MPSC Material
11.4K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
Forwarded from MPSC Material
BSNL 5G लवकरच येणार
🥰11
Forwarded from MPSC Material
आईच्या धूम्रपानामुळे मुलांची फुफुसे लहान होत आहेत
Forwarded from MPSC Material
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भरारी
Forwarded from MPSC Material
SC Category : वर्गीकरण- करणार अपील
Forwarded from MPSC Material
UPSC : अकोल्याच्या युवतीची दिल्लीत आत्महत्या 😢
😢8
Forwarded from MPSC Material
जमिनीला देणार डिजिटल ओळख क्रमांक
👍5
Forwarded from MPSC Material
पर्यावरण आणि लोक वजा धोरणांचे परिणाम
Forwarded from MPSC Material
गाडगीळ, कस्तुरीरंगन अहवालांना सर्वपक्षीय विरोध
उद्या PESA कोर्ट केस सुनावणी आहे.
🥰3👍1
Happy Friendship Day 😃.
👍175👎5
तलाठी भरतीचा दिवा अजून विझलेला नाही...
🔥23👍5
MPSC Material
तलाठी भरतीचा दिवा अजून विझलेला नाही...
तलाठी भरतीचा दिवा अजून विझलेला नाही...
🔥15👍1
MPSC Material
तलाठी भरतीचा दिवा अजून विझलेला नाही...
तलाठी भरतीचा दिवा अजून विझलेला नाही...
🔥21👍3👎21
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
BSNL 5G Ready SIM
🥰26👍164🤔4
सध्या सरळसेवा विशेषतः ibps निकालामध्ये अंशकालीन उमेदवारांची अशी स्थिती आहे. म्हणजे, एकतर अभ्यास केलेला नसतो आणि ibps चा पेपर analytical type चा असल्याने खूप सारे उमेदवार पात्र होत नाही. आणि म्हणून कोणी चुकीचा उमेदवार अंशकालीन म्हणून निवड होत असेल तर लक्ष घालावे.. त्या जागा त्या त्या प्रवर्गातील सामान्य उमेदवारांना दिल्या जातात. खऱ्या सामान्य उमेदवारांना जागा भेटली पाहिजे. आणि आता जे शेवटी शेवटी निकाल लागत आहेत त्यात बरेच उमेदवार हे मागील निकालांमध्ये प्रतिक्षेत होते.. त्यांना नोकऱ्या भेटत आहेत.. कारण कोणताही उमेदवार फक्त एकच जागेवर काम करू शकतो...

आता मागेच psi ची गुणवत्ता यादी आली..त्यात निवड झालेल्यांनी ५-१५ प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना निवडीचा मार्ग मोकळा केला आहे, असेच अजून aso sti मुळे पण झाले आहे आणि पुढे लिपिक टंकलेखक निकाल आल्यावरपण खूप साऱ्या उमेदवारांना नोकरी मिळेल

आणि सर्व निकाल आणि नियुक्त्या निवडणुकी अगोदर दिल्या तर सरकारला पण फायदा होईल😃, जो लोकसभेत झाला नाही 😅
👍19
MPSC CET_schedule_10th_to_16th_August_2024.pdf
1.2 MB
बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI (TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE ) पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, सामाईक प्रवेश परीक्षा - २०२४ परीक्षा वेळापत्रक ( दुसरे सत्र)
👍1
MPSC Material
MPSC CET_schedule_10th_to_16th_August_2024.pdf
बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI (TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE ) पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, सामाईक प्रवेश परीक्षा - २०२४ परीक्षा वेळापत्रक ( दुसरे सत्र)
👍2
8👍6