MPSC Material
11.3K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
उद्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान आहे, मतदान करा.. डॉ. डी. वाय. चंद्रचूड CJI
👍7😁1
२६ एप्रिल २०२४ - टप्पा दुसरा मतदान बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी
👍2
SEBC Reservation Update by MPSC : महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ मधील तरतुदी नुसार आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिराती/शुद्धीपत्रक व त्याअनुषंगाने करण्यात येणाऱ्या शिफारशी तसेच
नियुक्त्या मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील रिट याचिका क्र. ३४६८/२०२४ व इतर अन्वये दाखल याचिकांवरील मा. न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या अधीन राहतील.
👍2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Good Money, Bad Money
Thomas Gresham’s law
👍9
Tweeter War

Hashtag #DeclareMPSCExamDates
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 💐
👍153
थेट, पेरुगेट पोलीस चौकीवरून आदेश
👎76👍45😁174🤔4😐4
मतदान संपले की, हळू हळू असे सर्व सुरू होणार.
👍62
MPSC Material
CO-I and CO-II Candidate list - Fee return.pdf
सहकार विभाग भरती -२०२३ साठी Co-operative Officer Grade 1 and Co-operative Officer Grade 2 या दोन्ही पदांना अर्ज केला असेल. तर, वर दिलेल्या PDF मध्ये नाव बघून खालील माहिती खाली दिलेल्या एमेल वर पाठवा.

Applicant Name:
Applicant No.
Applicant Address:
Bank Name:
Branch Name:
Account No. :
IFSC Code :
नाव व सही


email:
djrpune.recruitment2023@gmail.com

Last date : 20 May 2024
👍11
MPSC Gazetted Civil Prelim 2024 Revised.pdf
4.3 MB
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४

विशेषतः SEBC वर्गातील आणि जे EWS मध्ये असल्याने आपत्र झाले आणि SEBC मुळे पात्र झाले आहेत अश्या उमेदवारांसाठी..

अर्ज दिनांक : ०९/०५/२०२४ ते २४/०५/२०२४ पर्यंत.

सर्व काही व्यवस्थित सांगितले आहे. तरी, सर्वांनी सुधारित जाहिरातीचे अवलोकन करूनच अर्ज करावा

लिंक :
https://mpsconline.gov.in/candidate
👍9
MPSC 2024 : OPEN/EWS TO OBC असा फॉर्म भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात रोहित पवारांचे Tweet
👍86👎2
पोलीस भरती - २०२४ : दोन-दोन अर्ज केले असतील तर पोलीस ठाण्यात जावे लागेल 😃
👍7
MPSC Material
MPSC PSI 2020 Waiting List 2.pdf
MPSC PSI 2020 Result Waiting List 3.pdf
30.4 KB
MPSC PSI 2020 : Waiting list 3
LIST OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION FROM WAITING LIST
👍1
Voting Day Phase - IV मतदान करा 😊
👍8
CBSE 12th Result

Link :
cbseresults.nic.in
👍1
CBSE Class 10th Result

Link :
cbseresults.nic.in
👍6
SSC & HSC निकालाबाबत अफवांवर विश्वास ठेऊ नये
👍6
MPSC Skill Test 2023 Notification.pdf
610 KB
MPSC Skill Test 2023 Notification
👍1