MPSC Material
12.1K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MPSC Descriptive 2025 🤠

FIR registered against Teacher From Bihar for making reels while correcting answer sheets. As per reports, Teachers were grading students without going through answer copy😁
👍24😁13🤔8😢41
झाडे लावा, झाडे जगवा . नाहीतर, वाळवंट बनवा आणि त्यावर आमलेट बनवा 🙂.

राजस्थानच्या चुरूमध्ये दिनांक २८ मे २०२४ रोजी सर्वोच्च अश्या ५०.५℃ तापमानाची नोंद
😁13👍10🤔2
open-ews to obc update.pdf
1.5 MB
OPEN/EWS ते OBC Update
MPSC Gazetted Prelim Exam 2024

OPEN/EWS मधून अर्ज केलेले पण सध्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे OBC Certificate काढले आहे त्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ. त्यामुळे परीक्षा ०६ जुलै ऐवजी २१ जुलै २०२४ रोजी.

महत्वाचे :
अर्ज बदल करण्याची दिनांक :
३१ मे २०२४ ते ०७ जून २०२४

जे अर्ज बदल करतील त्यांचा अर्ज बदल होईल. जे करणार नाही, त्यांचा अर्ज आधी केलेला तसाच राहील अधिक माहितीसाठी शुद्धीपत्रक वाचा
👍71
लोकसभा २०२४ 😁

Exits polls म्हणजे पेपर देऊन आल्यानंतर youtube ला मास्तरांचे बघितलेले videos 😁

Counting Day ची सकाळ म्हणजे First Answers Key 😅.

Counting Day ची संध्याकाळ म्हणजे Final Answers Key 🤠.

रात्र होता होता येणारे निकाल म्हणजे Court मधून उत्तरे बदलून आलेली Revised Final Answers Keys😄.

आपण थेट निकाल बघू, ४ जून रात्री १० वाजून १५ मिनिटांनी 🤠👍
👍61😁288
MPSC Material
लोकसभा २०२४ 😁 Exits polls म्हणजे पेपर देऊन आल्यानंतर youtube ला मास्तरांचे बघितलेले videos 😁 Counting Day ची सकाळ म्हणजे First Answers Key 😅. Counting Day ची संध्याकाळ म्हणजे Final Answers Key 🤠. रात्र होता होता येणारे निकाल म्हणजे Court मधून उत्तरे…
झाले का मग अंतिम. फिर एक बार मोदी सरकार 🤠. या वेळी १० वर्षांची Anti-incumbency असूनही परत निवडून आले. बाकी या वेळी आपली विधानसभा निवडणूक मस्त गाजेल.👍

बाकी, बीजेपीवाले २००+ असूनही नाराज आहेत आणि काँग्रेस वाले १०० च्या आसपास असुनही खुश..😅. बाकी, आज EVMने सकाळपासूनच दारू पिलेली होती. पण, वाया गेली 😅😅. कोणी काहीच बोललेच नाही 😑😑.

बाकी टेलिग्राम वर आनंदी-आनंदगडे चालू आहे. मला तर वाटले राहुल गांधी पंतप्रधान झाले की काय. आता नाही झाले तर मग पुढच्या वेळी जवळपासSenior Citizenच होतील 🙂.
👍57👎28🥰54
MPSC Material
जिल्हा परिषद भरती - २०२३ उर्वरित पदांचे वेळापत्रक जिल्हा परिषद भरती - २०२३ चे हॉल तिकीट्स खालील लिंक वर उपलब्ध होतील. लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
जिल्हा परिषद भरती - २०२३: ११ जून २०२४ पर्यंतचे Admit Cards उपलब्ध

सूचना: हे फक्त Non-PESA जिल्ह्यांच्या भरतीचे आहेत. सोबत, जिथे आचारसंहिता लागलेली आहे त्या जिल्ह्यांचे आणि PESA जिल्ह्यांचे Admit Cards येणार नाहीत. कारण, त्यांचे वेळापत्रक नाही किंवा मग त्या आचारसंहिता मुळे पुढे ढकलल्या आहेत. आप आपल्या zp वेबसाईटवर लक्ष द्या.

