MPSC Material
INTERVIEWS_DATES_MPSC_Inspector_of_Legal_Metrology_Main_Examination.pdf
Inspector_of_Legal_Metrology_Main_Examination_2023_Interview_Schedule.pdf
39.4 KB
Inspector of Legal Metrology Main Examination 2023 - Interview Schedule (Phase 1)✅
❤3👍1
MPSC Material
जिल्हा न्यायालय भरती - २०२३ ✅ Revised Key : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html Result Link : https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
जिल्हा न्यायालय भरती - २०२३ ✅
शिपाई पदासाठी पुढील कार्यक्रमांच्या वेळापत्रकासाठी आपण ज्या न्यायालयासाठी अर्ज केला आहे त्या न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन वेळापत्रक बघावे. १ ऑगस्ट २०२४ पासून पुढची प्रक्रिया चालू होत आहे ✅
अर्जाची प्रत काढण्यासाठी✅ : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html
Result Link : https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php

🤔1
MPSC Material
Pooja Khedekar Debarred ✅.
UPSC ज्याला Debar करते. तो उमेदवार MPSC साठी Automatically Debar होतो, असा MPSC आयोगाचा निर्णय आहे ✅
👍26🔥7
MPSC Material
जिल्हा परिषदेने आरोग्य सेवक ५०% पदासाठीच्या गुणवत्ता याद्या प्रकाशित केलेल्या आहेत. पण, ज्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांसाठी ते पद होते त्यात हंगामी फवारणी कर्मचारी कोण आहे तोच पर्याय दिलेला नाही 😅.
हंगामी फवारणी कर्मचारी( प्रमाणपत्र) ✅
जिल्हा हिवताप अधिकारी (DMO) कार्यालय (मलेरिया विभाग) :
✅ज्या व्यक्तीने हंगामी फवारणी (DTC) काम केले असेल जर ९० दिवस पुर्ण झाले असतील तर त्यांना वरिल ऑफिस मधुन अर्ज करुन प्रमाणपत्र मिळते.
✅वर्षातुन दोन वेळा काम असते. पहिला राऊंड २० ते २२ दिवसांचा असतो. काही वेळा ५ ते ८ दिवसांचा असतो ९० दिवस भरायला ५ ते ८ वर्षे लागतात.
✅ जिल्हा मलेरिया विभाग याच्याकडुन ९० दिवसांचा अनुभव दाखला दिला जातो. त्यांना ५०% म्हणतात.

👍7
MPSC Material
WRD Exam 2023 Score lists 2023.zip
जलसंपदा विभागाची सरळसेवा परीक्षा - २०२३ अंतिम निकाल ✅
Link : https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023WRD
✅विभागाचे अधिकृत संकेतस्थळ :
https://wrd.maharashtra.gov.in
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023WRD

👍4
Supreme Court clears the way to sub-classify Scheduled Castes and Scheduled Tribes to extend reservation in admissions and public jobs.
https://www.moneycontrol.com/news/india/sc-clears-the-way-for-sub-classification-of-scs-sts-for-job-college-quotas-12783849.html
https://www.moneycontrol.com/news/india/sc-clears-the-way-for-sub-classification-of-scs-sts-for-job-college-quotas-12783849.html
Moneycontrol
Supreme Court clears the way for sub-classification of SCs, STs for job, college quotas
The court by a 6:1 majority reversed its 2004 order that said only Parliament and not state legislatures had the power to sub-classify SCs and STs for reservation. Today's order clears the way for quota-within-quota
❤3
MPSC Material
जिल्हा न्यायालय भरती - २०२३ ✅ शिपाई पदासाठी पुढील कार्यक्रमांच्या वेळापत्रकासाठी आपण ज्या न्यायालयासाठी अर्ज केला आहे त्या न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन वेळापत्रक बघावे. १ ऑगस्ट २०२४ पासून पुढची प्रक्रिया चालू होत आहे ✅ अर्जाची प्रत काढण्यासाठी✅ : https:…
जिल्हा न्यायालय भरती - २०२३ ✅
शिपाई/हमाल पदासाठी ज्यांच्याकडे परीक्षा देतांना ( Screening Testच्या वेळी) जे हॉल तिकीट होते तेच हॉल तिकीट , त्याची प्रत जमा करायची आहे. पण, सध्या खूप उमेदवारांकडून मूळ हॉल तिकीट हरवले आहे किंवा हॉल तिकीट नाही, या अनुषंगाने जिल्हा न्यायालयांनी, उच्च न्यायालयाकडे मार्गदर्शक सूचना मागविल्या आहेत, त्यानंतर निर्णय कळेल. आज, संध्याकाळ पर्यंत सूचना अपेक्षित आहेत ✅

जिल्हा न्यायालय भरती - २०२३ ✅ शिपाई/हमाल पदासाठी ज्यांच्याकडे परीक्षा देतांना ( Screening Testच्या वेळी) जे हॉल तिकीट होते तेच हॉल तिकीट , त्याची प्रत जमा करायची आहे. पण, सध्या खूप उमेदवारांकडून मूळ हॉल तिकीट हरवले आहे किंवा हॉल तिकीट नाही, या अनुषंगाने…
Court Bharti- Peon Update.pdf
23.4 KB
जिल्हा न्यायालय भरती - २०२३ ✅
Court Bharti- Peon Update
Court Bharti- Peon Update
👍4
MPSC News : बनावट दिव्यांग सर्टिफिकेटच्या आधारे सरकारी नोकरी मिळवलेल्या 250 जणांची यादी तयार https://sarkarnama.esakal.com/pune/fake-certificate-scam-in-mpsc-after-upsc-a-list-of-250-people-who-got-government-jobs-on-the-basis-of-fake-disability-certificates-has-been-prepared-pune-news-pooja-khedkar-jap93-cm82
Politics News on Sarkarnama
MPSC News : बनावट दिव्यांग सर्टिफिकेटच्या आधारे सरकारी नोकरी मिळवलेल्या 250 जणांची यादी तयार
Pune News, 01 August : सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे
👍2