MPSC Material
12.1K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
बातमी : महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा ( अनुचित मार्गास प्रतिबंध ) विधेयक, २०२४ विधानसभेत सादर
👍1
MPSC Material
बातमी : महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा ( अनुचित मार्गास प्रतिबंध ) विधेयक, २०२४ विधानसभेत सादर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा ( अनुचित मार्गास प्रतिबंध ) विधेयक, २०२४ विधानसभेत सादर
👍9
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Maharashtra Chief Minister Eknath Shinde has announced a substantial cash reward of Rs 11 crore for the victorious Indian cricket team, who recently clinched the T20 World Cup title.
👎32👍2😁2😐1
MPSC Material
Maharashtra_Competitive_Examination_Prevention_of_Unfair_Means_Act.pdf
महाराष्ट्र_स्पर्धा_परीक्षा_अनुचित_मार्गास_प्रतिबंध_अधिनियम_२०२४.pdf
82.4 KB
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध ) अधिनियम २०२४ [मराठीत]
👍3
रेल्वे स्थानक नामांतरण ठराव
👍17😁4
MPSC Material
MPSC Skill Test Schedule.pdf
मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयोगामार्फत आयोजित चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता 45 मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
👍5
उन्हाळी सुट्ट्या संपल्या 😃
👍12
Forwarded from MPSC Material
जिल्हा परिषद भरती - २०२३ निकाल येणे सुरू झालेले आहेत. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदची वेबसाईट बघत रहा

IBPS Format मध्ये येत आहेत 😃

Note: आपण एकही निकालाची PDF टाकणार नाही. तसे केल्यास निकलाबद्दलच २००-३०० पोस्ट करायला लागतात आणि त्यात तुमचाच तोटा आहे आणि तो मला नाही करायचा. त्यामुळे खाली सर्व ZP च्या वेबसाईट लिंक्स दिल्या आहेत. एक दोन दिवसांनी एकदा बघण्याचे कष्ट घ्या 😃

