MPSC Material
ZP भरती २०२३: सुधारित वेळापत्रक ✅ पेसा व उर्वरित जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -२३ जुलै २०२४ पर्यंतच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे ✅ Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
ZP_Hall_Tickets ✅
ZP भरती २०२३: पेसा व उर्वरित जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -२४ जुलै २०२४ पर्यंतच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहेत ✅ काही पदांचे नाही आलेले, एकदा बघून घ्या ✅
Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

👍5🤔4
MPSC Material
ZP_Hall_Tickets ✅ ZP भरती २०२३: पेसा व उर्वरित जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -२४ जुलै २०२४ पर्यंतच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहेत ✅ काही पदांचे नाही आलेले, एकदा बघून घ्या ✅ Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?a…
पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक महिला व आरोग्य सेवक पुरुष (५०%) यांचेच hall tickets आल्याचे कळते 😃✅
😐6😢5👍1
😀😃😄😁😆🥹😅😂🤣🥲☺️😊😇🙂🙃😉😌😍🥰😘😗😙😚😋😛😝😜🤪🤨🧐🤓😎🥸🤩🥳🙂↕️😏😒🙂↔️😞😔😟😕🙁☹️😣😖😫😩🥺😢😭😤😠😡🤬🤯😳🥵🥶😶🌫️😱😨😰😥😓🤗🤔🫣🤭🫢🫡🤫🫠🤥😶🫥😐🫤😑🫨😬🙄😯😦😧😮😲🥱😴🤤😪😮💨😵😵💫🤐🥴🤢🤮🤧😷🤒🤕🤑🤠😈👿👹👺🤡💩👻💀☠️👽👾🤖🎃😺😸😹😻😼😽🙀😿😾🫶🤲👐🙌👏🤝👍👎👊✊🤛🤜🫷🫸🤞✌️🫰🤟🤘👌🤌🤏🫳🫴👈👉👆👇☝️✋🤚🖐️🖖👋🤙🫲🫱💪🦾🖕✍️🙏🫵🦶🦵🏼🦿💄💋👄🫦🦷👅👂🦻👃👣👁️👀🫀🫁🧠🗣️👤👥🫂👶👧🧒👦👩🧑👨👩🦱🧑🦱👨🦱👩🦰🧑🦰👨🦰👱♀️👱👱♂️👩🦳🧑🦳👨🦳👩🦲🧑🦲👨🦲🧔♀️🧔🧔♂️👵🧓👴👲👳♀️👳👳♂️🧕👮♀️👮👮♂️👷♀️👷👷♂️💂♀️💂💂♂️🕵️♀️🕵️🕵️♂️👩⚕️🧑⚕️👨🏿⚕️👩🌾🧑🌾👨🌾👩🍳🧑🍳👨🍳👩🎓🧑🎓👨🎓👩🎤🧑🎤👨🎤👩🏫🧑🏫👨🏫👩🏭🧑🏭👨🏭👩💻🧑💻👨💻👩💼🧑💼👨💼👩🔧🧑🔧👨🔧👩🔬🧑🔬👨🔬👩🎨🧑🎨👨🎨👩🚒🧑🚒👨🚒👩✈️🧑✈️👨✈️👩🚀🧑🚀👨🚀👩⚖️🧑⚖️👨⚖️👰♀️👰🏽👰♂️🤵♀️🤵🤵♂️👸🫅🤴🥷🦸♀️🦸🦸♂️🦹♀️🦹🦹♂️🤶🧑🎄🎅🧙♀️🧙🧙♂️🧝♀️🧝🧝♂️🧌🧛♀️🧛🧛♂️🧟♀️🧟🧟♂️🧞♀️🧞🧞♂️🧜♀️🧜🧜♂️🧚♀️🧚🤱👩🍼🧑🍼👨🍼🙇♀️🙇🙇♂️💁♀️💁💁♂️🙅♀️🙅🙅♂️🙆♀️🙆🙆♂️🙋♀️🙋🙋♂️🧏♀️🧏🧏♂️🤦♀️🤦🤦♂️🤷♀️🤷🤷♂️🙎♀️🙎🙎♂️🙍♀️🙍🙍♂️💇♀️💇💇♂️💆♀️💆💆♂️🧖♀️🧖🧖♂️💅🤳💃🕺👯♀️👯👯♂️🕴️👩🦽🧑🦽👨🦽👩🦽➡️🧑🦽➡️👨🦽➡️👩🦼🧑🦼👨🦼👩🦼➡️🧑🦼➡️👨🦼➡️🚶♀️🚶🚶♂️🚶♀️➡️🚶➡️🚶♂️➡️👩🦯🧑🦯👨🦯👩🦯➡️🧑🦯➡️👨🦯➡️🧎♀️🧎🧎♂️🏃♀️🏃🏃♂️🏃♀️➡️🏃➡️🏃♂️➡️🧎♀️➡️🧎➡️🧎♂️➡️🧍♀️🧍🧍♂️👫👭👬👩❤️👨👩❤️👩💑👨❤️👨👩❤️💋👨👩❤️💋👩👩❤️💋👩💏👨❤️💋👨🪢🧶🧵🪡🧥🥼🦺👚👕👖🩲🩳👔👗👙🩱👘🥻🩴🥿👠👡👢👞👟🥾🧦🧤🧣🎩🧢👒🎓⛑️🪖👑💍👝👛👜💼🎒🧳👓🕶️🥽🌂
