परीक्षा योजना मुख्यत्वे २०२३ पासून बदलेल्या आहेत. त्याआधी सर्व पदांच्या परीक्षा वेगवेगळ्या होत होत्या. आणि आता काय झाले आहे. तर, कृषीच्या जागा आल्या आहेत पण मागे पडल्या आहेत. यावर उपाय बघण्यास आम्ही सुद्धा आतुरतेने वाट बघतोय. बाकी, उमेदवारांनी अभ्यासावरून विचलित होऊ नये. 🤠👍
👍15😁1
ZP रत्नागिरी ग्रामसेवक २०२३
====================
अर्ज केलेले उमेदवार : 41145 ✅
Qualify झालेले उमेदवार : 8673 😃.
नापास झालेले उमेदवार : 32472 😳.
सर्व साधारण गुणवत्ता यादी: https://www.zpratnagiri.org/1/Advertise/GramsevakContractual.pdf

😁10👍1
TCS स्वप्नातही पडणार नाही एवढे मार्क देते आणि IBPS लायकी दाखवते 😑✅
👍52😁9👎4🥰2
MPSC Material
Photo
DFSL OPEN or EWS to OBC Link.pdf
830.4 KB
DFSL OPEN/EWS to OBC Link.
Apply Dates : 14 to 18 August 2024 ✅
कुणबी नोंदीच्या आधारे नवीन OBC प्रमाणपत्र मिळाले असल्यास नवीन अर्ज करण्यास दिनांक 19 August ते 23 August 2024
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html

👍2🔥2🥰2👎1
PESA भरती मधल्या निवड झालेल्या उमेदवारांना न्यायालयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात IA दाखल करण्याची विनंती केली आहे ✅
👍2❤1👎1
MPSC Material
MPSC Rajyaseva Syllabus 2023.pdf
Rajya seva 2025 Papers Pattern.pdf
2.8 MB
MPSC राज्य सेवा 2025 Papers Pattern ✅
👍8👎6
महाराष्ट्र नागरी सेवा (राजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४ प्रवेशपत्रे उपलब्ध ✅
Link : https://mpsconline.gov.in/
Same same but, difflant ✅
Link : https://mpsconline.gov.in/
Same same but, difflant ✅
👍9👎4❤1
निवड समित्यांनी असे निर्णय घ्यायला पाहिजे😃✅ ठाणे तलाठी भरती - २०२३ अंतिम निवड यादी ✅( अनुसूचित क्षेत्राबाहेरील )
Pdf link : https://cdn.s3waas.gov.in/s31afa34a7f984eeabdbb0a7d494132ee5/uploads/2024/08/2024081317.pdf
Pdf link : https://cdn.s3waas.gov.in/s31afa34a7f984eeabdbb0a7d494132ee5/uploads/2024/08/2024081317.pdf
👍5
MPSC Material
Press Conference by Election Commission of India ✅
जम्मू कश्मीर आणि हरियाणा मधल्या निवडणूका घोषित होऊ शकतात ✅
👍5
MPSC Material
GMC नागपुर वेळापत्रक ✅
GMC नागपूर Hall Ticket ✅
Link : https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/oecla_aug24/login.php?appid=baf9742cf55ee9e3392425adf71563d2
Link : https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/oecla_aug24/login.php?appid=baf9742cf55ee9e3392425adf71563d2
1👍10😐6👎2🔥1
MPSC Material
GMC नागपूर Hall Ticket ✅ Link : https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/oecla_aug24/login.php?appid=baf9742cf55ee9e3392425adf71563d2
हे वरील Post वर खाली जे Star दिलेले आहे, ते मीच देऊन बघितले आहे. तुम्ही पण देऊ शकता. पण, ते विकत घेऊन द्यावे लागते 🙂. Testing करून बघितली, तुम्ही Test करून बघू नका😁✅ बाकी कोणी ही Star वाली Reaction दिली तर ती मला दिसेल.. की हे Star कोणी दिले आहे🤠
😁4👎3😢3🙏3😎2👍1