MPSC Material
11.4K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
STI 2023 - Revised Recommendation List-5.pdf
68.8 KB
STI 2023 - Revised Recommendation List-5
MPSC Material
Consent Submission (30 July to 01 August 2024) Link : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
आयोगाने निकालावर-निकाल लावायच्या पद्धतीला कुठे तरी थांबवायचे असेल. तर , २०२४ साठी सुधारित परीक्षा योजना तयार करून सुरळीत परीक्षा घ्याव्या.. वाटत असेल तर PSI ची वेगळी परीक्षा घ्या 😃
👍82
ज्यांना भारतातील निवडणुकीच्या वेळी Dictatorship चा आजार झाला होता त्यांनी, सध्या झालेल्या व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपती निवडणुकीवर थोडे लक्ष द्या 😃
👎21😁21👍12🤔21
जिल्हा परिषदेने आरोग्य सेवक ५०% पदासाठीच्या गुणवत्ता याद्या प्रकाशित केलेल्या आहेत. पण, ज्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांसाठी ते पद होते त्यात हंगामी फवारणी कर्मचारी कोण आहे तोच पर्याय दिलेला नाही 😅.
😁14👍4
MPSC Material
जिल्हा न्यायालय भरती - २०२३ Revised Key : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html Result Link : https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
जिल्हा न्यायालय भरती - २०२३

शिपाई पदासाठी पुढील कार्यक्रमांच्या वेळापत्रकासाठी आपण ज्या न्यायालयासाठी अर्ज केला आहे त्या न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन वेळापत्रक बघावे. १ ऑगस्ट २०२४ पासून पुढची प्रक्रिया चालू होत आहे

अर्जाची प्रत काढण्यासाठी :
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html

Result Link :
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
🤔1
Pooja Khedekar Debarred .
👌15👍8😢1
MPSC Material
Pooja Khedekar Debarred .
UPSC ज्याला Debar करते. तो उमेदवार MPSC साठी Automatically Debar होतो, असा MPSC आयोगाचा निर्णय आहे
👍26🔥7
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
6👍3
😁😁
😁14👍3👎1👌1
MPSC Material
जिल्हा परिषदेने आरोग्य सेवक ५०% पदासाठीच्या गुणवत्ता याद्या प्रकाशित केलेल्या आहेत. पण, ज्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांसाठी ते पद होते त्यात हंगामी फवारणी कर्मचारी कोण आहे तोच पर्याय दिलेला नाही 😅.
हंगामी फवारणी कर्मचारी( प्रमाणपत्र)

जिल्हा हिवताप अधिकारी (DMO) कार्यालय (मलेरिया विभाग) : 
ज्या व्यक्तीने हंगामी फवारणी (DTC) काम केले असेल जर ९० दिवस पुर्ण झाले असतील तर त्यांना वरिल ऑफिस मधुन  अर्ज करुन प्रमाणपत्र मिळते.

वर्षातुन दोन वेळा काम असते. पहिला राऊंड २० ते २२ दिवसांचा असतो. काही वेळा ५ ते ८ दिवसांचा असतो ९० दिवस भरायला ५ ते ८ वर्षे लागतात.

जिल्हा मलेरिया विभाग याच्याकडुन ९० दिवसांचा अनुभव दाखला दिला जातो. त्यांना ५०% म्हणतात.
👍7
MPSC Material
WRD Exam 2023 Score lists 2023.zip
जलसंपदा विभागाची सरळसेवा परीक्षा - २०२३ अंतिम निकाल


Link :
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023WRD

विभागाचे अधिकृत संकेतस्थळ :

https://wrd.maharashtra.gov.in

https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023WRD
👍4
खाजगी वाहनांवर भारत सरकार, महाराष्ट्र शासन किंवा इतर सरकारी नावाचा (म.न.पा, पोलीस ) वापर करणे हे मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १३४(१)(६)/१७७ चे उल्लंघन आहे.
👍24
MPSC Material
जिल्हा न्यायालय भरती - २०२३ शिपाई पदासाठी पुढील कार्यक्रमांच्या वेळापत्रकासाठी आपण ज्या न्यायालयासाठी अर्ज केला आहे त्या न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन वेळापत्रक बघावे. १ ऑगस्ट २०२४ पासून पुढची प्रक्रिया चालू होत आहे अर्जाची प्रत काढण्यासाठी : https:…
जिल्हा न्यायालय भरती - २०२३

शिपाई/हमाल पदासाठी ज्यांच्याकडे परीक्षा देतांना ( Screening Testच्या वेळी) जे हॉल तिकीट होते तेच हॉल तिकीट , त्याची प्रत जमा करायची आहे. पण, सध्या खूप उमेदवारांकडून मूळ हॉल तिकीट हरवले आहे किंवा हॉल तिकीट नाही, या अनुषंगाने जिल्हा न्यायालयांनी, उच्च न्यायालयाकडे मार्गदर्शक सूचना मागविल्या आहेत, त्यानंतर निर्णय कळेल. आज, संध्याकाळ पर्यंत सूचना अपेक्षित आहेत
👍7
या आधी Trendingला Shooting शब्द बघितला की भीती वाटायची, सध्या भारी वाटते 😎😃🔥.

Olympic 2024 - Medal No. 3
10🔥8👍4
MPSC PSI 2022 General Merit List.pdf
1.1 MB
MPSC PSI 2022 General Merit List
👍3