Happy World Emoji day! 🤠
Happy World Emoji day! 🤠
🔥16😁11🥰8👍7😐6🎉4👎3😎2🤔1👌1
MPSC Material
Gazetted Pre 2024 Postponed ✅.pdf
MPSC Maharashtra Gazetted Civil Services Combine Preliminary Examination 2024 Category Change Link चालू झाली आहे.
लिंक : https://mpsconline.gov.in/
Last Date : 14/08/2024 ✅
लिंक : https://mpsconline.gov.in/
Last Date : 14/08/2024 ✅
❤3👍3
MPSC Material
पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक महिला व आरोग्य सेवक पुरुष (५०%) यांचेच hall tickets आल्याचे कळते 😃✅
ZP_Hall_Tickets ✅
ZP भरती २०२३: आरोग्य सेवक ४०% चे हॉल तिकीट्स आले आहेत ✅
Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
ZP भरती २०२३: आरोग्य सेवक ४०% चे हॉल तिकीट्स आले आहेत ✅
Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
❤4👍4😢2
Forwarded from MPSC Material
जिल्हा परिषदेच्या पदांचे निकाल ( General Merit Lists ) लागत आहेत. त्यात जर तुमचे नाव नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. Don't worry, ते येणार पण नाही.. कारण तुम्हाला 200 पैकी 90 मार्क मिळवता आले नाही, म्हणून General Merit Lists मध्ये नाव नाही. ✅
https://t.me/mpscmaterial/7617
https://t.me/mpscmaterial/7617
😁29😐4
MPSC Material
MPSC Rajyaseva Mains 2023 Result 2023.pdf
VIVIVIKRANTVIKRANT 😅😅
राज्य सेवा मुख्यचा निकाल आल्यावर काही उमेदवारांना हे नाव विचित्र वाटले आहे.
पण, ते अर्ज भरतांना चुकले असावे. खरे नाव VIKRANT DNYANESHWAR VITOLE असावे. पण, ज्यांनी कोणी अर्ज भरला असेल त्याला पुरस्कार द्यावा🤠✅. आणि अर्ज करतांना एक एक पायरी भरून झाल्यावर सर्व बरोबर आहे का , हे पडताळूनच Save करून पुढे जावे 😃😃✅