लिंक :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
👍8
MPSC Material
MPSC Clerk Typist 2023 Skill Test Qualified Candidates List.pdf
MPSC Group C - 2023 Skill Test Dates for Clerk typist and tax assistant.
1 July 2024 to 13 July 2024 🤠.

Countdown आधीच सुरू झालेला आहे 😎
👍10
UPSC CSE Prelims 2024 Admit Card (OUT)

Download Civil Service Exam Hall Ticket |

Direct Link :
https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csp_2024/admit_card.php#hhh1
👍5
MPSC Material
जिल्हा परिषद भरती - २०२३: ११ जून २०२४ पर्यंतचे Admit Cards उपलब्ध सूचना: हे फक्त Non-PESA जिल्ह्यांच्या भरतीचे आहेत. सोबत, जिथे आचारसंहिता लागलेली आहे त्या जिल्ह्यांचे आणि PESA जिल्ह्यांचे Admit Cards येणार नाहीत. कारण, त्यांचे वेळापत्रक नाही किंवा मग…
जिल्हा परिषद भरती - २०२३:  १५ जून २०२४ पर्यंतचे  Admit Cards  उपलब्ध पुढच्या पदांच्या परीक्षांचे Admit Cards उपलब्ध होत जातील त्यावर तारखेनुसार लक्ष द्यावे. किमान ५-७ दिवस अगोदर तुमच्या परीक्षेचे Admit Card उपलब्ध होते

सूचना: हे फक्त Non-PESA जिल्ह्यांच्या भरतीचे आहेत. सोबत, जिथे आचारसंहिता लागलेली आहे त्या जिल्ह्यांचे आणि PESA जिल्ह्यांचे Admit Cards येणार नाहीत. कारण, त्यांचे वेळापत्रक नाही किंवा मग त्या आचारसंहिता मुळे पुढे ढकलल्या आहेत. आप आपल्या zp वेबसाईटवर लक्ष द्या. बाकी, तुमचे परीक्षा केंद्र PESA जिल्हा येऊ शकतो.. फक्त PESA जिल्ह्यात अर्ज केलेला आहे किंवा आचारसंहिता लागलेली आहे त्या जिल्ह्यात अर्ज केला असेल त्या जिल्ह्याच्या परीक्षा होणार नाहीत पण इतर जिल्यातील उमेदवार तिथे जाऊन परीक्षा देऊ शकतील.

लिंक :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
👍13
MPSC Material
MPSC Clerk Typist 2023 Skill Test Qualified Candidates List.pdf
Clerk_Typist_2023_Skill_Test_Selected_Language_for_Skill_Test_.pdf
1.3 MB
Clerk Typist 2023 - Skill Test साठी कोणती भाषा निवडली आहे त्याची यादी तुमचे नाव शोधा आणि त्या Page च्या वरती ती कोणत्या भाषेची list आहे ते दिसेल किंवा पहिल्या पानावर पान क्रमांक दिलेले आहेत त्यानुसार.. सर्वात शेवटी ज्यांना सूट दिलेली आहे, त्यांची यादी आहे
👍1
MPSC Material
MPSC Tax Assistant 2023 Skill Test Candidates.pdf
Tax_Assistant_2023_Skill_Test_Candidates_and_Exempted_from_Skill.pdf
152.9 KB
Tax Assistant 2023 - Skill Test साठीचे व सूट दिलेल्या उमेदवारांची यादी
👍5
MPSC Material
जिल्हा परिषद भरती - २०२३:  १५ जून २०२४ पर्यंतचे  Admit Cards  उपलब्ध पुढच्या पदांच्या परीक्षांचे Admit Cards उपलब्ध होत जातील त्यावर तारखेनुसार लक्ष द्यावे. किमान ५-७ दिवस अगोदर तुमच्या परीक्षेचे Admit Card उपलब्ध होते सूचना: हे फक्त Non-PESA जिल्ह्यांच्या…
जिल्हा परिषद भरती - २०२३: वरील सर्व पदांसाठीचे २१ जून २०२४ पर्यंतचे Admit Cards  उपलब्ध झालेले आहेत.

