MPSC Material
12.1K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
MPSC Material
ZP भरती २०२३: सुधारित वेळापत्रक पेसा व उर्वरित जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -२३ जुलै २०२४ पर्यंतच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
ZP भरती २०२३ शेवटचा टप्पा -सध्या तरी दिलेल्या तारखांचे काही पदांचे प्रवेशपत्रे Download होत नाही. अश्या उमेदवारांनी चिंता करण्याची गरज नाही. उद्यापर्यंत सर्व व्यवस्थित होईल
6👍4
काल विधान मंडळाचे या सत्तेतल्या सत्ताधारांचे शेवटचे अधिवेशन संपले. आज गट- क च्या कर सहायक आणि लिपिक टंकलेखक पदासाठीची skill test ही शेवटची पायरी होती. ती देखील आज समाप्त झाली आहे...

आणि आयोग त्यांना वाटले तर २०-३० दिवसातही निकाल लाऊ शकतात. पण, सध्याचे कामकाज बघता निकालावर(पुड्या सोडणे) तोंड न उघडलेले बरे 😅

बाकी, आमदारांची आणि तुम्ही अवस्था एकच झाली आहे.. सर्व काही संपलेले आहे आणि पुढील निकाल येईपर्यंत नव्याने वाटचालीची तयारी करावी लागेल 😃
👍19😁3
🤔4👍2
खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरीला लागलेल्या नोकरदारांनी डायपर घालून फिरलेले बरे 🥶. निवडणुकापण समोर आलेल्या आहेत. पुढे कधीही चौकशी होऊ शकते
👍17😁6🔥2😢1
MPSC Rajyaseva Mains 2023 Result 2023.pdf
91.1 KB
MPSC Rajyaseva Mains 2023 Result 2023
MPSC Material
MPSC Rajyaseva Mains 2023 Result 2023.pdf
MPSC Rajyaseva Mains 2023 Cut Off out of 800
4
मला माहीत नवतकी है नारायण सुर्वे यांचं घर आहै. नाय तर मि चोरी केली नसती मला माफ करा. मिजि वसतू तुमची घेतली आहै ति मि परत करणे. मि tv सुद्धा नेला होता परत आणून ठेवला. Sorry
😁25😎6🥰2👍1
आधी First Key, Final Key, Revised Final Key अश्या प्रकारे सुधारित उत्तर तालिका येत असत

आता निकाल क्र. १ , सुधारित निकाल क्र. २, सुधारित निकाल क्र. ३ येत आहेत 🥶.


आयोगाने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्या सारखे आहे. उमेदवार बोलत होते, एकच कट ऑफ लावा.. पण नको 😕.

बरे झाले ते क्लर्कला जाग आली, नाहीतर ३०० cut offs लावले असते 🙃. बाकी, skill test वाल्यांनी प्राधिकरणे sort करून ठेवा😃 की, आयोग पूर्व ला जसे दिलेले तसेच निकाल लावेल, काय सांगता येत नाही 😬
😬.
😁10👍7
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Te₹₹ori$m in j&k
😢18😁8👍2😐2
MPSC Material
मला माहीत नवतकी है नारायण सुर्वे यांचं घर आहै. नाय तर मि चोरी केली नसती मला माफ करा. मिजि वसतू तुमची घेतली आहै ति मि परत करणे. मि tv सुद्धा नेला होता परत आणून ठेवला. Sorry
जे उमेदवार राज्य सेवा २०२५ ची तयारी करत आहेत आणि या आधी कधी लिहून बघितले नसेल तर लिहून बघा 😃. नाहीतर असे होईल 😃

" मला माहीत नवतकी है नारायण सुर्वे यांचं घर आहै. नाय तर मि चोरी केली नसती मला माफ करा. मिजि वसतू तुमची घेतली आहै ति मि परत करणे. मि tv सुद्धा नेला होता परत आणून ठेवला. Sorry"
😁15👍5😢1
आता Telegram वर Games पण आले 😳😅.

https://t.me/hamstEr_kombat_bot/
👎9😁3
MPSC Material
ZP भरती २०२३: सुधारित वेळापत्रक पेसा व उर्वरित जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -२३ जुलै २०२४ पर्यंतच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
ZP_Hall_Tickets
ZP भरती २०२३: पेसा व उर्वरित जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -२४ जुलै २०२४ पर्यंतच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहेत काही पदांचे नाही आलेले, एकदा बघून घ्या

