MPSC Material
राज्य सेवेप्रमाणे DFSLनेही OPEN/EWS उमेदवारांना SEBC सोबत OBC असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून घ्यावे. उमेदवारांनी राज्य सेवेच्या परिपत्रकाचा आधार घेऊन खालील ई-मेल वर मागणी करावी✅ dir.fsl@maharashtra.gov.in
DFSL EWS/OPEN to OBC पर्याय उपलब्ध करून देणार आहेत ✅..
आज एका उमेदवाराने कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांना OPEN/EWS ते OBC असाही विकल्प देण्यासाठी सांगितले. त्यांनी MPSC ला दिले आहे ते त्यांनी Cross Check केल्याचे केल्याचे सांगून, तुम्हालाही 200% विकल्प देणार. हे इतर उमेदवारांना पण सांगा.. असे सांगितले .. (तरी पण तुम्ही इ-मेलला तक्रार करून ठेवा ✅ )

👍9
MPSC Material
ZP_Hall_Tickets ✅ ZP भरती २०२३: आरोग्य सेवक ४०% चे हॉल तिकीट्स आले आहेत ✅ Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
ZP_Hall_Tickets ✅
ZP भरती २०२३: ३० जुलै पर्यंतचे ग्रामसेवक सहित सर्व पदांचे hall tickets उपलब्ध झालेले आहेत.✅
Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

❤1👍1👎1😢1
News वाले UPSC Chairman यांना आता काहीतरी विचारायला गेले असतील.. पण, त्यांनी तर महिनाभर आधीच राजीनामा दिलेला होता 😅✅ अजून तो स्वीकारपण केला नसेल. पण, पुजाच्या मुळे " पूजा खेडकर प्रकरणामुळे राजीनामा दिला" अशी अर्धवट बातमी सगळ्यांकडे पोहचेल.✅
❤15😁7👍4😎3
ZP भरती २०२३😅 : या वेळी काही उमेदवारांना दूर-दूरचे परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहे. असे कळते ✅
तुम्हाला..
तुम्हाला..
Anonymous Poll
27%
१. जवळचे परीक्षा केंद्र आले आहे.
45%
२. दूरचे परीक्षा केंद्र आले आहे.
29%
३. परीक्षा अर्ज केलेला नाही.
👍2😢2
MPSC Material
News वाले UPSC Chairman यांना आता काहीतरी विचारायला गेले असतील.. पण, त्यांनी तर महिनाभर आधीच राजीनामा दिलेला होता 😅✅ अजून तो स्वीकारपण केला नसेल. पण, पुजाच्या मुळे " पूजा खेडकर प्रकरणामुळे राजीनामा दिला" अशी अर्धवट बातमी सगळ्यांकडे पोहचेल.✅
अर्धवट बातमीचे लोकांच्या डोक्यावर असे परिणाम होतात 😃✅
😁31👍5
Regarding 4th July MPSC Skill Test ✅
उमेदवारांचे निवेदन ‘एमपीएससी’ला मिळाले असून त्यांचे नुकसान होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. यासाठी परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून यासंदर्भात अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.- डॉ. सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी
www.loksatta.com/nagpur/malfunction-in-keyboard-provided-for-typing-in-mpsc-typing-skill-test-exam-amy-95-4492517/

Loksatta
Malfunction in keyboard provided for typing in MPSC Typing Skill Test Exam | परीक्षार्थींचे भविष्य अंधारात! टंकलेखन ‘कीबोर्ड’मध्ये…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक टंकलेखक व करसहायक या संवर्गाच्या ‘टंकलेखन कौशल्य चाचणी’ परीक्षेत टंकलेखनासाठी देण्यात आलेले ‘कीबोर्र्ड’ हे जुने किंवा नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांना निर्धारित कालावधीमध्ये…
👍7
Forwarded from Pavel Durov (Pavel Durov)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8
Forwarded...✅
सगळ्यांनी काळजी घ्या रे ! 😢
-------------------------------------------
Shocking News from ORN, Delhi ✅
A UPSC aspirant was electrocuted due to exposed live wires and widespread waterlogging near Yes Bank.
Haven't heard of anything like this before.
Can't still believe it but this aspirant who was writing mains for the first time in 5 years , sadly lost his life due to this tragic incident.
heartbreaking loss! our thoughts and prayers are with his family and friends during this incredibly difficult time. Such a promising life cut short is a tragedy beyond words.
Om Shanti🙏🏼🙏🏼

😢40👍13
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मराठी भाषा 🙂:
ठुमकत नाचत आला मोर,
वन्समोअर, वन्समोअर झाला शोर !
ठुमकत नाचत आला मोर,
वन्समोअर, वन्समोअर झाला शोर !
😢20👍4😐2
खोटे जात प्रमाणपत्रे ✅
खोटे NCL प्रमाणपत्रे✅
खोटे EWS प्रमाणपत्रे✅
खोटे दिव्यांग प्रमाणपत्रे ✅
खोटे खेळाडू प्रमाणपत्रे ✅
खोटे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे ✅
खोटे अंशकालीन पदवीधर ✅
खोटे हंगामी फवारणी कर्मचारी ✅
✅सर्वांची चौकशी झाली पाहिजे.
आणि मला वाटते खोटे प्रमाणपत्रे हा मुद्दा या वेळी विधानसभा निवडणुकीसाठी पुढे येईल. जो उमेदवार/ पक्ष याला दुजोरा देईल त्यांना थोडाफार फायदा नक्की होईल🔥.

👍19🔥4
MPSC Material
खोटे जात प्रमाणपत्रे ✅ खोटे NCL प्रमाणपत्रे✅ खोटे EWS प्रमाणपत्रे✅ खोटे दिव्यांग प्रमाणपत्रे ✅ खोटे खेळाडू प्रमाणपत्रे ✅ खोटे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे ✅ खोटे अंशकालीन पदवीधर ✅ खोटे हंगामी फवारणी कर्मचारी ✅ ✅सर्वांची चौकशी झाली पाहिजे. आणि मला वाटते खोटे…
हे पण पेपर पास होण्यासाठी अनुचित मार्ग आहेत. या गोष्टींना पण कायद्यात स्थान दिले पाहिजे होते 🙂✅
👍8
MPSC Material
Co-operative Officer Grade 1 Grade 2 List (1).pdf
सहकार विभाग भरती -२०२३ साठी Co-operative Officer Grade 1 and Co-operative Officer Grade 2 या दोन्ही पदांना अर्ज केला असेल. तर, वर दिलेल्या PDF मध्ये नाव बघून खालील माहिती खाली दिलेल्या एमेल वर पाठवा.
Applicant Name:
Applicant No.
Applicant Address:
Bank Name:
Branch Name:
Account No. :
IFSC Code :
नाव व सही
email: djrpune.recruitment2023@gmail.com
Last date : 25 July 2024 ✅
Applicant Name:
Applicant No.
Applicant Address:
Bank Name:
Branch Name:
Account No. :
IFSC Code :
नाव व सही
email: djrpune.recruitment2023@gmail.com
Last date : 25 July 2024 ✅
👍1