👍12
तुम्ही परीक्षा पास होत नसाल तर, तुमच्या दोन पाय- दोन हातांचा काय उपयोग 😅.
एक हात किंवा पाय काढा आणि दिव्यांग व्हा आणि पास व्हा आणि मग नकली हात-पाय लावा.. विषय संपला 😅✅
खरेतर, हल्ली गरीब व्यक्तीच दिव्यांग राहू शकतो. ज्याच्याकडे पैसे नाही 😕😢. नाहीतर ४०-५०% तर फक्त नोकरीसाठी दिव्यांग असतात.. बाकी जीवनात एकदम Perfect ✅
आणि हे Ethically चुकीचे आहे. पण, Technically एकदम बरोबर आहे 😎✅
म्हणजे, नोकरी पाहिजे फक्त त्यासाठी दिव्यांग दाखवायचे पण समाजासमोर एकदम tip-top 🔥.

😁34👍3
पदवीधर अंशकालीन 🙂.
खूप उमेदवारांना पदवीधर अंशकालीन म्हणजे काय ते माहीतच नाही. त्यामुळे, जे Distance Education ( YCMOU, IDOL ) वैगरे मधून पदवी करतात ते अर्ज करतात 😬. एका उमेदवाराने तर मला विचारले होते की, मी Open University मधून पदवी केली आहे तर मी हा Option निवडू का ? 😅😅.
बाकी, पदवीधर अंशकालीन म्हणजे काय ? हे ज्यांनी काम केले आहे त्यांना माहिती असते 😅. आणि तुम्ही विचार करत असाल की मी पदवीधर अंशकालीन आहे की नाही. तर, तुम्ही नक्कीच पदवीधर अंशकालीन नाही 😅😅😅. बाकी, नक्की पदवीधर अंशकालीन म्हणजे काय ? तर, ती खूप मोठी स्टोरी आहे... म्हणून सांगत नाही.. पण ती ९० च्या दशकातील आहे, तेव्हा तुमचा जन्म पण झाला नसेल 😳😅✅
बाकी, सामान्य उमेदवारांनी त्या जागांवर डोळा ठेवा, तुम्हाला ती जागा मिळू शकते 😃🥳✅

❤18👍5😁3
MPSC Material
Gazetted Pre 2024 Postponed ✅.pdf
राज्य सेवेप्रमाणे DFSLनेही OPEN/EWS उमेदवारांना SEBC सोबत OBC असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून घ्यावे. उमेदवारांनी राज्य सेवेच्या परिपत्रकाचा आधार घेऊन खालील ई-मेल वर मागणी करावी✅
dir.fsl@maharashtra.gov.in
dir.fsl@maharashtra.gov.in
👍5
202407181554469807.pdf
348.7 KB
गट ब & गट क नोकर भरती शासन निर्णय : राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत.. ✅
❤8👍5
MPSC Material
SSC CHSL Notification 2024.pdf
SSC CHSL 2024 Tier 1 Answer key out ✅
Link :
✅ https://ssc.digialm.com/EForms/configuredHtml/32874/89694/login.html
✅ https://ssc.digialm.com//EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=89694&orgId=32874

👍2
MPSC Material
202407181554469807.pdf
हा GR म्हणजे...
सरकारी काम.. सहा महिने थांब 🔥✅.
तरी झाले नाही,
मग, अजून सहा महिने थांब 🙃✅
सरकारी काम.. सहा महिने थांब 🔥✅.
तरी झाले नाही,
मग, अजून सहा महिने थांब 🙃✅
👍9
MPSC Material
राज्य सेवेप्रमाणे DFSLनेही OPEN/EWS उमेदवारांना SEBC सोबत OBC असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून घ्यावे. उमेदवारांनी राज्य सेवेच्या परिपत्रकाचा आधार घेऊन खालील ई-मेल वर मागणी करावी✅ dir.fsl@maharashtra.gov.in
DFSL EWS/OPEN to OBC पर्याय उपलब्ध करून देणार आहेत ✅..
आज एका उमेदवाराने कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांना OPEN/EWS ते OBC असाही विकल्प देण्यासाठी सांगितले. त्यांनी MPSC ला दिले आहे ते त्यांनी Cross Check केल्याचे केल्याचे सांगून, तुम्हालाही 200% विकल्प देणार. हे इतर उमेदवारांना पण सांगा.. असे सांगितले .. (तरी पण तुम्ही इ-मेलला तक्रार करून ठेवा ✅ )

ZP_Hall_Tickets ✅ ZP भरती २०२३: आरोग्य सेवक ४०% चे हॉल तिकीट्स आले आहेत ✅ Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
ZP_Hall_Tickets ✅
ZP भरती २०२३: ३० जुलै पर्यंतचे ग्रामसेवक सहित सर्व पदांचे hall tickets उपलब्ध झालेले आहेत.✅

❤1👍1👎1😢1