MPSC Material
11.4K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
MPSC Material
तलाठी भरतीचा दिवा अजून विझलेला नाही...
तलाठी भरतीचा दिवा अजून विझलेला नाही...
🔥15👍1
MPSC Material
तलाठी भरतीचा दिवा अजून विझलेला नाही...
तलाठी भरतीचा दिवा अजून विझलेला नाही...
🔥21👍3👎21
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
BSNL 5G Ready SIM
🥰26👍164🤔4
सध्या सरळसेवा विशेषतः ibps निकालामध्ये अंशकालीन उमेदवारांची अशी स्थिती आहे. म्हणजे, एकतर अभ्यास केलेला नसतो आणि ibps चा पेपर analytical type चा असल्याने खूप सारे उमेदवार पात्र होत नाही. आणि म्हणून कोणी चुकीचा उमेदवार अंशकालीन म्हणून निवड होत असेल तर लक्ष घालावे.. त्या जागा त्या त्या प्रवर्गातील सामान्य उमेदवारांना दिल्या जातात. खऱ्या सामान्य उमेदवारांना जागा भेटली पाहिजे. आणि आता जे शेवटी शेवटी निकाल लागत आहेत त्यात बरेच उमेदवार हे मागील निकालांमध्ये प्रतिक्षेत होते.. त्यांना नोकऱ्या भेटत आहेत.. कारण कोणताही उमेदवार फक्त एकच जागेवर काम करू शकतो...

आता मागेच psi ची गुणवत्ता यादी आली..त्यात निवड झालेल्यांनी ५-१५ प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना निवडीचा मार्ग मोकळा केला आहे, असेच अजून aso sti मुळे पण झाले आहे आणि पुढे लिपिक टंकलेखक निकाल आल्यावरपण खूप साऱ्या उमेदवारांना नोकरी मिळेल

आणि सर्व निकाल आणि नियुक्त्या निवडणुकी अगोदर दिल्या तर सरकारला पण फायदा होईल😃, जो लोकसभेत झाला नाही 😅
👍19
MPSC CET_schedule_10th_to_16th_August_2024.pdf
1.2 MB
बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI (TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE ) पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, सामाईक प्रवेश परीक्षा - २०२४ परीक्षा वेळापत्रक ( दुसरे सत्र)
👍1
MPSC Material
MPSC CET_schedule_10th_to_16th_August_2024.pdf
बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI (TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE ) पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, सामाईक प्रवेश परीक्षा - २०२४ परीक्षा वेळापत्रक ( दुसरे सत्र)
👍2
8👍6
MPSC Material
Photo
hall_tickets
बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI (TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE ) पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, सामाईक प्रवेश परीक्षा - २०२४ परीक्षा वेळापत्रक ( दुसरे सत्र)

सूचना : Telegram च्या Browser मध्ये Link Open होत असेल तर Error येऊ शकतो. आल्यास Link Copy करून जे मोबाईल चे Browser असेल तिथे जाऊन Open करा

Link:
http://trtipune.in/trtiregmay24/cloea_aug24/login.php?appid=07dde556f2f1bc0ccae3421a9acec269
👍5
खूप उमेदवारानीं जिल्हा परिषद परीक्षा दिलेली होती. पण, निकालात नाव आले नसल्याने त्यांची चिंता वाढली होती. पण, त्यांना सांगितले की तुम्हाला कमीत कमी ९० गुण ( ४५% ) मिळाले नसल्याने तुमचे नाव यादीत आले नाही.

पण,  त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की, ते ठीक आहे 😅 आम्हाला ९० गुण मिळाले नाहीत🙂 पण मग किती गुण मिळाले ते तरी कळणार का 🤔?
उत्तर : हो, कळणार. IBPS संस्था, सर्व परीक्षा प्रक्रिया पार पडल्यानंतर निकालाची लिंक देईल त्या लिंकने तुम्हाला आणि इतर सर्वांना  तुमचे गुण उपलब्ध करून दिले जातील, तेव्हा बघा आणि मग नारळ फोडा किंवा डोके, as your wish 😬
😁22👍72🔥2
Forwarded from MPSC Material
शिष्यवृत्तीला मुकल्यास महाविद्यालय जबाबदार
👍1
Forwarded from MPSC Material
पहिला हप्ता १७ ऑगस्ट २०२४ला
👍1
Forwarded from MPSC Material
साहित्य संमेलन - राजकारण
👍2
Forwarded from MPSC Material
प्रयत्नांची पराकाष्ठा, पण अपयशच ! 😕
😢2
Forwarded from MPSC Material
दुधी किंवा चळवळीमुळे विषबाधा ?
Forwarded from MPSC Material
हॉकी - कांस्य पदक