Material
BMC लिपिक 2024? सध्याच्या पात्रतेनुसार कोण कोण पात्र/आपत्र आहे?
BMC लिपिक पहिल्या प्रयत्नात पास होणे गरजेचे आहे. त्यांना कॉल केला असता ते म्हणाले एकही ATKT नाही पाहिजे.

पण, वेबसाईटवर ATKT If Applicable असे आहे. खरेतर, ATKT लागली तरी विद्यार्थी पुढच्या वर्गात जातो त्यामुळे त्यात असा काही ब्रेक नाही. आणि सहसा विद्यार्थी ATKT चे विषय लगेच पास करून घेतात. त्यामुळे ATKT असेल, त्यामुळे Year Drop झाले असेल तर वर्ष वाया जाते. असे आपत्र होऊ शकतात. पण, ज्यांना तीन वर्षे असो की ४ वर्षे असो.. पदवीचा कालावधी आहे त्याच कालावधीत पूर्ण केला असल्याने पहिल्या प्रयत्नातच पदवी पूर्ण केल्याचे समजले पाहिजे.

या बद्दल अर्जदारांनी नीट त्यांना समजून वेबसाईटचा संदर्भ देऊन सांगा. त्या नंतर किमान अश्या उमेदवारांना तरी अर्ज करता येईल.
आणि ज्यांची पदवी एकाच प्रयत्नात without ATKT झाली आहे, त्यांनाही कामाला लावले आहे. हे टाळायचे असेल तर कोणतीही पदवी एवढीच पात्रता पाहिजे. बाकी, एवढे टक्के तेवढे टक्के तरच परीक्षा देता येते अश्या भारतात खूप परीक्षा आहेत, काही संस्था आहेत त्या अटी ठेवतात ( उदा. RBI आहे, RBI च्या परीक्षेला पण टक्क्यांची अट असते).. त्यामुळे BMC पाठपुरावा करा निवडणुकीचे वर्ष आहे होऊन जाईल 🤠
👍31👎3
MPSC Material
BMC लिपिक पहिल्या प्रयत्नात पास होणे गरजेचे आहे. त्यांना कॉल केला असता ते म्हणाले एकही ATKT नाही पाहिजे. पण, वेबसाईटवर ATKT If Applicable असे आहे. खरेतर, ATKT लागली तरी विद्यार्थी पुढच्या वर्गात जातो त्यामुळे त्यात असा काही ब्रेक नाही. आणि सहसा विद्यार्थी…
BMC लिपिक 2024 :
पहिल्या प्रयत्नात पास झाल्यासाठीचे प्रमाणपत्रवाले आणि ATKT वाले यांनी काही दिवस संयम ठेवा,  अर्ज करण्याची सुरवात करा.. बाकी माहिती भरून घ्या आणि ठेऊन द्या.. Payments वैगरे करू नका. काहीतरी उपाय निघू शकतो
👍
👍14
उद्या होणाऱ्या IBPSच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 🤠👍
😁43😐8👍4😢2🙏1