सूचना: हे फक्त Non-PESA जिल्ह्यांच्या भरतीचे आहेत. सोबत, जिथे आचारसंहिता लागलेली आहे त्या जिल्ह्यांचे आणि PESA जिल्ह्यांचे Admit Cards येणार नाहीत. कारण, त्यांचे वेळापत्रक नाही किंवा मग त्या आचारसंहिता मुळे पुढे ढकलल्या आहेत. आप आपल्या zp वेबसाईटवर लक्ष द्या. बाकी, तुमचे परीक्षा केंद्र PESA जिल्हा येऊ शकतो.. फक्त PESA जिल्ह्यात अर्ज केलेला आहे किंवा आचारसंहिता लागलेली आहे त्या जिल्ह्यात अर्ज केला असेल त्या जिल्ह्याच्या परीक्षा होणार नाहीत पण इतर जिल्यातील उमेदवार तिथे जाऊन परीक्षा देऊ शकतील. अधिक माहितीसाठी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर चक्कर मारत रहा

लिंक :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
👍51👎1
तिकडे NEET परीक्षेत Normalization मुळे घोळ झाल्याचे सांगितले जाते. त्याच पद्धतीचे चाळे महाराष्ट्रातील परीक्षांत केल्याचे निदर्शनास येते. मागे वन रक्षक परीक्षा झालेली त्यात २० पेक्षा जास्त सत्रात परीक्षा होऊनही Normalization न करता उमेदवारांचे Ground घेण्यात आले आणि निकालही लागले.

पण, राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहिरातीत Normalization नमूद केले नव्हते तरी आता जास्त सत्रात परीक्षा घेतल्यामुळे Normalization करावे लागते हे कारण देऊन उमेदवारांच्या गुणांचे Normalization करावे लागेल असे नमूद केले आहे.

हा विरोधाभास का? 🙃. दोन्ही परीक्षा TCS ने घेतलेल्या होत्या
👍13🤔51
राज्य उत्पादन शुल्क विभाग उमेदवारांचे निकाल/गुण

Link :
https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
👍1
MPSC Material
Clerk_Typist_2023_Skill_Test_Selected_Language_for_Skill_Test_.pdf
MPSC_Clerk_Typist_2023 _List_of_Candidates_Qualified_for_Skill_Test.pdf
1.3 MB
[Revised list]Clerk Typist 2023 - Skill Test साठी कोणती भाषा निवडली आहे त्याची सुधारित यादी तुमचे नाव शोधा आणि त्या Page च्या वरती ती कोणत्या भाषेची list आहे ते दिसेल किंवा पहिल्या पानावर पान क्रमांक दिलेले आहेत त्यानुसार.. सर्वात शेवटी ज्यांना सूट दिलेली आहे, त्यांची यादी आहे
MPSC Material
MPSC_Clerk_Typist_2023 _List_of_Candidates_Qualified_for_Skill_Test.pdf
MPSC Skill Test Schedule.pdf
180.6 KB
Tax Assistant & Clerk Typist Skill Test Calendar 2023

Important wrt skill test : टंकलेखन कौशल्य चाचणीस विहित केलेल्या दिनांकास उपस्थित राहताना उमेदवारांनी त्यांची ज्या भाषेतून टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे त्या भाषेचे मराठीसाठी ३० श.प्र.मि. व इंग्रजीसाठी ४० श.प्र.मि. वेगमर्यादेचे मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी (दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२३ पुर्वी) निर्गमित झालेल्या टंकलेखन प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत सोबत घेऊन येणे व प्रवेशावेळी जमा करणे अनिवार्य आहे. अन्यथा अंतिम शिफारशीसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
👍15
UPSC CSE 2024 Paper 1.pdf
6.5 MB
UPSC CSP 2024 Paper 1
👍4
UPSC CSP 2024 Paper 1.pdf
29.1 MB
UPSC Civil Services Prelim 2024 Paper 1
UPSC CSP 2024 Paper 2.pdf
29.9 MB
UPSC Civil Services Prelim 2024 Paper 2
👍1