Admit cards ( link) :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
👍5🤔4
😀😃😄😁😆🥹😅😂🤣🥲☺️😊😇🙂🙃😉😌😍🥰😘😗😙😚😋😛😝😜🤪🤨🧐🤓😎🥸🤩🥳🙂‍↕️😏😒🙂‍↔️😞😔😟😕🙁☹️😣😖😫😩🥺😢😭😤😠😡🤬🤯😳🥵🥶😶‍🌫️😱😨😰😥😓🤗🤔🫣🤭🫢🫡🤫🫠🤥😶🫥😐🫤😑🫨😬🙄😯😦😧😮😲🥱😴🤤😪😮‍💨😵😵‍💫🤐🥴🤢🤮🤧😷🤒🤕🤑🤠😈👿👹👺🤡💩👻💀☠️👽👾🤖🎃😺😸😹😻😼😽🙀😿😾🫶🤲👐🙌👏🤝👍👎👊🤛🤜🫷🫸🤞✌️🫰🤟🤘👌🤌🤏🫳🫴👈👉👆👇☝️🤚🖐️🖖👋🤙🫲🫱💪🦾🖕✍️🙏🫵🦶🦵🏼🦿💄💋👄🫦🦷👅👂🦻👃👣👁️👀🫀🫁🧠🗣️👤👥🫂👶👧🧒👦👩🧑👨👩‍🦱🧑‍🦱👨‍🦱👩‍🦰🧑‍🦰👨‍🦰👱‍♀️👱👱‍♂️👩‍🦳🧑‍🦳👨‍🦳👩‍🦲🧑‍🦲👨‍🦲🧔‍♀️🧔🧔‍♂️👵🧓👴👲👳‍♀️👳👳‍♂️🧕👮‍♀️👮👮‍♂️👷‍♀️👷👷‍♂️💂‍♀️💂💂‍♂️🕵️‍♀️🕵️🕵️‍♂️👩‍⚕️🧑‍⚕️👨🏿‍⚕️👩‍🌾🧑‍🌾👨‍🌾👩‍🍳🧑‍🍳👨‍🍳👩‍🎓🧑‍🎓👨‍🎓👩‍🎤🧑‍🎤👨‍🎤👩‍🏫🧑‍🏫👨‍🏫👩‍🏭🧑‍🏭👨‍🏭👩‍💻🧑‍💻👨‍💻👩‍💼🧑‍💼👨‍💼👩‍🔧🧑‍🔧👨‍🔧👩‍🔬🧑‍🔬👨‍🔬👩‍🎨🧑‍🎨👨‍🎨👩‍🚒🧑‍🚒👨‍🚒👩‍✈️🧑‍✈️👨‍✈️👩‍🚀🧑‍🚀👨‍🚀👩‍⚖️🧑‍⚖️👨‍⚖️👰‍♀️👰🏽👰‍♂️🤵‍♀️🤵🤵‍♂️👸🫅🤴🥷🦸‍♀️🦸🦸‍♂️🦹‍♀️🦹🦹‍♂️🤶🧑‍🎄🎅🧙‍♀️🧙🧙‍♂️🧝‍♀️🧝🧝‍♂️🧌🧛‍♀️🧛🧛‍♂️🧟‍♀️🧟🧟‍♂️🧞‍♀️🧞🧞‍♂️🧜‍♀️🧜🧜‍♂️🧚‍♀️🧚🤱👩‍🍼🧑‍🍼👨‍🍼🙇‍♀️🙇🙇‍♂️💁‍♀️💁💁‍♂️🙅‍♀️🙅🙅‍♂️🙆‍♀️🙆🙆‍♂️🙋‍♀️🙋🙋‍♂️🧏‍♀️🧏🧏‍♂️🤦‍♀️🤦🤦‍♂️🤷‍♀️🤷🤷‍♂️🙎‍♀️🙎🙎‍♂️🙍‍♀️🙍🙍‍♂️💇‍♀️💇💇‍♂️💆‍♀️💆💆‍♂️🧖‍♀️🧖🧖‍♂️💅🤳💃🕺👯‍♀️👯👯‍♂️🕴️👩‍🦽🧑‍🦽👨‍🦽👩‍🦽‍➡️🧑‍🦽‍➡️👨‍🦽‍➡️👩‍🦼🧑‍🦼👨‍🦼👩‍🦼‍➡️🧑‍🦼‍➡️👨‍🦼‍➡️🚶‍♀️🚶🚶‍♂️🚶‍♀️‍➡️🚶‍➡️🚶‍♂️‍➡️👩‍🦯🧑‍🦯👨‍🦯👩‍🦯‍➡️🧑‍🦯‍➡️👨‍🦯‍➡️🧎‍♀️🧎🧎‍♂️🏃‍♀️🏃🏃‍♂️🏃‍♀️‍➡️🏃‍➡️🏃‍♂️‍➡️🧎‍♀️‍➡️🧎‍➡️🧎‍♂️‍➡️🧍‍♀️🧍🧍‍♂️👫👭👬👩‍❤️‍👨👩‍❤️‍👩💑👨‍❤️‍👨👩‍❤️‍💋‍👨👩‍❤️‍💋‍👩👩‍❤️‍💋‍👩💏👨‍❤️‍💋‍👨🪢🧶🧵🪡🧥🥼🦺👚👕👖🩲🩳👔👗👙🩱👘🥻🩴🥿👠👡👢👞👟🥾🧦🧤🧣🎩🧢👒🎓⛑️🪖👑💍👝👛👜💼🎒🧳👓🕶️🥽🌂

Happy World Emoji day! 🤠
🔥16😁11🥰8👍7😐6🎉4👎3😎2🤔1👌1
MPSC Material
Gazetted Pre 2024 Postponed .pdf
MPSC Maharashtra Gazetted Civil Services Combine Preliminary Examination 2024 Category Change Link चालू झाली आहे.
लिंक  :
https://mpsconline.gov.in/

Last Date : 14/08/2024
3👍3
Forwarded from MPSC Material
जिल्हा परिषदेच्या पदांचे निकाल ( General Merit Lists ) लागत आहेत. त्यात जर तुमचे नाव नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. Don't worry, ते येणार पण नाही.. कारण तुम्हाला 200 पैकी 90 मार्क मिळवता आले नाही, म्हणून General Merit Lists मध्ये नाव नाही.


https://t.me/mpscmaterial/7617
😁29😐4