MPSC Geography
139K subscribers
7.81K photos
82 videos
565 files
1.07K links
Download Telegram
जगातील काही समुद्र...
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
♻️ Telegram Triks:

हाय फ्रेंड्स....

टेलिग्राम चॅनेल वरील pdf फाईल आहे त्या नावानुसार कशी सेव्ह करायचे ते आज तुम्हाला सांगणार आहे.

तुम्ही पहिले असेल की , एखादी pdf फाईल तुम्ही डाउनलोड केली तर ती आपल्या फोन मेमरी मध्ये Telegram या फोल्डर मधील Telegram Documents या फोल्डर मध्ये सेव्ह होते . मात्र या फाईल चे नाव मात्र 5_635372653638265635.pdf असे काही तरी विचित्र असते. अशावेळी एकापेक्षा जास्त फाईल्स असतील तर आपल्याला हवी ती फाईल शोधन महाकठीण होऊन बसत. तर यावर उपाय आहे , तोच तुम्हाला सांगणार आहे.

फाईल आपल्या मेमरी मध्ये आहे त्या नावाने सेव्ह करण्यासाठी खाली 3 4 सोप्या स्टेप्स फॉल्लो करा.

1) प्रथम ती फाईल डाउनलोड करा.

2) डाउनलोड झाल्या नंतर , त्या फाईल वर क्लिक न करता , फाईल च्या बाजूला मोकळी जागा असते तिथे क्लिक करा. काही ऑप्शन्स तुम्हाला दिसतील.

3) त्यापैकी save to Downloads या ऑप्शन वर क्लिक करा, झाले काम.

4) हि सेव्ह केलेली फाईल आता तुमच्या फोन मेमरी मधील Downloads या फोल्डर मध्ये , आहे त्या नावाने सेव्ह झालेली तुम्हाला पाहायला मिळेल.

सोबत मी एक GIF पाठवत आहे त्यामध्ये तुम्ही हि प्रोसेस पाहू शकता.


Keep joining ur all friends... 😊😊

Admin- @eMPSCkattaAdmin

Follow us on Instagram - www.instagram.com/eMPSCkatta

----------------------------------------------
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Pdf फाईल आहे त्या नावाने कशी सेव्ह करावी ?

जॉईन करा @eMPSCkatta
भारतातील प्रमुख खिंडी

Join us @MPSCGeography
महाराष्ट्रातील घाट

Join us @MPSCGeography
जलविद्युत प्रकल्प

Join us @MPSCGeography
1] प्रदेश व त्यात अाढळणार्‍या वनस्पती याबाबत योग्य ज्योड्या लावा
1 टुंङ्रा 1]फर पाईन स्पुृस

2 तैगा 2] शेवाळ दगफुल

3] गवताळ 3] महोगनी शिसव

4] विषववृत्तीय 4] मँपल वाँलनट एल्म

पयाॉय
a b c d

1) 4) 3) 2) 1)

2) 2) 1) 4) 3)

3) 4) 1) 3) 2)

4) 1) 2) 3) 4)

Ans2

2) खालीलपँकी चुकीचे नसलेले वीधान ओळखा

1] अाशियाच्या उत्तर दक्षिण व पूर्व भागात कोळशाचे साठे आहेत

2] नंसगिॅक वायु व खनिज तेल मुख्यत्वे नैञृत्यअाशियात आढळते.
3] यूरेनियमपासून अणूऊजाॅ मिळवली जाते .

पयाॅय
a) 1 2 बरोबर 3
चुक

b) 2, 3. बरोबर 1 चुक

c) कोणतेही नाही

d) 1 '3 बरोबर 2 चुक

Ans👉🏼c

Que👉🏼 3) पृथ्वी —चंद्र हे अंतर ———प्रकाश सेंकद अाहें

1] 8.३ प्रकाश मिनीटे

2] 1. 28 प्रकाश सेंकद

3] 8.३ प्रकाश सेंकद

4 ] 2.28 प्रकाश सेंकद

Ans👉🏼2

Que👉🏼 4 ] 1949 साली ———— या शास्ञज्ञाने ——— देशातील विरु खोर्‍यात उत्खनन करताना सवैक्षनाचे तंत्र विकसीत केले .

1] गार्ङन चीली , ब्राझील

2] सिनबास, अमेरिका

3] पिन्सेप ईग्लंङ

४] गार्ङनविली पेरु

Ans👉🏼 4

Que👉🏼 5) भारताचे राष्टीय अभिलेखागार येथे अाहे .

1] मुंबई

2) चेन्नई

3] दिल्ली

4] नागपुर

Ans👉🏼3

Que 6 👉🏼 जोहांस गुटेनबर्ग यांचा जन्म इ .स ———— मध्ये ——— येथे झाला.

1] 1398 , मेंझ

2] 1365 , गुटेनबर्ग

3] 1399 ,न्युयार्क



४] 1312 , जपान

Ans👉🏼 1

Que 7) इतिहास म्हणजे भुतकाळ व वर्तमानकाळ यांच्यातील कधीही न संपणारा संवाद होय, असे विधान कोणी केले.

1) क्रोसे

2] ई . एच कार

3] टाँलेमी

४] प्लीनी. Ans👉🏼2

Que👉🏼 8) स्वांतत्र्यपुर्व काळात साधना हे खालील भाषेतील नियतकालीके प्रसिध्द होते.

1] संस्कृत

2] बंगाली

3] हिन्दी

4] मराठी

Ans👉🏼2