MPSC Material
11.4K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
PESA भरती मधल्या निवड झालेल्या उमेदवारांना न्यायालयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात IA दाखल करण्याची विनंती केली आहे
👍21👎1
आदिवासी समाजाच्या १२५०० पदांची तात्काळ कार्यवाही सुरू करण्याची विनंती पत्र.

आमदार संदिप धुर्वे यांचा पाठपुरावा.
👍7👎1🤔1
MPSC Material
MPSC Rajyaseva Syllabus 2023.pdf
Rajya seva 2025 Papers Pattern.pdf
2.8 MB
MPSC राज्य सेवा 2025 Papers Pattern
👍8👎6
महाराष्ट्र नागरी सेवा (राजपत्रित)  संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४ प्रवेशपत्रे उपलब्ध

Link :
https://mpsconline.gov.in/

Same same but, difflant
👍9👎41
निवड समित्यांनी असे निर्णय घ्यायला पाहिजे😃 ठाणे तलाठी भरती - २०२३ अंतिम निवड यादी ( अनुसूचित क्षेत्राबाहेरील )

Pdf link : https://cdn.s3waas.gov.in/s31afa34a7f984eeabdbb0a7d494132ee5/uploads/2024/08/2024081317.pdf
👍5
Independence Day Special
5👍1
Happy Independence Day
World's highest Bridge, Raesi, Jammu
6👍6🎉1
Press Conference by Election Commission of India
5
MPSC Material
Press Conference by Election Commission of India
जम्मू कश्मीर आणि हरियाणा मधल्या निवडणूका घोषित होऊ शकतात
👍5
SQ RQ ZQ यावेळी एकदम गुलीगत.. रोखठोक 😃👍
👍164😁2
MPSC Material
GMC नागपूर Hall Ticket Link : https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/oecla_aug24/login.php?appid=baf9742cf55ee9e3392425adf71563d2
हे वरील Post वर खाली जे Star दिलेले आहे, ते मीच देऊन बघितले आहे. तुम्ही पण देऊ शकता. पण, ते विकत घेऊन द्यावे लागते 🙂. Testing करून बघितली, तुम्ही Test करून बघू नका😁 बाकी कोणी ही Star वाली Reaction दिली तर ती मला दिसेल.. की हे Star कोणी दिले आहे🤠
😁4👎3😢3🙏3😎2👍1
Telegramवरच्या काड्या 🥶
🤔10😁5👎1
उद्या होणाऱ्या समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा २०२३ साठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐.
👍19
MPSC QR Code वरून आता Numbers वर आली आहे, QR Code कोपऱ्यात असायचा.. Number आता प्रत्येक प्रश्नाच्या मध्ये आहे. आपल्या चॅनेल च्या उमेदवारांना पेपर बाहेर सोडायचे येडे चाळे करू नका😃 याच माहितीवरून प्रश्नपत्रिका कोणाकडून फुटली आहे त्याचा शोध घेता येतो, तुम्ही TCS/IBPSच्या परीक्षांनापण पूर्ण स्क्रीन भरून Numbers दिसतात तो उमेदवाराचा Roll Number असतो.. त्यामुळे जरी बाहेर फोटो गेला तरी तो उमेदवार सापडतो.. घाबरवत नाही.. माहिती सांगत आहे 🤠
👍13😁81
रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्व बहीण-भावंडाना हार्दिक शुभेच्छा ! ❤️🎉
12👍6
MPSC Material
MPSC Rajya seva 2023 - Interviews ( Phase - I)
MPSC Rajya Seva 2023 - Interviews ( Phase - II)
👍7
Thank you pooja puja 😃 ASO 2023 Result Update
😁145👍3🔥3👌3🤔1
BMC लिपिक जाहिरात 2024 बाजूला 2023 साली आलेल्या भरतीसाठीची पात्रता दिलेली आहे.. 2023 सालची भरती थोडी वेगळी होती.. ही नवीन भरती आहे, नवीन काय आहे हे पूर्ण जाहिरात आल्यावरच कळेल
👍9