MPSC Material
तलाठी भरतीचा दिवा अजून विझलेला नाही...✨
तलाठी भरतीचा दिवा अजून विझलेला नाही...✨
🔥21👍3👎2❤1
सध्या सरळसेवा विशेषतः ibps निकालामध्ये अंशकालीन उमेदवारांची अशी स्थिती आहे. म्हणजे, एकतर अभ्यास केलेला नसतो आणि ibps चा पेपर analytical type चा असल्याने खूप सारे उमेदवार पात्र होत नाही. आणि म्हणून कोणी चुकीचा उमेदवार अंशकालीन म्हणून निवड होत असेल तर लक्ष घालावे.. त्या जागा त्या त्या प्रवर्गातील सामान्य उमेदवारांना दिल्या जातात. खऱ्या सामान्य उमेदवारांना जागा भेटली पाहिजे. आणि आता जे शेवटी शेवटी निकाल लागत आहेत त्यात बरेच उमेदवार हे मागील निकालांमध्ये प्रतिक्षेत होते.. त्यांना नोकऱ्या भेटत आहेत.. कारण कोणताही उमेदवार फक्त एकच जागेवर काम करू शकतो...
आता मागेच psi ची गुणवत्ता यादी आली..त्यात निवड झालेल्यांनी ५-१५ प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना निवडीचा मार्ग मोकळा केला आहे, असेच अजून aso sti मुळे पण झाले आहे आणि पुढे लिपिक टंकलेखक निकाल आल्यावरपण खूप साऱ्या उमेदवारांना नोकरी मिळेल✅
आणि सर्व निकाल आणि नियुक्त्या निवडणुकी अगोदर दिल्या तर सरकारला पण फायदा होईल😃, जो लोकसभेत झाला नाही 😅✅

👍19