MPSC Material
12.1K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
MPSC Gazetted Civil Prelim 2024 Revised.pdf
4.3 MB
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४

विशेषतः SEBC वर्गातील आणि जे EWS मध्ये असल्याने आपत्र झाले आणि SEBC मुळे पात्र झाले आहेत अश्या उमेदवारांसाठी..

अर्ज दिनांक : ०९/०५/२०२४ ते २४/०५/२०२४ पर्यंत.

सर्व काही व्यवस्थित सांगितले आहे. तरी, सर्वांनी सुधारित जाहिरातीचे अवलोकन करूनच अर्ज करावा

लिंक :
https://mpsconline.gov.in/candidate
👍9
MPSC 2024 : OPEN/EWS TO OBC असा फॉर्म भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात रोहित पवारांचे Tweet
👍86👎2
पोलीस भरती - २०२४ : दोन-दोन अर्ज केले असतील तर पोलीस ठाण्यात जावे लागेल 😃
👍7
MPSC Material
MPSC PSI 2020 Waiting List 2.pdf
MPSC PSI 2020 Result Waiting List 3.pdf
30.4 KB
MPSC PSI 2020 : Waiting list 3
LIST OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION FROM WAITING LIST
👍1
Voting Day Phase - IV मतदान करा 😊
👍8
CBSE 12th Result

Link :
cbseresults.nic.in
👍1
CBSE Class 10th Result

Link :
cbseresults.nic.in
👍6
SSC & HSC निकालाबाबत अफवांवर विश्वास ठेऊ नये
👍6
MPSC Skill Test 2023 Notification.pdf
610 KB
MPSC Skill Test 2023 Notification
👍1
MPSC Clerk Typist 2023 Skill Test Qualified Candidates List.pdf
1.4 MB
MPSC Clerk Typist 2023  : List of Candidates Qualified for Skill Test
🥰3
MPSC Clerk Typist 2023 : Skill Test Cut Off
👍51
Qualify झालेले पण Typing ची Practice न करणारे सध्या असे झालेले आहेत 😃
😁19😢1
MPSC Clerk Typist 2022 - Waiting List .pdf
55.1 KB
MPSC Clerk Typist 2022 - Waiting List

LIST OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION FROM WAITING
👍5
MPSC Material
MPSC Clerk Typist 2022 - Waiting List .pdf
MPSC Clerk Typist 2023 Skill Test साठी २१,६८६ पात्र उमेदवारांचे अभिनंदन . आता Skill Test Qualify होईल एवढा प्रयत्न करा. तुमच्यातूनपण अर्ध्यापेक्षा जास्त बाहेर होणार आहेत, तुम्ही त्यात नाही पाहिजे बाकी पुढे Waiting Lists पण लागतात त्यामुळे कमी गुणांनी Qualify झाला असला तरी हलगर्जीपणा नको, Skill Test Qualify झालीच पाहिजे.

बाकी, जे Qualify करू शकले नाही त्यांच्यासाठी खूप जणांनी तुम्हाला धीर दिलेला आहे आणि तो दिलाच पाहिजे.. पण, ७-८ हजार जागा असूनही आपण ८०,००० पैकी २१,६८६ मध्ये का आलो नाही याचे आत्मपरीक्षण करणेपण गरजेचे आहे, नेहमीच Next Time, Next Time सांगून चालत नाही. तुम्ही सरळसेवेचे Cut Offs बघितले असतील किती लागलेत.. बाकी, याचा राग येणार असेल तर तो आलाच पाहिजे 😅. पण नुसता राग नको🤠. पुढच्या वेळी किंवा पुढच्या परीक्षेनंतर Qualify होऊन तुम्ही आनंदी राहिले पाहिजे एवढीच इच्छा.
👍376😁5
MPSC Material
Pills are one of the form of medicine 😃
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Label Padhega India
Packaged Food घेतांना पहिले मागचे Labels वाचावे, त्यांच्या वरच्या नावावर जाऊ नये
👍123
MPSC Material
SSC & HSC निकालाबाबत अफवांवर विश्वास ठेऊ नये
HSC Result : काल-परवा Update झालेले आहे. बाकी, अफवा पसरवणाऱ्यांनी निकाल एक आठवडा आधीच लाऊन टाकला आहे😃
😁7👍4