1)
https://nagarzp.gov.in/zparr2024.html

2)
http://akolazp.gov.in/recruitment.html

3)
https://zpamravati.gov.in/

4)
https://aurangabadzp.gov.in/

5)
https://zpbeed.gov.in/

6)
https://bhandarazp.org/

7)
https://zpbuldhana.maharashtra.gov.in/

8)
https://zpchandrapur.co.in/

9)
https://zpdhule.maharashtra.gov.in/

10)
https://www.zpgadchiroli.in/

11)
https://zpgondia.gov.in/

12)
https://zphingoli.in/

13)
https://zpjalgaon.gov.in/

14)
https://jalna.gov.in/

15)
https://www.zpkolhapur.gov.in/

16)
https://zplatur.gov.in/

17)
https://www.nagpurzp.com/

18)
http://zpndbr.in/

19)
https://zpnanded.in/

20)
https://zpnashik.maharashtra.gov.in/

21)
https://www.zposmanabad.gov.in/

22)
https://www.zppalghar.gov.in/

23)
http://zpparbhani.gov.in/

24)
https://www.zppune.org/

25)
https://zpraigad.in/

26)
https://www.zpratnagiri.org/

27)
https://www.zpsangli.com/

28)
https://zpsolapur.gov.in/

29)
https://www.zpsatara.gov.in/

30)
https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/

31)
https://zpthane.maharashtra.gov.in/

32)
https://zpwardha.in/

33)
https://www.zpwashim.in/

34)
http://zpyavatmal.gov.in/

👍3
Forwarded from MPSC Material
जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील ( टिक केलेल्या) पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.काही पदांचे कागदपत्रे पडताळणी सुध्दा चालू /दिनांक आलेले आहे आणि काहींचे पडताळणी पण झालेली आहे. टिक आहे म्हणजे सर्व ZPचे आले आहेत असेही नाही. काहींचे निकाल पण बाकी आहेत.
१. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR
२. आरोग्य सेवक (पुरुष)PESA परीक्षा बाकी.
३. आरोग्य सेवक (महिला)PESA परीक्षा बाकी.
४. औषध निर्माण अधिकारी PHARMACY OFFICER
५. ग्रामसेवक (कंत्राटी)PESA/ परीक्षा बाकी.
६. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रामीण/ पाणी पुरवठा/ लघु पाटबंधारे )
७. कानिष्ठ अभियंता (यांत्रिकी) JUNIOR ENGINEER (MECHANICAL)
८. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)
९. कनिष्ठ आरेखक JUNIOR DRAFTSMAN
१०.कनिष्ठ यांत्रिकी JUNIOR MECHANICS
११. कनिष्ठ लेखाधिकारी  JUNIOR ACCOUNTS OFFICER
१२. कनिष्ठ सहायक JUNIOR ASSISTANT
१३. कनिष्ठ सहायक ( लेखा) JUNIOR ASSISTANT ( ACCOUNTS)
१४. जोडारी FITTER
१५. तारतंत्री WIREMAN
१६. पर्यवेक्षिका -PESA परीक्षा बाकी.
१७. पशुधन पर्यवेक्षक LIVESTOCK SUPERVISOR.
१८. प्रयोगशाळा तंत्रज्ञ LABORATORY TECHNICIAN
१९. यांत्रिकी  MECHANICS
२०.दोरखंडवाला(रीगमन) RIGMAN
२१ . लघुटंकलेखक ( Steno-Typist)(जागा आल्या नाही)
२२.लघुलेखक (उच्च श्रेणी )STENOGRAPHER (HIGHER GRADE)
२३. लघुलेखक (निम्न श्रेणी )STENOGRAPHER (LOWER GRADE)
२४.वरिष्ठ सहायक SENIOR ASSITANT
२५.वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)
२६.विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)
२७.विस्तार अधिकारी (पंचायत) EXTENSION OFFICER (PANCHAYAT)
२८.विस्तार अधिकारी (शिक्षण) EXTENSION OFFICER (EDUCATION)
२९.विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)
३०.स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (स्थापत्य / लघु पाटबंधारे )


उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी. आपली पोस्ट , आपली जबाबदारी MPSCMaterial

जिल्हा परिषद Websites List

Link :
https://t.me/mpscmaterial/7389
👍32
MPSC Material
जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील ( टिक केलेल्या) पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.काही पदांचे कागदपत्रे पडताळणी सुध्दा चालू /दिनांक आलेले आहे आणि काहींचे पडताळणी पण झालेली आहे. टिक आहे म्हणजे सर्व ZPचे आले आहेत असेही नाही. काहींचे…
जिल्हा परिषद भरती आरोग्य सेवक ( Non PESA जिल्हे) गुणवत्ता याद्या जाहीर होत आहेत. परीक्षा दिलेली असल्यास आप-आपल्या जिल्हा परिषद वेबसाईटवर निकालाची प्रत/वाट बघा आणि जाहिरातीत वर्गवारी जागा बघून आपली निवड होईल की नाही ते बघा

Zp Websites :
https://t.me/mpscmaterial/7389
👍7
९ जुलै रोजी अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे, जवळपास सर्व MMR Region मधील सर्व शाळा बंद असतील, तरी Skill Test होणार आहे त्यामुळे Skill Test ला जाणाऱ्या उमेदवारांनी Skill Test साठी लवकर आणि सुरक्षित जाण्याचा प्रयत्न करावा
👍134
🙃🙃🙃
आज दिनांक ९ जुलै २०२४ रोजी आयोजित इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान दुसऱ्या सत्रातील एका उमेदवाराने कौशल्य चाचणी सुरू असताना स्वतः CPU बंद केल्याचे आढळून आले आहे. उमेदवाराने केलेल्या त्या कृत्याची परीक्षा कक्षातील सीसीटीव्ही चित्रणावरून खात्री करण्यात आली आहे. टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या सूचनांमधील तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे संबंधित उमेदवाराच्या कृत्याची आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्यांचे विरुद्ध आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
😁13😎6👍3
New Head Coach of the Indian Cricket Team.
👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
14👍3🔥1🤔1
MPSC Material
Developing Story https://www.indiatoday.in/india/story/pune-ias-trainee-pooja-khedkar-beacon-audi-car-vip-demands-transferred-washim-2564658-2024-07-10
४० करोडचे उत्पन्न तरीपण OBC NCL Certificate मिळते.. आज कळले🙃. मला वाटले १०-१५ लाख वाले असे तसे करून काढत असतील 😅.
😐10😢7👍1
MPSC Gazetted Prelim - 2024 Admit Cards are Available to download

Website :
https://mpsconline.gov.in/
👍5
MPSC Material
पेसा जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -१८ जुलै २०२४ च्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
सुधारित वेळापत्रक

पेसा व उर्वरित जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ -१८ जुलै २०२४ च्या परीक्षेचे प्रवेशपत्र आले आहे

Admit cards ( link) :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
👍4