MPSC Material
Developing Story ✅ https://www.indiatoday.in/india/story/pune-ias-trainee-pooja-khedkar-beacon-audi-car-vip-demands-transferred-washim-2564658-2024-07-10
४० करोडचे उत्पन्न तरीपण OBC NCL Certificate मिळते.. आज कळले🙃. मला वाटले १०-१५ लाख वाले असे तसे करून काढत असतील 😅.
😐10😢7👍1
✅MPSC Gazetted Prelim - 2024 Admit Cards are Available to download
✅Website : https://mpsconline.gov.in/
✅Website : https://mpsconline.gov.in/
👍5
MPSC Material
पेसा जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ वेळापत्रक ✅ Admit cards परीक्षेच्या एक आठवड्यापूर्वी येतील( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
पेसा जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -१८ जुलै २०२४ च्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे ✅
Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

👍2
MPSC Material
पेसा जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -१८ जुलै २०२४ च्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे ✅ Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
सुधारित वेळापत्रक ✅
पेसा व उर्वरित जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -१८ जुलै २०२४ च्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे ✅
Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
पेसा व उर्वरित जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -१८ जुलै २०२४ च्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे ✅
Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
👍4
लिपिक टंकलेखक - २०१३ मधील घोटाळेबाज उमेदवार 🙂✅.
श्री. बाळासाहेब व्यंकटराव भातलोंढे यांनी श्री. प्रबोध मधुकर राठोड व श्री. सुलतान सालेमिया बारब्बा यांच्या मदतीने प्रस्तुत परीक्षेत गैरप्रकार करुन गैरमार्गाने शासकीय नोकरी मिळविली आहे. श्री. भातलोंढे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तत्कालीन उमेदवारांना दिलेल्या सर्वसाधारण सूचनांमधील सूचना क्रमांक ५.१२.२ चे उल्लंघन करुन तोतया उमेदवाराच्या मदतीने शासकीय नोकरी मिळविल्याने ते सद्यःस्थितीत अस्तित्वात असलेल्या सूचनांमधील सूचना क्रमांक ९.२.१ व ९.२.२ नुसार कारवाईस पात्र ठरल्याने श्री. भातलोंढे यांना प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक २ जून, २०१३ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता कायमस्वरुपी प्रतिरोधित करण्याचा आणि प्रस्तुत लिपिक टंकलेखक परीक्षा २०१३ मधील त्यांची लिपिक-टंकलेखक पदावर करण्यात आलेली शिफारस रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे🙂👍✅
शासन निर्णय संकेतांक : 202407111302475307

👍16👌7🔥2
MPSC Material
✅MPSC Gazetted Prelim - 2024 Admit Cards are Available to download ✅Website : https://mpsconline.gov.in/
Gazetted Pre 2024 Postponed ✅.pdf
1.5 MB
Postponed ✅
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्यात येत असून सदर परीक्षा रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्यात येईल, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

👎25👍8😐2
MPSC PSI 2023 - Marksheet/Retotaling साठीची लिंक चालू करण्यात आलेली आहे ✅
लिंक : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin
Last Date : 21/07/2024 ✅

👍2❤1
MPSC Material
महाराष्ट्र_स्पर्धा_परीक्षा_अनुचित_मार्गास_प्रतिबंध_अधिनियम_२०२४.pdf
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
१० जुलै २०२४ - महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा ( अनुचित मार्गास प्रतिबंध ) विधेयक, २०२४ विधान सभेत संमत झाले ✅
👍4
MPSC Material
१० जुलै २०२४ - महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा ( अनुचित मार्गास प्रतिबंध ) विधेयक, २०२४ विधान सभेत संमत झाले ✅
Media is too big
VIEW IN TELEGRAM
११ जुलै २०२४ - महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा ( अनुचित मार्गास प्रतिबंध ) विधेयक, २०२४ विधान परिषदेत संमत झाले ✅
MPSC Material
सुधारित वेळापत्रक ✅ पेसा व उर्वरित जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -१८ जुलै २०२४ च्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे ✅ Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
ZP भरती २०२३: सुधारित वेळापत्रक ✅
पेसा व उर्वरित जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -२३ जुलै २०२४ पर्यंतच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे ✅
Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
पेसा व उर्वरित जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -२३ जुलै २०२४ पर्यंतच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे ✅
Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
❤3
MPSC Material
ZP भरती २०२३: सुधारित वेळापत्रक ✅ पेसा व उर्वरित जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -२३ जुलै २०२४ पर्यंतच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे ✅ Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
ZP भरती २०२३ शेवटचा टप्पा -सध्या तरी दिलेल्या तारखांचे काही पदांचे प्रवेशपत्रे Download होत नाही. अश्या उमेदवारांनी चिंता करण्याची गरज नाही. उद्यापर्यंत सर्व व्यवस्थित होईल ✅
❤6👍4
YouTube
IAS Pooja Khedkar Case : Non-Creamy Layer Certificate कुणाला मिळतं?
#bbcmarathi #iasofficer #poojakhedkar #noncreamylayer
ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामध्ये एक उल्लेख झाला तो त्यांनी 'नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट' वापरल्याचा. काय असतं हे नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट? ते कोणाला मिळू शकतं? आणि त्याचे फायदे काय आहेत? …

चला पूजाच्या नावाने का होईना.. NCL ची माहिती आता बातम्यांमध्ये पण येत आहे 😃✅
https://youtu.be/Lfqtun81ZN0?
https://youtu.be/Lfqtun81ZN0?
👍10😁1😐1
काल विधान मंडळाचे या सत्तेतल्या सत्ताधारांचे शेवटचे अधिवेशन संपले. आज गट- क च्या कर सहायक आणि लिपिक टंकलेखक पदासाठीची skill test ही शेवटची पायरी होती. ती देखील आज समाप्त झाली आहे...
आणि आयोग त्यांना वाटले तर २०-३० दिवसातही निकाल लाऊ शकतात. पण, सध्याचे कामकाज बघता निकालावर(पुड्या सोडणे) तोंड न उघडलेले बरे 😅✅
बाकी, आमदारांची आणि तुम्ही अवस्था एकच झाली आहे.. सर्व काही संपलेले आहे आणि पुढील निकाल येईपर्यंत नव्याने वाटचालीची तयारी करावी लागेल 😃✅

👍19😁3
खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरीला लागलेल्या नोकरदारांनी डायपर घालून फिरलेले बरे 🥶. निवडणुकापण समोर आलेल्या आहेत. पुढे कधीही चौकशी होऊ शकते ✅
👍17😁6🔥2😢1
MPSC Rajyaseva Mains 2023 Result 2023.pdf
91.1 KB
MPSC Rajyaseva Mains 2023 Result 2023✅
MPSC Material
MPSC Rajyaseva Mains 2023 Result 2023.pdf
MPSC Rajyaseva Mains 2023 Cut Off✅ out of 800
❤4